रगडा पॅटिस (ragda patties recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एकत्र करून घेऊ. आदल्या दिवशी सफेद वाटाणा भिजत घालायचा. दुसऱ्या दिवशी कुकर ला सफेद वाटाणा, तूर डाळ लावून घ्यायची आणि 4 शिट्या काढायच्या.
- 2
तूर डाळ आणि सफेद वाटाना एका पातेल्यात एकत्र केउन त्यात चवीपुरती मीठ, हळद, हिंग, चाट मसाला टाकून उकड काढून घ्यायचा. वरती कोथिंबीर शिवरून घ्यायची आणि मग मंद आचेवर गरम करत ठेवायचं.
- 3
बटाटा स्मॅश करून त्यात थोडं हिंग, हळद, चाट मसाला, मीठ टाकून गोल शेप देऊन तव्यावर ब्राउन होईपर्यंत बनवला.
- 4
रंगड्यावर दोन पॅटिस ठेवून त्यावर कांडा, टोमॅटो थोडीशी कोथिंबीर चिरून टाकायची. मस्त पैकी शेव आणि लिंबू पिळून सर्व्ह करायचं.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रगडा पॅटिस रेसिपी (स्ट्रीट फूड मुबंई) (ragda patties recipe in marathi)
#ks8#स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र nilam jadhav -
रगडा पॅटिस (ragda patties recipe in marathi)
#kdrकडधान्य स्पेशलकडधान्यानमध्ये प्रथिनांव्यतिरिक्त' ब 'जीवन सत्व, खनिजे, आणि मेद भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे कडधान्याचे आहारात अनन्य साधारण महत्व आहे.कडधान्या पासून खुप सारे पदार्थ बनवता येतात. सफेद वाटाण्यांपासून रगडा बनवला आहे. Shama Mangale -
मुंबई स्पेशल रगडा पॅटीस (ragda patties recipe in marathi)
हा मुंबईचा एक स्ट्रीट फूड चा प्रकार आहे जो अबालवृद्ध सर्वांचाच आवडता पदार्थ आहे. स्ट्रीट फूड असुनही हा पदार्थ पौष्टिक आणि पोटभरीचा देखील आहे. आशा मानोजी -
पाणीपुरी (pani puri recipe in marathi)
#पाणीपुरी पाणीपुरी म्हटलं की तोंडाला पाणी सुटायचं... कितीही पोट भरल असेल तरी ऑटोमॅटिक जागा होतेच पाणीपुरीसाठी आसावरी सावंत -
रगडा पॅटिस (Ragada Patties Recipe In Marathi)
#ZCR # चटपटीत रेसिपीस # हिवाळ्यातील थंड वातावरणात काही तरी चटपटीत खावस वाटत ना चलातर गरमागरम रगडा पॅटिस करूया चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
-
-
रगडा पॅटिस (ragada patties recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळा म्हंटल की काहीतरी चमचमीत, गरमागरम, झणझणीत खायची तर खवय्यांना खूप इच्छा होते. चाट मधलाच चटपटीत, गरम गरम पदार्थ म्हणजे रगडा पॅटिस. Sampada Shrungarpure -
-
चटपटीत रगडा पॅटीस (ragda patties recipe in marathi)
