आमरस पूरी

Rajesh Vernekar
Rajesh Vernekar @cook_20890572

माझ्या बायकोसाठी आजचा खास बेत.

आमरस पूरी

माझ्या बायकोसाठी आजचा खास बेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कपगव्हाचे पीठ
  2. चवीनुसारमीठ
  3. 250 ग्रॅमआंबे
  4. 1/4 कपसाखर (आवडीनुसार)
  5. 3वेलची
  6. गरजे नुसारपाणी
  7. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

  1. 1

    गव्हाचे पीठ व मीठ एकञ करून घट्ट मळून घेतले.

  2. 2

    नेहमी प्रमाणे पूरी लाटून तळून घेतले.

  3. 3

    आंबे सालून फोडी करून घेतले व त्यात साखर,वेलची व गरजे नुसार पाणी घालून वाटून घेतले.

  4. 4

    अशा प्रकारे आमरस पूरी खाण्यासाठी तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rajesh Vernekar
Rajesh Vernekar @cook_20890572
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes