रगडा पॅटिस (Ragada Patties Recipe In Marathi)

#ZCR # चटपटीत रेसिपीस # हिवाळ्यातील थंड वातावरणात काही तरी चटपटीत खावस वाटत ना चलातर गरमागरम रगडा पॅटिस करूया चला रेसिपी बघुया
रगडा पॅटिस (Ragada Patties Recipe In Marathi)
#ZCR # चटपटीत रेसिपीस # हिवाळ्यातील थंड वातावरणात काही तरी चटपटीत खावस वाटत ना चलातर गरमागरम रगडा पॅटिस करूया चला रेसिपी बघुया
कुकिंग सूचना
- 1
पांढरे वटाणे१ दिवस भिजत घाला नंतर स्वच्छ धुवुन कुकरमध्ये वटाणे, हळद, मीठ घालुन ५-६ शिट्टया शिजवुन घ्या व नंतर मॅश करा कढईत थोडे तेल गरम करून त्यात जीरे, हिंगाची फोडणी करून त्यात शिजवलेले मॅश वटाणे मिक्स करा त्यात हळद, जीरे पावडर, धने पावडर, बडिशोप पावडर, किसलेले आले, कोथिंबिर, मीठ मिक्स करून शिजवा आपला रगडा रेडी
- 2
हिरव्या तिखट चटणीचे सर्व साहित्य मिक्सर जारमध्ये घेऊन चटणी तयार करा तसेच चिंच गुळाची गोड चटणी ही रेडी करा
- 3
कढईत थोडे तेल गरम करून त्यात मिरची, कडिपत्ता, जीरे व उकडलेले बटाटे मॅश करून मिक्स करा त्यातच किसलेले आले व कोथिंबिर, चविनुसार मीठ मिक्स करून परता व मॅश करा
- 4
स्पुनने भाजी मॅश करा थंड झाल्यावर ब्रेडक्रम किंवा पोह्यांचा चुरा मिक्स करा व कटलेट बनवा
- 5
पसरट पॅनमध्ये तयार कटलेट दोन्ही बाजुने गोल्डन शॉलो फ्राय करा
- 6
रगडा पॅटिस साठी लागणारी हिरवी चटणी, चिंचगुळाची गोड चटणी, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबिर, नॉयलॉन शेव वाटी मध्ये काढुन ठेवा
- 7
डिश मध्ये २ कटलेट पॅटी ठेवुन वरून गरमगरम रगडा, चाटमसाला, दोन्ही चटण्या पसरवा नंतर कांदा, कोथिंबिर, शेव पसरवा
- 8
गरमागरम रगडा पॅटीस सर्व्ह करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रगडा पॅटिस (ragada patties recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळा म्हंटल की काहीतरी चमचमीत, गरमागरम, झणझणीत खायची तर खवय्यांना खूप इच्छा होते. चाट मधलाच चटपटीत, गरम गरम पदार्थ म्हणजे रगडा पॅटिस. Sampada Shrungarpure -
दही रगडा पॅटिस (dahi ragda pattice recipe in marathi)
आज रविवार... आणि रविवार म्हंटले की नाश्ताला स्पेशल काही तरी हव.. मग करायचं काय... मग लहान मूलीची फर्माईश.. रगडा पॅटिस पाहिजे.. म्हंटले चला... रोज रोज चा तोच नास्ता खाऊन तसेही बोर झाले होते... आणि मग ठरवीली आजची रेसिपी.. दही रगडा पॅटिस Vasudha Gudhe -
रगडा पॅटीस (Ragada Pattice recipe in marathi)
#KS8#रगडा पॅटीसप्रत्येक खाऊ गल्लीत, कॉलेज कट्टा,चौपाटी कुठेही गरम गरम रगडा पॅटीस ,पाणी पुरी,शेवपुरी भेळ म्हणजे भूक असो नसो पोटात जागा होऊनच जाते.मी आज ब्रेकफास्ट ला रगडा पॅटीस केले,सर्व मंडळी खुश Rohini Deshkar -
चटपटीत रगडापुरी (Ragdapuri Recipe In Marathi)
