कुकिंग सूचना
- 1
- 2
जीरा बिस्कीट घेऊन त्या वर पिझ्झा सॉस लावून घ्या.
- 3
घट्ट दही व टोमॅटो, पान कोबी,सिमला मिरची मिक्स हर्ब्ज चवीनुसार मीठ घालून घ्यावे व ते सर्व एकत्रित करून घ्यावे.
- 4
जीरा बिस्कीट घेऊन त्या वर तयार टॉपिंग लावून घ्या.
- 5
त्यानंतर टोमॅटो सॉस,मिक्स हर्ब्ज,चवीनुसार मीठ, बारीक चिरुन घेतलेल पान कोबी ने सजवून मिनी बिस्कीट पिझ्झा खायला तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
तवा पिझ्झा (tawa pizza recipe in marathi)
#FD असं नेहमी होत, की मुले शाळेतून आले, अचानक घरच्यांना काहीतर खाण्यासाठी हवं असतं, किव्वा असं पण होते, की थोड्या वेळात काहीतरी मजेदार, स्वादिष्ट खाण्याची इच्छा होते. ४ ते ६ च्या दरम्यान काहीतरी चविष्ट खावेसे वाटते. अगदी कमी वेळात आणि सगळे खुश होतील अशी ३०-४० मिनीटात बनवलेली माझी cook pad वरची पहिली रेसिपी. नक्कीच आवडेल, एकदा करूनच बघा. Geetanjali Kolte -
व्हीट बेस पनीर पिझ्झा (paneer pizza recipe in marathi)
#NoOvenBaking#NoYeastPizzaनेहा शहा यांनी खूपच कमी वेळात होणारा झटपट पिझ्झा शिकता आलाDhanashree Suki Padte
-
कणकेचा पनीर पिझ्झा (wheat base paneer pizza recipe in marathi)
#NoOvenBaking#NoYeastPizza#cooksnap#nehashah खरंतर आजच्या या पिझ्झाच्या रेसिपीला पूर्णब्रह्मच म्हणायला पाहिजे..म्हणजे बघा हं...एकीकडे याला पूर्ण पारंपरिक टच तर दुसरीकडे पाश्र्चात्य आधुनिकता पण...भारतीय आणि पाश्र्चात्य संस्कृतीचा सुंदर मिलाफ.. Modern day Pizza मूळचा इटलीतील नेपल्सचा...तिकडून तो जगभरात प्रसिध्द झालाय..मार्क झुकरबर्ग पासून ते अगदी लहान मुलांपर्यंत प्रत्येकाने एकदातरी पिझ्झाची चव चाखलीच आहे...इतकं वेड लावलंय या रेसिपी ने... विशेषतः तरुणाईला.. मला वाटतं याचं कारण पिझ्झाच्या Topping मध्ये दडलेलं असावं...Veg,nonveg....ज्याला जे आवडतं तो ते try करतो topping वर... .वेगवेगळे combination करुन वेगवेगळ्या चवीचे पिझ्झे बनवले जातात.....Sky is limit...Fruit Pizza असाच अफलातून प्रकार..topping म्हणून fruits वापरली जातात..त्यातलाच एक Pineapple Pizza..😋 तर मूळ मुद्दा असा की नेहा मॅडम जो पिझ्झाचा सुटसुटीत प्रकार शिकवलाय आपल्याला .. लाजवाब अगदी..no oven baking,no yeast recipe, आणि गव्हाच्या पिठापासून केलेला पिझ्झा बेस...ही तीन ठळक वैशिष्ट्ये आजच्या रेसिपीची... Oven मध्ये पदार्थ शिजवले की त्यातून निघणारे radiations शरीराला घातक ठरतात..याबद्दल अजून संशोधन चालू आहे.. त्यामुळे no oven म्हटलं की पदार्थ उष्णतेवरच शिजवला जातो.....💯% safe म्हणता येईल..कणकेपासून केला म्हणजे मैद्यापेक्षा पचायलाही हलका...अगदी पौष्टिक One meal dish ठरावी ही कौतुकास्पद बाब...आंधळा मागतो एक डोळा...देव देतो दोन डोळे...असं काहीसं झालंय..😊 Sorry sorry फारच लांभाळ लावत बसले मी..चला चला झटपट जाऊ या रेसिपीकडे...😀 Bhagyashree Lele -
ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
#cooksnapप्रियांका सुदेश यांची ब्रेड पिझ्झा ही रेसिपी मी काही बदलांसह बनविली.लॉकडाऊन परिस्थितीत माझ्या मुलाची पिझ्झा खाण्याची इच्छा या रेसिपी मुळे पूर्ण होऊ शकली. पॅन मधे बनवलेला हा ब्रेड पिझ्झा सर्वांना आवडेल असा, झटपट होणारा पदार्थ आहे. एखाद्या दिवशी नाश्त्याला नक्की करून पाहा. Ashwini Vaibhav Raut -
रोटी पिझ्झा (pizza recipe in marathi)