#pe"पोटॅटो ॲंड एग काॅन्टेस्ट "चटपटीत रगडा पॅटीस"रगडा पॅटीस बनवण्याचे ठरवले पण घरात सफेद वाटाना नव्हता.पण अडुन कशाला बसायचे नाही का.आमच्या गावाकडे पण हल्ली घरोघरी अशा वेगवेगळ्या रेसिपीज बनवतात.मी गेल्या वर्षी गावी गेले तेव्हा माझ्या भावजयीने घरच्या शेतात पिकवलेले काबुली चणे घेतले होते रगडा बनवण्यासाठी.. खुप छान झाले होते.. विकतचे जिन्नस आणण्यापेक्षा गावी जे शेतात पिकवलेले असते त्याचाच जास्त वापर करतात..पण खरंच खुप छान मस्तच 👌 झाले होते रगडा पॅटीस..मग मी पण काल छोले चा च रगडा बनवला.या हल्लीच्या परिस्थिती मध्ये आपण ही काही साहित्य नसेल तर अडून न राहता असेच काहीतरी डोकं चालवून वेळ निभावून नेली पाहिजे.. नाही का.. चला तर मग माझी रेसिपी कशी वाटते बघा.. लता धानापुने -
-
-
रगडा पॅटिस
#lockdown घर घर की कहानी म्हणजे बाई नाही आणि सकाळी केलेल संध्याकाळी नको यातच म्हटल आज जेवणा एवजी वेगळ काही करू.. साध्या बाहेर हि बंद मुलांच्या आवडीच चाट घरी बनवून ते हि खुश..*सकाळी कुकर लावताना वाटणे शिजवून घेतले तर संध्याकाळी पटकन रगडा तयार करता येतो. Veena Suki Bobhate -
-
रगडा पुरी (ragda puri recipe in marathi)
#WD आज महिला दिनाच्या निमित्ताने मी ही रेसिपी माझ्या बहिणीला डेडिकेट करत आहे या रेसिपीची आयडिया माझ्या बहिणीने मला दिली आहे. ही रेसिपी रगडा पॅटीस प्रमाणेच आहेत पण यात आपण बटाट्याचे पॅटीस न करता नुसता बटाटा मॅश करून घेऊन त्यामध्ये मसाला घालून करणार आहोत. Rajashri Deodhar -
रगडा पॅटीस (Ragda Patties recipe in marathi)
# ट्रेडिंग रेसिपीज साठी मी आज माझी रगडा पॅटीस हि रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
दही रगडा पॅटिस (dahi ragda pattice recipe in marathi)
आज रविवार... आणि रविवार म्हंटले की नाश्ताला स्पेशल काही तरी हव.. मग करायचं काय... मग लहान मूलीची फर्माईश.. रगडा पॅटिस पाहिजे.. म्हंटले चला... रोज रोज चा तोच नास्ता खाऊन तसेही बोर झाले होते... आणि मग ठरवीली आजची रेसिपी.. दही रगडा पॅटिस Vasudha Gudhe -
रगडा पॅटीस (Ragda Pattice recipe in marathi)
#ks8रगडा पॅटीस ही चटपटीत रेसिपी माझ्या घरी सगळ्यना आवडते. तशी ही रेसिपी हेल्दी म्हटले तरी चालेल कारण पॅटीस हे तळलेले नाहीत शॅलो फ्राय केलेले आहे.यामुळे लेस ऑईली आहेत. रगड्यासाठी कडधान्य वापरलेले आहे त्यामुळे हेल्दी आहे.चटपटीत लाल व हिरव्या चटणी सोबत हे पॅटीस चविष्ट लागतात. Shilpa Pankaj Desai -
चटपटीत रगडा पॅटीस (ragda pattice recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 #पावसाळी गंमत पावसाळा म्हटला की काही तरी गरमागरम चटपटीत खायची इच्छा होते. आणि बाहेर फिरायला गेलं की हमखास असं चटपटीत गरमागरम पदार्थांची आठवण येतेच. स्ट्रीटफूडमध्ये माझा सर्वात जास्त आवडीचा पदार्थ म्हणजे रगडा पॅटीस. रगडा पॅटीस खाण्यासाठी माझ एक ठरलेल स्पॉट आहे. मी तिथेच खात असते. त्यांच्या दुकानाचं नाव 'बॉम्बे चाट'आहे. तिथे सगळं चाट हायजीन असतं. आणि खूप स्वच्छता बाळगतात. त्यामुळे उन्हाळा,पावसाळा असो किंवा हिवाळा सर्वच ऋतूत मी तिथेच रगडा पॅटीस खात असते.