कुकिंग सूचना
- 1
मोनाको बिस्कीट बारीक चिरलेला कांदा,टमाटे पेरून कोथिंबीर,चाट मसाला, टमाटो साँस, पेरून पिझ्झा तयार कमी वेळात नमकीन पिझ्झा तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
बिस्कीट चॉकलेट सलाड ट्रेन
#nofireबर्थ डे पार्टी साठी वेगवेगळ्या आयडिया शोधत होते.lockdown मुळे घरात असलेल्या साहित्यात आणि मुलांना आवडेल असे काहीतरी बनवू म्हणून पार्ले जी ,ओरेव बिस्कीट,चॉकलेट बॉल्स ,आणि सलाड चा वापर करून ट्रेन बनवली.मुलांना खूप आवडली. Preeti V. Salvi -
-
रवा पिझ्झा
#goldenapron3 week 4माझ्या मुलगा शिवराज चा आवडता पदार्थ तो म्हणजे पिझ्झा. Janhavi Naikwadi -
-
-
-
हाईड एन सीक बिस्कीट केक
#nofire. #किड्स_अक्टिविटीमाझ्या मुलाने माझी मदत न घेता कुठल्या तरी YouTube channel वरून बघून हा केक बनवला, रेसिपी पण अगदी सस्पेन्स ठेवली होती पठ्याने... "तू फक्त बघ मी कसा करतो" आणि असा काही भाव खाल्ला घरात की विचारता सोय नाही...☺️☺️ मग शेवटी त्याला पटवून दिला, 'अरे तुला काय लागेल ते तर सांग काही नसलं तर आणावं लागेल ना.' तेव्हा कुठे स्वारी तयार झाली. आणि मग दुपारी घरात सामसूम असताना आमचा बिस्कीट - चॉकलेट केक तयार झाला...☺️😋 Minal Kudu -
-
-
पारले जी बिस्कीट केक
#nofire नो हायर ह्या विषयी मी cookpad वर वाचत होते ज्यात किड्स असा उल्लेख होता आता लॉक डाउन मुले मला इतर कामान मुले पोस्ट करायला वेळ नाही मिळत। पण माझ्या मुला नि किड्स शब्द वाचला त्याने मला विचारलं आणि मी सांगितलं की मुलहान सोबत नॉन फायर रेसिपी बनवाई ची आहे। मी म्हणाले मला वेळ नई इ ता त्याने मला प्रोत्साहित केलं की मॉम तू एरव्ही पोस्ट कराते ता आता मला सुद्धा cookpad साठी एक रेसिपी बनवाई ची इ। आणि आमी कमी साहित्य घेऊन लोकडाउन ची सर्वात फेमस रेसिपी बनवली। Sarita Harpale -
स्टफ्ट बिस्किट्स शेवपुरी
#nofireही रेसिपी माझ्या मुलीने बनवली आहे. आणि तिला कुकिंग करायला फार आवडते. आज ती खूप खुश आहे. की तिला काहीतरी बनवायला मिळाले. Purva Prasad Thosar -
-
-
-
बिस्कीट चॉकलेट आईस क्रीम
# हे आईस क्रीम बिस्कीट ने बनवले आहे ... लॉकदाउन मुले बाहेर जायला भेटत नाही ..म्हणून घरीच तरी केले ...पण खूप छान झाले ...तुम्ही पण बनवून बघा.... Kavita basutkar -
बिस्कीट मोदक (biscuit modak recipe in marathi)
कमी साहित्यात, झटपट व गॅसचा वापर न करता होणारी रेसिपी आहे. लहान मुलेही बनवू शकतील. Sujata Gengaje -
-
कुकी पिझ्झा (cookie pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9फ्युजन थीम साठी मी ही रेईपी बनवली. फारच टेस्टी व क्रंची लागतात. Sanhita Kand -
चॉकलेट बिस्कीट आईस्क्रीम
#किड्सलहान मुलांना चॉकलेट्स फारच आवडतात. चॉकलेट वापरून आईस्क्रीम बनवता येते पण बिस्कीट वापरून आईस्क्रीम कोणी बनवले आहे का? म्हणून मी आज हाइड अँड सिक्स चे चॉकलेट बिस्किट वापरून चॉकलेट आईस्क्रीम बनवले आहे. माझ्या मुलीला तर फारच आवडले. कोणाला ओळखता पण येणार नाही की हे आईस्क्रीम बिस्कीट पासून बनवले आहे ते.....हा फक्त यासाठी कुठलेही चॉकलेट बिस्कीटच वापरा बरं का....कारण आईस्क्रीम बनवताना मी चॉकलेट चा वापर केलेला नाही तर सजावटीसाठी फक्त चोको चिप्स व चॉकलेट सिरप चा वापर मी केलेला आहे. Deepa Gad -
-
ओरीओ बिस्कीट मोदक (Oreo Biscuit Modak Recipe In Marathi)
आपलं लाडकं दैवत असलेल्या विघ्नहर्ता श्री गणपती बाप्पाच्या नैवेद्या साठी मी हे वेगळे आणि सुबक असे मोदक बनवले आहेत. साच्यात केल्यामुळे प्रत्येकाला जमेल असे मोदक आहेत. आशा मानोजी -
अंडा पिझ्झा (anda pizza recipe in marathi)
#झटपट रेसीपीअचानक कोणी आल तर अंडे हे बेस्ट आब्शन आहे,झटपट आणि पोटभरी साठी बेस्ट ॲटम आहे, अर्थातच ज्यांना चालेल त्याच्यासाठीच शक्य आहे Anita Desai -
बर्न बर्न बिस्कीट केक
नवीन वर्षाची सुरुवात झटके पट होणाऱ्या केक नी करू. हा केक पटकन होतो व लहान मुलांना खूप आवडतो #न्यूइयर GayatRee Sathe Wadibhasme -
-
-
-
-
ब्रेड सँडविच (bread sandwich recipe in marathi)
#कुकस्पँन Gauri Nanaware यांची ब्रेड सँडविच ही रेसिपी मी कुकस्पँन केली व थोडा बदल केलाआहे. Mrs.Rupali Ananta Tale
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12123291
टिप्पण्या