कलिंगड मोहितो (kalingad mojito recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

एकाच फळातुन किती पाककृती तयार होतात.. तसेच हे एक फळ कलिंगड.. उन्हाळ्यात अश्या थंड पेयाची आवश्यकता असते..

कलिंगड मोहितो (kalingad mojito recipe in marathi)

एकाच फळातुन किती पाककृती तयार होतात.. तसेच हे एक फळ कलिंगड.. उन्हाळ्यात अश्या थंड पेयाची आवश्यकता असते..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनीट
3 सर्व्हिंग्ज
  1. 2 ग्लासकलिंगड चा रस
  2. 1 ग्लासलिमका
  3. 1 1/2लिंबा चा रस
  4. 20 ग्रॅमपुदिन्याची पाने
  5. 15/20बर्फ तूकडे
  6. 2 टेबलस्पूनपिठी साखर
  7. 1 टीस्पूनमीठ

कुकिंग सूचना

15 मिनीट
  1. 1

    प्रथम लिंबा च्या बरसात पूदिना ची पानं मुरत ठेवावीत थोडी पानं सजावटीसाठी ठेवा. जार मधे बर्फ भिजलेली पानं, लिमका कलिंगड चा रस चवी नुसार मीठ पिठी साखर घालून छान मिसळावे.

  2. 2

    हे मिश्रण तसेच किंवा गाळून सजवलेले ग्लास मधे ओतून सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes