गोरख ढोकळा (gorakh dhokla recipe in marathi)

#रेसिपीबुक #week8
#नारळी पौर्णिमा रेसिपी 1
ह्या रेसिपी ला काय नाव द्यायचे काही समजत नव्हते. म्हटले हे तुमच्या वर सोडते.
ही रेसिपी तशी मुळ कुठलीच नाही सगळाच जन्गडगुत्था आहे. युरोपियन भागातील ग्रीक परदेशातील अणि थोडा आपला भारतीय पद्धतिनी केलाय... माझ्या मैत्रिणीने हा केलेला पद्धार्थ आहे मी स्वथ: गोड कमी खाणारी असल्या मुळे मला हा आवडला व मी तिच्या कडून ही रेसिपी शिकुन घेतली करायला एकदम सोप्पी..Deepa ताई ला धन्यवाद इतके छान नामकरण करण्या साठी.
गोरख ढोकळा (gorakh dhokla recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8
#नारळी पौर्णिमा रेसिपी 1
ह्या रेसिपी ला काय नाव द्यायचे काही समजत नव्हते. म्हटले हे तुमच्या वर सोडते.
ही रेसिपी तशी मुळ कुठलीच नाही सगळाच जन्गडगुत्था आहे. युरोपियन भागातील ग्रीक परदेशातील अणि थोडा आपला भारतीय पद्धतिनी केलाय... माझ्या मैत्रिणीने हा केलेला पद्धार्थ आहे मी स्वथ: गोड कमी खाणारी असल्या मुळे मला हा आवडला व मी तिच्या कडून ही रेसिपी शिकुन घेतली करायला एकदम सोप्पी..Deepa ताई ला धन्यवाद इतके छान नामकरण करण्या साठी.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम रवा, साखर पाणी घालुन जसे ढोकळ्या साठी भिजवतो तसे भिजवुन दहा मिनिट बाजुला ठेवा. व दहा मिनिटा नी त्यात ईनो घालुन फेटून घेउन एका भाण्ड्यात घेउन कुकर मधे ठेऊन बिना शिट्टी दहा ते पंधरा मिनिट वाफवून घ्या (जसे ढोकळा सारखे करा)
- 2
दुसरी कडे गैस वर खवा छान गोळा होई पर्यंत परतून घ्या. व बाजुला ठेवा. आत्ता सर्व्ह करते वेळेस प्रथम प्लेट मधे खवा ची लेयर द्या चुरा किंवा थोडे जाडसर थापून पण चालेल.
- 3
आत्ता त्या खवा च्या लेयर वर रवाचा कलेला गोड ढोकळा चे तुकडे करुन त्यावर ठेवा व त्यावर सुका मेवा घाला व वरुन नारळाचे दुध घाला. दुध थोडे जास्तच घाला.ह्याची चव अप्रतीम लागते..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मोहनथाळ (Mohanthal recipe in marathi)
#GPR#आज गुढीपाडवा म्हणून खास ही रेसिपी केली आहे.तसा दुग्धशर्करा योग आहे कारण माझी ही 500 वी रेसिपी आहे. खर तर हा गुजराथी प्रकार पण हल्ली सर्व भारतात प्रसिद्ध आहे. Hema Wane -
मखाना खीर (makhaana kheer recipe in marathi)
#GA4#week 13मखाना हा किवर्ड घेऊन मी ही खीर केली आहे. मखाना खूप पौष्टिक असतात. हे उपवासाला चालतात Shama Mangale -
गुरुपौर्णिमा स्पेशल रेसिपी : लाल भोपळ्या ची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)
गुरुपौर्णिमा या तिथी ला खुप महत्त्व आहे. पाककलेतील माझी गुरु माझी आई,ती खूप सुगरण आहे. आणि अतिशय निगुतीने आणि नेटके पणाने ती स्वयंपाक करते. तिचे पाहूनच मी स्वैयंपाक करायला शिकले. माझी आजची रेसिपी मी माझी गुरु माझ्या आईला समर्पित करते.#gpr Kshama's Kitchen -
-
-
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7... हिवाळा आणि गाजर हलवा, याचे घट्ट नाते आहे. हिंदी चित्रपट गाजर हलव्याशिवाय पूर्णच होत नव्हते. असा हा प्रकार, वेगवेगळ्या प्रकारे केल्या जातो. मी आज मिल्क पावडर वापरून केलाय हलवा.. छान चव लागते याची... म्हणजे, वेळेवर, दूध, मलई, किंवा खवा नसला तरीही करता येतो... Varsha Ingole Bele -
ढोकळा (dhokla recipe in marathi)