#ATW1 #TheChefstory #चाट, रगडा नाव काढताच तोंडाला पाणी सुटल ना चला तर स्टिट वर मिळणारा रगडा आपण घरच्या घरी बनवुया रेसिपी शेअर करतेय चला बघुया Chhaya Paradhi -
रगडा पॅटिस
#स्ट्रीट फूडमुळात स्ट्रीट फूड म्हणून प्रचलित झालेला रगडा पॅटिस आता घरोघरी बनतो.पण आमच्याकडे थोडासा बदल आहे तो रंगड्यात.पारंपरिक रगडा आम्हाला आवडत नाही म्हणुन आम्ही नंतरची मसालेदार भाजी बनवतो या प्रकारे केलेल्या रगडा पॅटिससाठी लाल चटणीची गरज नसते. त्यासाठी.पण इथे पाककृती देताना मी पारंपारिक आणि माझ्या घरी बनणारी अशा दोन्ही कृती दिल्या आहेत.संदयकलचे जेवण म्हणूनही हा पोटभरीचा पदार्थ चालू शकतो. चटकदार,स्वादिष्ट रगडा पॅटिस थोडी पूर्वतयारी केली तर झटपट बनतो.घ्या तर साहित्य जमवायला. नूतन सावंत -
-
रगडा पॅटिस (ragda patties recipe in marathi)
#kdrकडधान्य स्पेशलकडधान्यानमध्ये प्रथिनांव्यतिरिक्त' ब 'जीवन सत्व, खनिजे, आणि मेद भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे कडधान्याचे आहारात अनन्य साधारण महत्व आहे.कडधान्या पासून खुप सारे पदार्थ बनवता येतात. सफेद वाटाण्यांपासून रगडा बनवला आहे. Shama Mangale -
चटपटी खट्टीमिठी पानीपुरी (Khatti Meethi Pani Puri Recipe In Marathi)
#SCR #चाट/ स्ट्रिटफुड रेसिपीस Chhaya Paradhi -
रगडा पॅटीस (Ragda Pattice recipe in marathi)
#ks8रगडा पॅटीस ही चटपटीत रेसिपी माझ्या घरी सगळ्यना आवडते. तशी ही रेसिपी हेल्दी म्हटले तरी चालेल कारण पॅटीस हे तळलेले नाहीत शॅलो फ्राय केलेले आहे.यामुळे लेस ऑईली आहेत. रगड्यासाठी कडधान्य वापरलेले आहे त्यामुळे हेल्दी आहे.चटपटीत लाल व हिरव्या चटणी सोबत हे पॅटीस चविष्ट लागतात. Shilpa Pankaj Desai -
मठ्ठा (mattha recipe in marathi)
#goldenapron3 #curd आता उन्हाळ्याच्या दिवसात सतत काही तरी थंड प्यावस वाटत फळांचे ज्युस कोलड्रींक हे तर चालुच असत पण अजुन शरीरात थंडावा यावा असे पौष्टीक ड्रिंक म्हणजे मठ्ठा हा दहयापासुन बनवतात चला तर आपण बघुया मठ्ठा कसा बनवायचा ते Chhaya Paradhi -
तिखट आंबट गोड रगडा (Ragda Recipe In Marathi)
#स्ट्रिट फुड हा सगळ्यांच्याच आवडीचा भाग आहे. पण हायजेनिक दृष्ट्या ह्या गोष्टी घरी बनवल्या तर खुपच फायदेशीर व मनसोक्त खाता येतात चला तर अशीच तोंडाला पाणी सुटणारी रेसिपी रगडा आज बघुया Chhaya Paradhi -
रगडा पापडी चाट (ragada papadi chat recipe in marathi)
#GA4 #week6 #Chat चाट कुठलाही असो टेस्ट ला अप्रतिम च लागतो. चाट करण्यासाठी बरेचसे सामान आपल्या घरीच उपलब्ध असते. करायलाही सोपे, अतिशय कमी वेळात होणारे आणि चव तर विचारूच नका अगदी भन्नाट च. चला तर पाहू या रगडा पापडी चाट. Sangita Bhong -
मटार पॅटिस (matar patties recipe in marathi)