#झटपट रोटी पिझ्झा.... संध्याकाळी आपल्या छोट्या भुकेसाठी पिझ्झा खावासा वाटला तर सरळ च पातीचा डबबा उघडायचा आणि झटपट पिझ्झा बनवून घरातल्यांना खूष करायचं... Aparna Nilesh -
-
चिजी पिझ्झा क्रेकर्स (Cheesy Pizza Crackers Recipe In Marathi)
#PRपार्टीसाठी वन बाईट असे पदार्थ खूप छान लागतात त्यातलाच हा झटपट तयार होणारा पदार्थ म्हणजे चीजी क्रॅकर अगदी सोप्या पद्धतीने पटकन तयार होतो जेव्हा आपल्याला काय सुचत नाही की काहीतरी बाईट मध्ये तयार करावे तर हा पदार्थ परफेक्ट आहे क्रॅकर या बिस्कीट वर फक्त चीज आणि सीजनिंग करून बेक करून तयार केलेला हा स्नॅपचा प्रकार खायला खूप चविष्ट लागतो यात आपल्या आवडीनुसार अजून आपण बदल करून तयार करू शकतो पिझ्झासारखाही तयार केला तरी खूप छान लागतो. इथे मी दोन प्रकारे तयार करून दाखवले आहे दोन्ही खायला खूप टेस्टी लागतात. Chetana Bhojak -
बिस्कीट चॉकलेट सलाड ट्रेन
#nofireबर्थ डे पार्टी साठी वेगवेगळ्या आयडिया शोधत होते.lockdown मुळे घरात असलेल्या साहित्यात आणि मुलांना आवडेल असे काहीतरी बनवू म्हणून पार्ले जी ,ओरेव बिस्कीट,चॉकलेट बॉल्स ,आणि सलाड चा वापर करून ट्रेन बनवली.मुलांना खूप आवडली. Preeti V. Salvi -
तवा पिझ्झा (tawa pizza recipe in marathi)
#KS8पिझ्झा फॅड 😀 जेव्हा आपल्याकडे आले तेव्हा सुरवातीला अशी परिस्थिती होती की पिझ्झा सर्व लोक विकत घेऊन खाऊ शकत नव्हते. कारण काही नावाजलेली ठराविक पिझ्झा आउटलेट असायची आणि तिथली पिझ्झाची किंमत सगळ्यांना परवडणारी नसायची. पण आता जसे भेळपुरी,पाणीपुरी सोबत चायनिज डिशेस चे गाडे असतात तसाच हा तवा पिझ्झा देखील बऱ्याच ठिकाणी मिळतो. यामध्ये वेगळेपण हे आहे की गाड्यावर किंवा छोट्या स्टॉल वर हा पिझ्झा ओव्हन मध्ये नाही तर तव्यावर बनवला जातो.आणि यासाठी तयार पिझ्झा बेस वापरले जातात. त्यामुळे तो सर्वांना परवडेल अशा किमतीत सगळीकडे मिळतो.चला तर रेसिपी पाहू. मी खाली भाज्यांचे आणि इतर साहित्याचे प्रमाण ठरविक असे काही लिहिले नाही आहे कारण पिझ्झा बनवताना कोणतेही ठराविक प्रमाण असे असत नाही. आवडीनुसार भाज्या वापरा. आवडीनुसार सॉस. तसेच चीझचे प्रमाण सुद्धा हवे तसे कमी जास्त करू शकतो. Kamat Gokhale Foodz -
चपातीचा पिझ्झा (Chapaticha Pizza Recipe In Marathi)
#LORशिळ्या चपात्या राहिल्यानंतर आपण असा पिझ्झा बनवून दिला तर सर्वजण आवडीने खातात Smita Kiran Patil -
-
-
-
-
-
तंदुरी पनीर पिझ्झा
#myfirstrecipe#pizza#lockdown#special dishपिझ्झा हे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडात पाणी येतं.मीही त्यातलीच एक!आपण विचार करतो की पिझ्झा घरीच बनवता आला असता तर किती मज्जा येईल नाही का? पिझ्झा खायची खूप इच्छा झाली, म्हणून पहील्यांदाच ट्राय केला आणि खूप छान झाला. मी हा पिझ्झा इस्ट किंवा बेकिंग पावडर न वापरता बनविला आहे,त्या जागी मी घरी उपलब्ध असलेले इनो वापरले आहे.चला तर मग आपण आज पिझ्झा बनविण्याची रेसेपी बघुयात... Priyanka Sudesh -
नो यीस्ट वेज पिझ्झा (no yeast veg pizza recipe in marathi)
#noovenbaking#cooksnap#chefnehadeepakshah Ashwini Vaibhav Raut -
-
कॅप्सीकम कॉर्न पिझ्झा (pizza recipe in marathi)
#noovenbakingमास्टरशेफ नेहा शाह यांनी खूप छान रेसिपी शिकवली. पिझ्झा पण इतक्या सोप्या पद्धतिने करता येऊ शकतो हे कळले. खूप मस्त झाला पिझ्झा चवीला, त्यात गव्हाच्या पिठाचा असल्यामुळे health साठी आणखी चांगला . Manali Jambhulkar -
-
स्वीट कॉर्न पनीर पिझ्झा (sweet corn paner pizza recipe in marathi)