हा ढोकळा मी माझ्या आई कडून शिकले आहे. हा नाश्त्यासाठी चांगला पदार्थ आहे.Rutuja Tushar Ghodke
-
ढोकळा (dhokla recipe in marathi)
मी हा ढोकळा पहिल्यांदा बनवला आहे . माझ्या मुलाला सुद्धा खूप आवडला. खुप साध्या सोप्या पद्धतीने बनवत आहे. Surekha Ghodke -
रक्षाबंधन स्पेशल- रबडी (rabdi recipe in marathi)
ही रेसिपी खास रक्षबांधनासाठी, आपल्या बहिणीचे रक्षण करण्यासाठी भाऊ आपल्या मनगटावर रक्षासुत्र बांधतो .मी तुझ्या पाठीशी कायम सोबत आहे.आम्ही सर्व बहिणी त्यामुळे याचे काही विशेषनवल नव्हते.परंतु मुलीच्या अग्रहवसात्व खास तीच्य भावासाठी महणजे मुलासाठी खास ही रेसिपी केली... :-)#rbr Anjita Mahajan -
स्वादिष्ट मुग डाळ हलवा
#Myfirstrecipe #अंजली लाॅक डाउनच्या काळात वेळच निघून जात नाही , तर ठरवलं की मुलांना खुश करायचे, नविन नविन पदार्थ तयार करुन मुलांना खाऊ घालायचं,वाॅटसॅप वर तर टाकणं सुरूचं होतं पण कुकपॅड वर पहील्यांदाच अंजली ताईंच्या प्रेरणेतून मी माझा छोटासा प्रयत्न 🙏🙂kirtishende
-
काजूतांदूळ खीर (kaju tandul kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8नारळी पौर्णिमा रेसिपीज पोस्ट 1नारळी पौर्णिमा म्हंटलं कोकण समोर येतो आणि काजू, भात कोकणात भरपूर पिकतो. साध्य मी कोकणात असल्यामुळे काजूचे आणि तांदळाचे बरेच प्रकार मला खायला मिळाले. तिथलीच एक तांदळाची रेसिपी मी सांगणार आहेत. ती म्हणजे तांदळाची खीर. पण काजू आणि तांदळासोबत त्यात मी आणखी एक पदार्थ घातलाय त्यामुळे खिरीला आणखी छान टेस्ट आली आहे. Bhanu Bhosale-Ubale -
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#cpm5#गुलाबजाम माझ्या मुलाला खुपच आवडतात नि मुलीलाही.त्यामुळे इतके वारंवार करायची कि विचारू नका. आता मुले उडाली भुर्र त्यामुळे करायचेच जवळ जवळ सोडले. मग cookpad च्या निमित्ताने म्हटले करूयात गुरूपौर्णिमेसाठी पण एक दिवस अगोदर. Hema Wane -
रक्षाबंधन स्पेशल नारळी भात (Narali Bhat Recipe In Marathi)
राखी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा , या दिवशी पारंपारीक पदार्थ नारळी भात सगळ्यांकडे करतात व तो सर्वांना आवडतो. Shobha Deshmukh -
सुपर सॉफ्ट बंगाली रसमलाई😋😋 (ramalai recipe in marathi)
#wd#cooksnap रसमलाई ही डिश माझी अतिशय favourite डिश आहे...मी या अगोदर २ वेळा घरी बनवलेली बट ती up to the mark zali navati... सो विचार केला दीप्ती ची recipe करून बघावी....मला खायचीच होती रसमलाई...masterchef दीप्ती पडीयार आपल्या grp var असताना कोणत्याच recipe ch आता टेन्शन येत नाही....या grp मध्ये मला जवळपास सगळ्याच masterchef मिळाल्या..thank u cookpad..🙏..bt .mi दिप्तीला लास्ट २ वर्षापासून ओळखते..तिच्या रेसिपीज बघून बघून मी inspire होत आलीय...cookpad मध्ये येण्या अगोदर पासून बघत आलीय तिच्या रेसिपीज...सो women's day ला तीला ही रेसिपी dedicate करतीये मी आज...तिच्यातली cooking chi passion वाखण्याजोगी आहे...सो masterchef जी रसमलाई ची रेसिपी तुम्हाला dedicate करण्यात येत आहे...😊😊😊😍😍😍😍🙏🙏मी या grp मधून बरच काय काय छान छान प्रत्येकाकडून शिकतिये...सो grp मधल्या सगळ्या महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐 Megha Jamadade -
अमृतफळ (amrutfad recipe in marathi)
