एग मफीन्स (egg muffins recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#अंडा
झटपट होणाऱ्या बऱ्याच रेसिपीज पैकी एक म्हणजे अंडा मफीन्स...माझ्या मुलाला खूपच आवडतात.ब्रेकफास्ट साठी उत्तम रेसिपी आहे...

एग मफीन्स (egg muffins recipe in marathi)

#अंडा
झटपट होणाऱ्या बऱ्याच रेसिपीज पैकी एक म्हणजे अंडा मफीन्स...माझ्या मुलाला खूपच आवडतात.ब्रेकफास्ट साठी उत्तम रेसिपी आहे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१०-१२ मिनीटे
  1. 2अंडी
  2. 1कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 2-3मिरच्या
  5. 1 टीस्पूनचिरलेली कोथिंबीर
  6. 4-5लसूण पाकळ्या
  7. 1/4 टीस्पूनमीठ
  8. 1/4 टीस्पूनहळद
  9. 1/2 टीस्पूनतेल

कुकिंग सूचना

१०-१२ मिनीटे
  1. 1

    साहित्य घेतले.

  2. 2

    कांदा,टोमॅटो,लसूण,मिरची,कोथिंबीर बारीक चिरून घेतले.अंडी फेटून घेतली.

  3. 3

    फेटलेले अंड्यात बाकीचे सर्व साहित्य घालून मिक्स केले.

  4. 4

    वाट्यांना तेल लावून ग्रीस करून घेतले.त्यात तयार मिश्रण प्रत्येकी अर्धी वाटी भरेल इतके घातले.१०-१२ मिनीटे झाकण ठेऊन बेक केले.

  5. 5

    तयार मफीन्स चिली फ्लेक्स, ओरेगानो घालून गरम गरम सर्व्ह केले. टोमॅटो केचप सोबत मस्त लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

Similar Recipes