कुकिंग सूचना
- 1
पनीर चे पीस करून सर्व साहित्य काढुन घेतले.
- 2
आता तेला मध्ये लवंग, काळी मिरी, वेलदोडा टाकून परतून घेतला.त्यातच कांदा व टोमॅटो टाकून 5 मिनिट परतून घेतला.
- 3
आता मिक्सर वर त्याची बारीक पेस्ट करून घेतली. तसेच काजू, तीळ, मगज बी ची पण पेस्ट करून घेतली. आणि दोन्ही पेस्ट तेला मध्ये परतून घेतल्या. त्यात वरून थोडे तिखट, मीठ आणि टेस्ट यायला साखर घातली.
- 4
आता वरील मिश्रण मध्ये पनीर चे पीस घातले. 10 मिनिट वाफ देण्यास ठेवले.
- 5
आता वरून चीझ किसून घातले आणि गरम गरम सर्व्ह केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
रेस्टॉरंट स्टाईल पनीर दो प्याजा (paneer do pyaza recipe in marathi)
#rr#पनीरपनीर दो प्याजा म्हणजे नेहमीपेक्षा या ग्रेव्ही मध्ये या भाजीमध्ये जास्ती कांदा वापरलेला असतो Suvarna Potdar -
-
पनीर लबाबदार (paneer lababdar recipe in marathi)
#EB2 #W2 पनीर लबाबदार नावा सारखी च आहे ही भाजी. लाजवाब.:-) Anjita Mahajan -
"शाही क्रिमी पनीर" (shahi creamy paneer recipe in marathi)
#GA4#week17#keyword_shahipaneer"शाही क्रिमी पनीर" पनीर प्रथिनयुक्त असा हा पदार्थ आहारात असणे अतिशय आवश्यक आहे. शाकाहारी लोकांची पहिली पसंती पनीरच असते. पनीर प्रथिनयुक्त असल्याने ते आरोग्यदायी आहे. पनीर हा चव आणि आरोग्य यांचा अप्रतिम संगम आहे. आपण अनेकदा केवळ हॉटेलमध्ये गेल्यावरच पनीर खाणे पसंत करतो. मात्र पनीरचे काही पदार्थ आपण घरीही करु शकतो... त्यातील ही एक शाही डिश.. नक्की करून बघा Shital Siddhesh Raut -
मसाला पनीर (masala paneer recipe in marathi)
#EB2 #W2#रेसिपी ई-बुक Week 2#पनीर भाजी😋😋 Madhuri Watekar -
पनीर मखनी दम बिर्याणी (paneer makhani dum biryani recipe in marathi)
#बिर्याणीआज शुक्रवार असला तरी वटपौर्णिमा असल्याने शाकाहारी मेनू बनविण्याचे ठरले. ताजे पनीर घरात आणलेले होते त्याची पनीर बिर्याणी करायचे असे ठरवले. या रेसिपीला सुरुवात करणार इतक्यात cookpad वर बिर्याणीची थीम आली. बिर्याणी हा मुख्यतः मटण अथवा चिकन सोबत केला जाणारा पदार्थ आहे. परंतु या मोगलाई डिशला अस्सल भारतीय टच देऊन अतिशय चविष्ट अशी शाकाहारी बिर्याणी सुद्धा आपण करू शकतो.पनीर मखनी दम बिर्याणीची रेसिपी आपल्या समोर माझ्या पद्धतीने सादर करीत आहे. Ashwini Vaibhav Raut -
कढाई पनीर (Kadhai Paneer Recipe In Marathi)
#LCM1पनीर च्या भाजीचा एक मस्त पंजाबी प्रकार व्हेज कढाई पनीर..नक्की करून पहा. Shital Muranjan -
-
पनीर दो प्याजा (paneer do pyaaza recipe in marathi)
#cooksnapchallenge#week1पनीर ही लहान मुलं पासून मोठ्या पर्यंत सर्वांच्या आवडीचा पदार्थ. पनीर मध्ये मुबलक प्रमाणात प्रथिने पण असतात.पाहूया पनीर दो प्याजा. kavita arekar -
पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3धन्य होऊन जाते मन इतकं छान पनीर खाऊन Prachi Rajesh -
पनीर दो प्याजा (paneer do pyaja recipe in marathi)
#GA4 #week6#paneer#पनीरदोप्याजाढाबा स्टाईल पनीर दो प्याजा Amol Patil -
व्हेज पनीर चिलीमिली (veg paneer chilli mili recipe in marathi)
#EB2 #W2पनीर च्या भाजीचा एक मस्त पंजाबी प्रकार व्हेज पनीर चिलीमिली..नक्की करून पहा Shital Muranjan -
पनीर पसंदा पराठा
मुलांसाठी काहीतरी वेगळं म्हणून सगळ्या भाज्या एकत्र करून व त्यांच्या आवडीचे पनीर घालून केलेला पराठा खायला खूप छान लागतो. #पराठा व #goldenapron3#week 11#बटाटा GayatRee Sathe Wadibhasme -
-
-
-
टोमॅटो पनीर लाडू (tomato paneer ladoo recipe in marathi)