#श्रावणस्पेशलकुकस्नॅपहि माझी 275th रेसिपी आहे.म्हणून मस्त गोड रेसिपी..... मी श्रावण स्पेशल कुकस्नॅप मधे अगदी सुगरण असलेल्या आपल्या लाडक्या अंजलीताई भाईक यांची अमृतफळ रेसिपी कुकस्नॅप केली आहे.थोडा बदल केला आहे.त्यांची ही श्रावणातीलच रेसिपी आहे.नारळी पौर्णिमेनिमीत्य केलेली ही रेसिपी खुपच छान आहे.खुपच मस्त ,स्वादिष्ट झालेत अमृतफळ....चला तर तुम्ही ही करुन बघा.... Supriya Thengadi -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स#साप्ताहिकस्नॅकप्लॅनर मधील ही माझी दुसरी रेसिपी आहे.रवा ढोकळा. 😋यामध्ये मी भाज्या सुद्धा घातल्या आहेत त्यामुळे हा टेस्टी सोबत हेल्दी पण आहे.एक ऊत्तम डाएट रेसिपी आहे..😊 जान्हवी आबनावे -
-
पारंपारिक तांदुळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)
#RRR .. तांदुळाचे पदार्थ करताना मी केलेली आहे, अतिशय चविष्ट अशी तांदळाची खीर.. ही खीर पुरी सोबत खूपच छान लागते हा पारंपरिक पदार्थ असून वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. Varsha Ingole Bele -
रव्याची खीर (ravyachi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी#खीररव्याची खीर हा पदार्थ भारतात सगळ्या प्रांतात केला जातो. सणासुदीला नैवेद्याच्या ताटात, काही खास प्रसंगी जेवणाच्या ताटात पुरीबरोबर किंवा असंच कधीही स्वीट डिश म्हणून ही खीर केली जाते. रेसिपी अगदी सोपी आहे. बारीक रवा,दूध आणि साखर हे मुख्य जिन्नस लागतात आणि स्वादासाठी वेलची, केशर, सुका मेवा घातला जातो. Sudha Kunkalienkar -
नारळीभात (narali bhat recipe in marathi)
#rbr #आज रक्षाबंधन... नारळी पौर्णिमा... त्यामुळे अर्थातच ओल्या नारळाचा वापर करून पदार्थ बनविणे आले. त्यातही हेमा ताईंनी सांगितल्याप्रमाणे बनवायचा होता. म्हणून आज त्यांच्या रेसिपी प्रमाणे केलाय भात... अप्रतिम चवीचा झालाय नारळी भात... खूप खूप धन्यवाद... Varsha Ingole Bele -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#cooksnapमी आज preeti v.Salvi यांची स्वीट रेसिपी थोडा बदल करून cooksnap केली खूप छान झालेत लाडू.... मी यात जायफळ पावडर आणि केशर घातले त्यामुळे रंग आणि चव दोन्हीही मस्त झाली.thankas preeti ji...🙏🙏 माझा पहिलाच cooksnap त्यामुळे गोडाने श्री गणेश केला.... Shweta Khode Thengadi -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#GA4#week8आज खास steam थिम साठी माझा स्पेशल झटपट रवा ढोकळा केलाय.रोज ऑफिस ला जायच्या गडबडीत जे समोर येईल ते करून धावपळ असते.आज ठरवून हा टेस्टी, हेथ्यी ढोकळा केलाय. Charusheela Prabhu -
इन्स्टंट गार्लीक सॅंन्डविच ढोकळा (sandwich dhokla recipe in marathi)
#झटपटढोकळा म्हटला की कोणीही पटकन सांगेल ही तर गुजरात ची रेसिपी...आणी ह्या ढोकळ्याचे ही किती प्रकार करता येतात जसे खमण , नायलॉन खमण ढोकळा, कॉन ढोकळा, लाइव्ह ढोकळा, सॅंन्डविच ढोकळा......दुपारी ४-५ वाजता लागणार्या छोट्या भुकेसाठी मस्त चटकदार व थोडी तिखट आणी पटकन होणारी अशी ही इन्स्टंट गार्लीक सॅंन्डविच ढोकळयाची रेसीपी तुम्ही पण नक्की करून पहा Nilan Raje -
केशरी हलवा (kesari halwa recipe in marathi)