पण 4,5 महिन्यात खाण्याचं तर सोडा त्या वाटेने जायला सुद्धा मिळालेल नाही.आता तर बाहेर खाण्याचा विचारच करावा लागतो कारण आपण सगळे जाणताच😷. पावसाळ्यात जेव्हा ही पाऊस सुरू असतो तेव्हा तो चाट वाला भाऊ आवर्जुन आम्हाला गाडीतच मस्त गरमागरम प्लेट आणून देतो. आणि आम्ही छान पावसात गाडीत बसून खाण्याचा आस्वाद घेत असतो. पण यावर्षी पावसाळ्यात ते क्षण अनुभवायला मिळणार नाही. तेव्हा त्या बॉम्बे चाटच्या आठवणीत आज रगडा पॅटीस केला. पण बघा गम्मत अशी मी ज्यावेळी हयाला केला. त्यावेळी बरोबर पाऊस आला फरक एवढाच की मी गाडीत नव्हे तर घरी गॅलरीत बसून खाण्याचा आस्वाद घेतला.😀 आणि एक मेन गोष्ट म्हणजे मी पहिल्यांदाच केला खूप छान टेस्टी झाला. हल्ली बाहेरच खायचे त्यामुळे घरी करण्याचा कधी योगच नाही आला. त्यामुळे आज स्वतःच्या हाताने करून खाण्याचा भारी आनंद होतोय😁. घरीसुद्धा सर्वांना आवडला. चला तर मग बघुयात मी केलेला रगडा पॅटीस.😍 Shweta Amle -
-
-
-
बर्गर रगडा(Burger Ragda recipe in marathi)
#बर्गर रगडा हा सर्व वयोगटातील लोकांना आवडतो. Sushma Sachin Sharma -
-
छोले रगडा पॅटीस (chole ragda patties recipe in marathi)
#GA4 #week6या वीक मध्ये कीपॅड वरून छोले हा वर्ड ओळखून मी आजी रेसिपी बनवली आहे आमच्या घरात रगडा पॅटीस सगळ्यांना च आवडते आणि आज मी तुम्हाला पण त्याची रेसिपी सांगणार आहे Gital Haria -
पोह्याची कटलेट (pohyachi cutlets recipe in marathi)
#फोटोग्राफी #पोहे # पोहे म्हटलं की पहिलं सुचत ते नाश्त्याचे पोहे म्हटलं आपण काहीतरी चटपटीत आणि वेगळं करू. त्याचा हा प्रयत्न....खूपच स्वादिष्ट लागतो नक्की प्रयन्त करून बघा. आसावरी सावंत -
रगडा पॅटिस
#स्ट्रीट फूडमुळात स्ट्रीट फूड म्हणून प्रचलित झालेला रगडा पॅटिस आता घरोघरी बनतो.पण आमच्याकडे थोडासा बदल आहे तो रंगड्यात.पारंपरिक रगडा आम्हाला आवडत नाही म्हणुन आम्ही नंतरची मसालेदार भाजी बनवतो या प्रकारे केलेल्या रगडा पॅटिससाठी लाल चटणीची गरज नसते. त्यासाठी.पण इथे पाककृती देताना मी पारंपारिक आणि माझ्या घरी बनणारी अशा दोन्ही कृती दिल्या आहेत.संदयकलचे जेवण म्हणूनही हा पोटभरीचा पदार्थ चालू शकतो. चटकदार,स्वादिष्ट रगडा पॅटिस थोडी पूर्वतयारी केली तर झटपट बनतो.घ्या तर साहित्य जमवायला. नूतन सावंत -
रगडा पॅटीस (Ragda Pattice Recipe In Marathi)
#SDRसध्या उन्ह्यालात आंबट गोड चवीचे पदार्थ सर्वांना खूप आवड ता त तेव्हा हि डिश.:-) Anjita Mahajan -
रगडा पॅटीस (चाट) (ragada patties chat recipe in marathi)
#GA4#week6रगडापॅटीस म्हटले कि मला मुलांचे लहानपण आठवते खुपच वेळा करायचे पण चटण्या जास्त करून ठेवत असे त्यामुळे चटकन करता येत असे तुम्ही ही असे करा म्हणजे झटपट करता येईल रगडापॅटीस. Hema Wane
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12455590
टिप्पण्या