#EB3 #W3 हिवाळ्यात खूप मस्त भाज्या आणि फळं येतात. आणि गरमागरम पदार्थ करुन खायला एक हुरुप येतो. असाच एक मधल्यावेळेला किंवा नाश्त्याला करायचा पदार्थ म्हणजे मटार पॅटिस. मस्त लागतात आणि करायलाही सोपे. Prachi Phadke Puranik -
चटपटीत रगडा पॅटीस (ragda pattice recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 #पावसाळी गंमत पावसाळा म्हटला की काही तरी गरमागरम चटपटीत खायची इच्छा होते. आणि बाहेर फिरायला गेलं की हमखास असं चटपटीत गरमागरम पदार्थांची आठवण येतेच. स्ट्रीटफूडमध्ये माझा सर्वात जास्त आवडीचा पदार्थ म्हणजे रगडा पॅटीस. रगडा पॅटीस खाण्यासाठी माझ एक ठरलेल स्पॉट आहे. मी तिथेच खात असते. त्यांच्या दुकानाचं नाव 'बॉम्बे चाट'आहे. तिथे सगळं चाट हायजीन असतं. आणि खूप स्वच्छता बाळगतात. त्यामुळे उन्हाळा,पावसाळा असो किंवा हिवाळा सर्वच ऋतूत मी तिथेच रगडा पॅटीस खात असते.पण 4,5 महिन्यात खाण्याचं तर सोडा त्या वाटेने जायला सुद्धा मिळालेल नाही.आता तर बाहेर खाण्याचा विचारच करावा लागतो कारण आपण सगळे जाणताच😷. पावसाळ्यात जेव्हा ही पाऊस सुरू असतो तेव्हा तो चाट वाला भाऊ आवर्जुन आम्हाला गाडीतच मस्त गरमागरम प्लेट आणून देतो. आणि आम्ही छान पावसात गाडीत बसून खाण्याचा आस्वाद घेत असतो. पण यावर्षी पावसाळ्यात ते क्षण अनुभवायला मिळणार नाही. तेव्हा त्या बॉम्बे चाटच्या आठवणीत आज रगडा पॅटीस केला. पण बघा गम्मत अशी मी ज्यावेळी हयाला केला. त्यावेळी बरोबर पाऊस आला फरक एवढाच की मी गाडीत नव्हे तर घरी गॅलरीत बसून खाण्याचा आस्वाद घेतला.😀 आणि एक मेन गोष्ट म्हणजे मी पहिल्यांदाच केला खूप छान टेस्टी झाला. हल्ली बाहेरच खायचे त्यामुळे घरी करण्याचा कधी योगच नाही आला. त्यामुळे आज स्वतःच्या हाताने करून खाण्याचा भारी आनंद होतोय😁. घरीसुद्धा सर्वांना आवडला. चला तर मग बघुयात मी केलेला रगडा पॅटीस.😍 Shweta Amle -
-
पाणीपुरी (pani puri recipe in marathi)
पाणीपुरी म्हटलं की सुटलं ना तोंडाला पाणी रविवार म्हटलं की सर्व जण घरी ,मुलांची फरमाईश,आई काही तरी चटपटीत कर ग.... मग पाणीपुरी सारखं चटपटीत आहे का दुसरं काही... Smita Kiran Patil -
रगडा पॅटिस
#lockdown घर घर की कहानी म्हणजे बाई नाही आणि सकाळी केलेल संध्याकाळी नको यातच म्हटल आज जेवणा एवजी वेगळ काही करू.. साध्या बाहेर हि बंद मुलांच्या आवडीच चाट घरी बनवून ते हि खुश..*सकाळी कुकर लावताना वाटणे शिजवून घेतले तर संध्याकाळी पटकन रगडा तयार करता येतो. Veena Suki Bobhate -
रगडा पॅटिस रेसिपी (स्ट्रीट फूड मुबंई) (ragda patties recipe in marathi)
#ks8#स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र nilam jadhav -
रगडा पुरी (ragda puri recipe in marathi)