केशरी हलवा#myfirstrecipe#रेसिपीबुक#week3#नैवेद्यही माझी पहिलीच पोस्ट आहे. ते म्हणतात ना “हर शुभ काम की शुरुवात मिठेसे करना चाहिए” म्हणून मी ही गोड हलव्याची रेसिपी निवडली.हा हलवा मी एका तमिळ आंटी कडून शिकले. ती तमिळ आंटी आमच्या शेजारी राहायची. ती दर वेळी त्यांच्या सणाला त्यांचे ट्रॅडिशनल पदार्थ आणून द्यायची. आम्हाला ते खूप आवडायचे, तेव्हा मी खूप छोटी होते तर बाकी काही शिकता आले नाही पण हा सोपा आणि वेगळ्या पद्धतीचा हलवा शिकले.आणखी एक आठवण ही की मी हा हलवा माझ लग्न झाल्यावर पहिल्या रसोईला बनवलेला, तेव्हा मला गोड पदार्थामध्ये हलवाच बनवता येत होता आणि सगळ्यांना तो खूप आवडला, म्हणून आज मी हा हलवा बनवला. Pallavi Maudekar Parate -
नारळाची खीर (naralachi kheer recipe in marathi)
#rbr#आपण नेहमीच नारळी पोर्णिमेला नारळी भात ,नारळ वडी असे करतो .आज नैवेद्य्याला मी केलेय नारळाची खीर .बघा कशी करायची ते . Hema Wane -
स्पॉंजी रवा ढोकळा (spongy rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स #साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनरवरून रवा ढोकळा ही रेसिपी बनवली आहे . हा ढोकळा स्पॉंजी आणि खूप सॉफ्ट झालाय आमच्या कडे ह्यांना खूप आवडला तुम्ही पण जरूर करून पहा. Shama Mangale -
नारळवडी (naral vadi recipe in marathi)
#rbrनारळी पौर्णिमेला हमखास घरोघरी केली जाणारी म्हणजे नारळवडी .नारळी पौर्णिमेला देवासाठी नैवेद्य म्हणून ,ओल्या नारळाच्या करंज्या ,नारळवडी बनवतात .आज मी आम्हा सर्वांची आवडती नारळ वडी बनवली , आज रक्षाबंधन सुद्धा असल्याने बाहेरून मिठाई न आणता घरी बनवलेल्या नारळवडीचा आस्वाद घेतला...😋😋 Deepti Padiyar -
सुकं खोबरं आणि बटाट्याची करंजी (sukh khobra batatyachi karanji recipe in marathi)
#rbr रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा च्या निमित्ताने खोबऱ्यापासून बनवल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो.श्रावण महिन्यातील पौर्णिमा ( श्रावण पौर्णिमा ) हि कोळी बांधव नारळी पौर्णिमा म्हणून साजरी करतात. हा प्रामुख्याने कोळी बांधवांचा सण आहे. भावा बहिणीचे नाते दृढ करण्याचा हा दिवस राखी पौर्णिमा किव्हा रक्षाबंधन म्हणून हि साजरा केला जातो. श्रावण महिना हा व्रत वैकल्यांचा तसेच सणासुदीचा महिना म्हणून ओळखला जातो. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी कोळी बांधव समुद्राची देवता वरुण यास नारळ अर्पण करून समुद्राविषयी आपली कृतघ्न्ता व्यक्त करतात. सुप्रिया घुडे -
मुग डाळ हलवा (moongdal halwa recipe in marathi)
#cooksnapआज मी Chhaya Paradhi यांचा मूग डाळ हलवा बनविला आहे..तसाही मुग डाळ हलवा म्हंटले की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते..कारण हा मूग डाळ हलवा माझ्या कडे सर्वांना प्रचंड आवडतो... अगदी माझ्या सासूबाईंना देखील..जेवढा छान लागतो.. तेव्ढाच तो हेल्दी आणि पौष्टिक देखील असतो... छाया ताई तूमच्याच पध्दतीने बनवीला.. पण त्यात मी थोडासा बदल करून बघीतला.. आणि हा बदल छान वाटला..मूग डाळ हलवा एकदम टेम्टींग झाला कि हो... 💃🏻💃🏻💕💕 Vasudha Gudhe -
शाही तुकडा (shahi tukda recipe in marathi)
#sweetशाही तुकडा रेसिपी ही हैद्राबादी रेसिपी म्हणून किंवा नवाबी रेसिपी म्हणून ओळखली जाते...नवाबी का कारण जेव्हा मुघल इकडे राज्य करण्यास आले होते तेव्हा त्यांच्या नावाबाना ही रेसिपी दिली जायची असे सांगितले जाते.....चला तर अतिशय नवाबी अशी शाही रेसिपी आपण पाहुयात... Megha Jamadade
More Recipes
टिप्पण्या