#लाडू लाडू मुख्यत: पीठ,तूप आणि साखरेपासून बनविलेले असतात. कधी गुळही वापरतात. लाडू बर्याच पिठापासून बनवले जातात. कधीकधी शेंगदाणे किंवा सुका मनुका देखील घातले जातात. वापरल्या जाणार्या घटकांचा प्रकार रेसिपीनुसार बदलू शकतो.असेच घटक बदलून मी हि रेसिपी केली आहे. टोमॅटो आणि पनीर वापरुन हे लाडू मी केले आहेत. टोमॅटो आणि पनीर दोन्ही शरीरासाठी फायदेशीर आहेत. म्हणून या पदार्थांचा वापर करायचा मी ठरवले. आणि हटके रेसिपी करुया असा विचार केला. बघुया कसे करायचे टोमॅटो पनीर लाडू. Prachi Phadke Puranik -
पनीर माखनवाला (Paneer Makhanwala Recipe In Marathi)
#PBR दूधाचे पदार्थ पंजाबी जेवणात बनवले जातात दूध,दही,पनीर, तूप याचा भरपूर वापर केला जातो. Supriya Devkar -
पनीर बटर मसाला (paneer butter masala reccipe in marathi))
#EB2#W2आज रविवारी मस्त रिलॅक्स होण्याचा दिवस . रविवारी बहुतेक काहीतरी खास डिश मी करतेच म्हणूनच आज मी पनीर बटर मसाला केला. kavita arekar -
स्मोकीं फ्लेवर - पनीर टिक्का स्टार्टर (Paneer Tikka Recipe in Marathi)
#PBRपराठा / पंजाबी रेसीपी#पनीर#टिक्का#पनीर टिक्का Sampada Shrungarpure -
पनीर लबाबदार (paneer lababdar recipe in marathi)
#EB2#W2#विंटर_स्पेशल_e book_रेसिपीज पेश आहे मऊ मुलायम पनीरची तितकीच soft,creamy पनीर लबाबदार भाजी...काय मग नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटले ना... त्याचं असं आहे..पनीर प्रेम मला काही स्वस्थ बसूच देत नाही..😍..थीमच्या निमित्ताने नवनवीन पनीरच्या रेसिपीज केल्याच जातात..चला तर मग या मऊ मुलायम रेसिपीकडे... Bhagyashree Lele -
-
शाही पनीर (Shahi paneer recipe in marathi)
#फॅमिली आपल्या परिवाराच्या असतो आपण अनभिषिक्त सम्राज्ञी आणि आपला परिवार असतो आपल्यासाठी ‘शाही’ परिवार. मग आपल्या परिवाराच्या आवडीच्या डिशचे सुद्धा ‘शाही’ लाड व्हायलाच हवेत. माझ्या शाही परिवारास ही ‘शाही पनीर’ ची रेसिपी डेडीकेट करीत आहे. Ashwini Vaibhav Raut -
पनीर कोल्हापुरी (paneer kolhapuri recipe in marathi)
#ks2 पनीर मध्ये अनेक पौष्टीक घटक असतात . प्रथिने कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक पनीर खाण सर्वांसाठी आरोग्यदायी आहे. रक्तवाढ, लिव्हर मजबुत, सांधेदुखी दुर होते. पनीर नेहमी भाज्यांच्या सोबत खावे म्हणजे प्रोटीन व फायबर मुळे पोट भरलेले राहाते. दात व हाडे मजबुत होतात. रक्तातील साखरे ची पातळी नियंत्रित राहाते. वजन कमी करायला मदत होते. चला तर पनीर ची झणझणीत रेसीपी बघुया Chhaya Paradhi -
चिजी पनीर टिक्का फ्रँकी
#स्ट्रीट#lockdownमुंबईमध्ये बरेच काही पाहण्यासारखे आणि अनुभवण्यासारखे आहे. मुंबईत मिळणारे खाद्यपदार्थही फारच प्रसिद्ध आहेत. तुम्ही मुंबईत आलात आणि मुंबईच्या खाऊगल्ल्या फिरला नाहीत, तर मग तुम्ही मुंबई काहीच फिरला नाही असं होतं. मुंबईत तुम्हाला प्रत्येक नाक्यावर, चौकात चमचमीत आणि चविष्ट असे पदार्थ मिळतात. प्रत्येक पदार्थाची चव आणि त्याची खासियत वेगळी आहे. तुमच्या प्रत्येक वीकेंडला तुमचे जीभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी मुंबईतील ठिकठिकाणी खाऊगल्ल्या आहेत.अशाच खाऊगल्ल्यांमध्ये प्रसिद्ध असलेली फ्रँकी आज मी तुमच्या सोबत शेअर करत आहे #स्ट्रीट फूडच्या निमित्ताने! चला तर मग बघुयात... Priyanka Sudesh -
-
-
पनीर लबाबदार (paneer lababdar recipe in marathi)
#rbr#रक्षाबंधन स्पेशल#week2#पनीर लबाबदार आज मी रक्षाबंधन स्पेशल साठी पनीर ची वेगळी भाजी केली आहे. खूप छान रेस्टॉरंट स्टाईल अशी भाजी बनते. चला तर मग रेसिपी पाहुयात. Rupali Atre - deshpande -
शाहि पनीर मसाला (shahi paneer masala recipe in marathi)
#GA4 #Week17 विकली थिम मधुन शाही पनीर हे किवड सिलेक्ट करून मी शाहि पनीर मसाला हि रेसिपी बनवली. Deepali dake Kulkarni
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11490324
टिप्पण्या