#WD आज महिला दिनाच्या निमित्ताने मी ही रेसिपी माझ्या बहिणीला डेडिकेट करत आहे या रेसिपीची आयडिया माझ्या बहिणीने मला दिली आहे. ही रेसिपी रगडा पॅटीस प्रमाणेच आहेत पण यात आपण बटाट्याचे पॅटीस न करता नुसता बटाटा मॅश करून घेऊन त्यामध्ये मसाला घालून करणार आहोत. Rajashri Deodhar -
ओली आंबट गोड तिखट भेळ (oli ambat god tikhat bhel recipe in marathi)
#GA4 #week26#Bhel भेळेचे नुसत नाव काढल की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटत हो ना भेळ सुक्की किंवा ओली असते चला तर आज आपण ओली भेळ कशी बनवायची त्याची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
कुरकुरीत पट्टी समोसा (patti samosa recipe in marathi)
#फ्राईड गणपती गौरीच्या सणात घरोघरी रोज गोडाचे पदार्थ केले जातात ते रोज खाऊन कंटाळा येतो काहीतरी तिखट चटपटीत तळलेले खावस वाटत ना? चला तर आज मस्त कुरकुरीत आगळवेगळ सारण भरलेले पट्टी समोसे कसे करायचे बघुया Chhaya Paradhi -
चटपटीत बटरी चिजी पावभाजी (Cheesy Pavbhaji Recipe In Marathi)
#ZCR #चटपटीत रेसिपिस #पावभाजी चे नाव निघताच तोंडाला पाणी सुटतय हो ना चला तर आज गरमागरम चटपटीत बटरी चिजी पावभाजी कशी बनवायची ते बघुया Chhaya Paradhi -
रगडा पॅटीस (Ragada Pattice recipe in marathi)
#pe. "रगडा पॅटीस" मुंबई स्ट्रीट फूड रेसिपी आहे.खूब मस्त लागते , एकदा नक्की बनवून बघा🙏🥰🍅 Usha Bhutada -
-
-
-
-
इंदौरी खोपरा पॅटिस /कचोरी (indori kachori recipe in marathi)
#पश्चिम #मध्यप्रदेशइंदौर मध्ये खोपरा पॅटिस किंवा कचोरी खूप प्रमाणात खाल्ले जाते. त्याच्याबरोबर हिरवी चटणी व तसेच गोड चटणी खाल्ली जाते. Purva Prasad Thosar -
चटपटीत रगडा पॅटीस (ragda patties recipe in marathi)
#pe"पोटॅटो ॲंड एग काॅन्टेस्ट "चटपटीत रगडा पॅटीस"रगडा पॅटीस बनवण्याचे ठरवले पण घरात सफेद वाटाना नव्हता.पण अडुन कशाला बसायचे नाही का.आमच्या गावाकडे पण हल्ली घरोघरी अशा वेगवेगळ्या रेसिपीज बनवतात.मी गेल्या वर्षी गावी गेले तेव्हा माझ्या भावजयीने घरच्या शेतात पिकवलेले काबुली चणे घेतले होते रगडा बनवण्यासाठी.. खुप छान झाले होते.. विकतचे जिन्नस आणण्यापेक्षा गावी जे शेतात पिकवलेले असते त्याचाच जास्त वापर करतात..पण खरंच खुप छान मस्तच 👌 झाले होते रगडा पॅटीस..मग मी पण काल छोले चा च रगडा बनवला.या हल्लीच्या परिस्थिती मध्ये आपण ही काही साहित्य नसेल तर अडून न राहता असेच काहीतरी डोकं चालवून वेळ निभावून नेली पाहिजे.. नाही का.. चला तर मग माझी रेसिपी कशी वाटते बघा.. लता धानापुने -
इडली सांबार चटणी (Idli Sambar Chutney Recipe In Marathi)
#SDR #समर डिनर रेसिपी उन्हाळात सध्या जेवण जात नाही अशा वेळी वेगळी चटपटीत सगळ्याच्या आवडीचा इडली सांबार चटणी हा मेनु केला तर सगळेच पोटभर खाऊ शकतात चला तर इडली सांबार चटणीची रेसिपी बघुया Chhaya Paradhi
More Recipes
टिप्पण्या (4)