#noovenbaking#cooksnap#nehashahआज संध्याकाळी ऑफिस मधून आल्याबरोबर कुकपॅड उघडून बघते तर नेहा मॅडमचा व्हिडिओ दिसला इतक्या साध्या सोप्या पद्धतीने नो यीस्ट पिझ्झा शिकवला. लकीली काही साहित्य घरी असल्यामुळे फटाफट अर्ध्या-पाऊण तासात माझा पिझ्झा तयार झाला. Bhaik Anjali -
फ्युजन ढोकळा पिझ्झा (fusion dhokla recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 #फ्युजन पदार्थगुजराती ढोकळा आणि इटालियन पिझ्झा या दोन वेगवेगळ्या खाद्यसंस्कृती चा मिलाफ असलेला हा फ्युजन पिझ्झा आहे. बेस साठी रवा ढोकळा वापरला आहे.आणि मिनि पिझ्झा बनवला आहे. Shital shete -
बेसन पनीर पिझ्झा (besan paneer pizza recipe in marathi)
#बेसनपिझ्झा सुद्धा पौष्टिक असु शकतो! आश्र्चर्य वाटले ना...हो मैदाऐवजी बेसन वापरून बनवलेला हा पिझ्झा पौष्टिक तर आहेच शिवाय चविलाही खूपच छान लागतो. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे.मांसपेशींना येणारी सूज कमी करण्यासाठी बेसन फायदेशीर ठरते तसेच बेसन हाडांना मजबूत ठेवण्यास मदत करते.चला तर मग बघुयात! Priyanka Sudesh -
मेक्सिकन पिझ्झा काॅईन (Mexican Pizza Coin recipe in marathi)
#GA4#week21Keyword- Mexicanखूपच झटपट होणारी मेक्सिकन रेसिपी आहे. यात आपल्या आवडीप्रमाणे भाज्या,चिझ ॲड करू शकता. माझ्या मुलांची खूपच आवडती डिश आहे...😊 Deepti Padiyar -
मठरी मिनी पिझ्झा (mathri mini pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक#week9#फ्युजन रेसिपीमला फ्युजन रेसिपी बनवायला आवडते या थीम मुळे मला फार आनंद झाला .आज मी राजस्थानी व इटालियन अशा दोन खाद्य संस्कृती एकत्र आणुन ही रेसेपि बनवली आहे. चला तर मग करूयात. Jyoti Chandratre -
इडली पिझ्झा (idli pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 #फ्युजन रेसिपी#इडली पिझ्झा#फ्युजन रेसिपीलोकमत सखी मंच नाशिक यांच्यातर्फे २०१४ साली "महाराष्ट्राची सुग्रण"ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रातून आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये इडली पिझ्झा रेसिपी मुळे मला" महाराष्ट्राची सुगरण" हा किताब व मुकुट महाराष्ट्राचे लाडके शेफ विष्णुजी मनोहर यांच्या हस्तेमिळाला होता. या रेसिपीसाठी ही गोड आठवण म्हणून मैत्रिणींमध्ये शेअर करावीशी वाटली. ही माझी स्वतःची इनोव्हेटिव्ह रेसिपी आहे. त्यावेळेस लोकमत सखी मंच कडून मला पाच दिवसाची कोकण ट्रिप गिफ्ट म्हणून मिळालेले होती ज्यामध्ये सात ते आठ ठिकाणे मला पाहण्यास मिळाली तेही फ्री मध्ये. Shilpa Limbkar -
-
पिझ्झा पराठा (Pizza Paratha Recipe In Marathi)
#PRN#PIZZAPARATHAपिझ्झा पराठा नावाने एकदम तोंडाला पाणी सुटेल अगदी हेल्दी अशी ही रेसिपी पिझ्झा बेस मध्ये मैद्याचा वापर करून पिझ्झा तयार केला जातो मग हा आपला इंडियन वर्जन का नाही तयार करायचा मग आपला इंडियन्सला रोटी ही गव्हाचीच चालते मग गव्हाच्या रोटी मध्येच आणि आलू पराठ्याचे स्टफिंग चा वापर करून डबल लोडेड असा पिझ्झा पराठा तयार केला. खूपच टेस्टी लहान मुले आवडीने खातील टिफिनलाही परफेक्ट असा हा पराठा कोणाच्याही समोर ठेवला तरी नाही म्हणणार नाही सॉफ्ट खायला आपल्या आवडीनिवडीनुसार आपण याला अजून तयार करू शकतो.यात अजून वेगवेगळ्या भाज्या बारीक चॉप करून स्टॉप करून हा पराठा तयार करू शकतोतर बघूया रेसिपी पिझ्झा पराठा. Chetana Bhojak
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12138175
टिप्पण्या