,घोसाळ्याची भजी

SANTY4321
SANTY4321 @cook_19454655
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

7 min
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 1वाटी बेसन,
  2. अर्धी वाटी ,कोथिंबीर
  3. ,1घोसाळे,
  4. 1 चमचा, मीठ
  5. 1 चमचा ,मिरची पावडर
  6. अर्धा चमचा जिरे,
  7. अर्धा चमचा ओवा
  8. ,अर्धा चमचाहळद,
  9. ,अर्धा ग्लास पाणी,
  10. चिमूटभर सोडा
  11. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

7 min
  1. 1

    एका मोठ्या वाटीमध्ये बेसन पीठ मीठ मिरची हळद जिरी ओवा कोथिंबीर व घोसाळे घालून सर्व मिश्रण एकत्र कालवून घ्यावे व त्यात गरजेनुसार पाणी घालावे त्यानंतर मिश्रण पाच मिनिटे झाकून ठेवावे पाच मिनिटानंतर यामध्ये सोडा घालावा

  2. 2

    तोपर्यंत गॅस वर एका कढईमध्ये हे तेल तापवण्यासाठी ठेवावे व तेल तापल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने त्यामध्ये भजे सोडावे. साधारणता पाच ते सात मिनिट भजे मंद आचेवर तळून घ्यावे व तळल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्यावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
SANTY4321
SANTY4321 @cook_19454655
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes