गुरुपौर्णिमा स्पेशल रेसिपी : लाल भोपळ्या ची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)

गुरुपौर्णिमा या तिथी ला खुप महत्त्व आहे. पाककलेतील माझी गुरु माझी आई,ती खूप सुगरण आहे. आणि अतिशय निगुतीने आणि नेटके पणाने ती स्वयंपाक करते. तिचे पाहूनच मी स्वैयंपाक करायला शिकले. माझी आजची रेसिपी मी माझी गुरु माझ्या आईला समर्पित करते.
#gpr
गुरुपौर्णिमा स्पेशल रेसिपी : लाल भोपळ्या ची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)
गुरुपौर्णिमा या तिथी ला खुप महत्त्व आहे. पाककलेतील माझी गुरु माझी आई,ती खूप सुगरण आहे. आणि अतिशय निगुतीने आणि नेटके पणाने ती स्वयंपाक करते. तिचे पाहूनच मी स्वैयंपाक करायला शिकले. माझी आजची रेसिपी मी माझी गुरु माझ्या आईला समर्पित करते.
#gpr
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम लाल भोपाळ्याची साले काढून किसून घ्या.
- 2
व साजूक तुपावर परतून घ्या.थोडासा वाफवून घ्या. आता त्यात आधीच परतून ठेवलेला खवा घाला व नीट मिसळून घ्या.
- 3
आता त्यात दुध घालून चांगले शिजवून घ्या. साखर घालून घ्या. परत शिजवून घ्या. आता त्यात वेलची पूड घाला. वरून सुकामेवा घालून घ्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
लाल भोपळ्याची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)
#nrr :नवरात्र दिवस २: आज मी देवीला लाल भोपळ्याची खीरे चां निवेध्य केला. भोपळा हा रेशेदार आहे आणि त्यातून व्हिटॅमिन A , E आणि C चे प्रमाण अधिक आहे त्यामुळे ते डोळे आणि त्वचे साठी गरजेचं आहे आणि शक्ती वर्धक पण आहे महणुन नेहमी भोपळा आप्ल्या आहारात समावेश करावा. Varsha S M -
-
लाल भोपळ्याची खीर (Lal Bhoplyachi Kheer Recipe In Marathi)
#ASR... आज दीप अमावस्या निमित्त मी केली आहे लाल भोपळ्याची खीर. चवीला अतिशय उत्तम, आणि पचायला हलकी असलेली अशी ही खीर, करायलाही सोपी, झटपट होणारी... ही खीर गरमही छान लागते. किंवा थंड करून dessert म्हणूनही सर्व्ह करू शकतो. Varsha Ingole Bele -
लाल भोपळ्याची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)
#GA4 #week11#पझल कीवर्ड आहे पंपकिन लाल भोपळा तसा शरीरासाठी खूप चांगला असतो कारण त्याच्यात बीटा कॅरेटिन असतं पण मुलांना त्याची भाजी आवडत नाहीत खीर करून दिली कि आवडीने खातात R.s. Ashwini -
लाल भोपळा हलवा (Lal Bhopla Halwa Recipe In Marathi)
#UVR उपवासा साठी करण्या सारखे भरपुर पदार्थ आहेत, पुर्ण स्वयंपाक करता येउ शकतो, एकादशी व दुप्पट खाशी… Shobha Deshmukh -
गुळशेल (gulshel recipe in marathi)
#gpr#गुरुपौर्णिमा स्पेशल रेसिपी#गुळशेलगुरु ब्रम्हा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरागुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमःगुरुपौर्णिमा हा आषाढातील पहिला सण त्यानिमित्त घरोघरी कुलदैवतेला आणि गुरु ला गोडाचा नैवेद्य दाखविला जातो.... त्या साठी खास पारंपारिक गुळशेल रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3#रेसिपी मॅक्झिन#तांदळाची खीरतांदळाच्या खिरीचे प्रत्येक भागात वेगवेगळे महत्त्व आहे... काही भागात ती शुभप्रसंगी केल्या जाते.... तर काही भागात श्राद्ध पक्षातच केल्या जाते..... देवी लक्ष्मीला प्रिय अशीही तांदळाची खीर काही ठिकाणी दिवाळी आणि व्रताचे उद्यापनाला खास करून केल्या जाते... पाहुयात तिची रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
लाल भोपळ्याची खीर (Lal Bhoplyachi Kheer Recipe In Marathi)
पटकन होणारी चवीला सुंदर अशी ही लाल भोपळ्याची खीर गूळ किंवा साखर टाकून केली जाते Charusheela Prabhu -
लाल भोपळ्याची खीर (laal bhoplyachi kheer recipe in marathi)
#Cooksnap # रोहिणी देशकर # मी अशी खीर नेहमी वेगळ्या प्रकारे, म्हणजे तांदूळ टाकून करते. आज केलेली खीरही छान स्वादिष्ट झाली आहे.. thanks Varsha Ingole Bele -
तांदळा ची खीर (tandul kheer recipe in marathi)
#आई#फोटोग्राफी#goldenapron3#week16आज मला दोन गोष्टीं चा आनंद आहे cookpad वर माझी ही 50 रेसिपी आहे आणि ती सुद्धा आई लां समर्पित। अर्थात च ह्या वेळी मदर्स डे निमित्त #आई ची लाडकी लेक ही थीम आहे आणि आई ची ही रेसिपी अर्थात तांदळा ची खीर ही रेसिपी आज मला 3 वेगळ्या कॉटेस्ट साठी उपयोगी झाली। म्हणजे आई ही सोबत असो किंवा लांब ती आपल्या मदतीला हजर असते। तर ही रेसिपी माझ्या लाडक्या आईस। Sarita Harpale -
मखाना खीर (makhaana kheer recipe in marathi)
#GA4#week 13मखाना हा किवर्ड घेऊन मी ही खीर केली आहे. मखाना खूप पौष्टिक असतात. हे उपवासाला चालतात Shama Mangale -
लाल भोपळ्याची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)
#nrrजागर नवरात्रीचा,उत्सव नवरात्रीचानवरात्री रेसिपी चॅलेंज. ९ दिवस ९ घटक.नववा घटक - दुध व लाल भोपळालाल भोपळ्याची खीर हा देवीचा आवडता नैवेद्य आहे.उपवासासाठी ही रेसिपी चालते.ही माझी 401 वी रेसिपी आहे. Sujata Gengaje -
लाल भोपळ्याची खीर (laal bhoplyachi kheer recipe in marathi)
अतिशय पौष्टिक असा लाल भोपळा ....त्यापासून तयार होणाऱ्या अनेक पदार्थांपैकी एक म्हणजे लाल भोपळ्याची खीर. अर्थातच मला खूप आवडते. ती चवीला तर छानच लागते पण तिचा केशरी रंगही खूप छान दिसतो. भोपळ्याला स्वतः ला छान चव असते ,त्यामुळे ह्या खीरेत ड्राय फ्रुट नाही घातले तरी चवीला उत्तमच लागते. Preeti V. Salvi -
लाल भोपळ्याची खीर (laal bhoplyachi kheer recipe in marathi)
#triआज मी केलीये लाल भोपळ्याची खीर, भोपळा हा आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे,श्रावण महिन्यात अनेक उपवास येतात,आपण रोज नवीन पदार्थ करण्याचा प्रयत्न करतो,झटपट होणार प्रकार म्हणजे खीर. Pallavi Musale -
रव्याची खीर (ravyachi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी#खीररव्याची खीर हा पदार्थ भारतात सगळ्या प्रांतात केला जातो. सणासुदीला नैवेद्याच्या ताटात, काही खास प्रसंगी जेवणाच्या ताटात पुरीबरोबर किंवा असंच कधीही स्वीट डिश म्हणून ही खीर केली जाते. रेसिपी अगदी सोपी आहे. बारीक रवा,दूध आणि साखर हे मुख्य जिन्नस लागतात आणि स्वादासाठी वेलची, केशर, सुका मेवा घातला जातो. Sudha Kunkalienkar -
तांदूळाची खीर (tandul kheer recipe in marathi)
खीर..खीर म्हटली की किती प्रकार आपल्या डोळ्यासमोर येतात. पण तांदूळाची खीर ही आपल्या पारंपारिक पदार्थांपैकी एक...करण्याची पद्धत वेगवेगळी असली तरी तिचे महत्त्व आहेच...आमचेकडे तांदूळाची खीर सर्वपित्री अमावस्येला करतात. इतरवेळी सहसा करीत नाही. आज मी ही खीर बनविण्याची माझी पद्धत सांगतेय. Varsha Ingole Bele -
लाल भोपळ्याची खीर (lal bhoplaychi kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक#week7#post2#सात्विक रेसिपीज ने नैवेद्या पानात नेहमी लाल भोपळ्याची खीर करते आज मग मी सात्विक थीम असल्यामुळे लाल भोपळ्याची खीर केली भोपळ्यात बीटा कॅरोटीन असल्यामुळे शरीरासाठी पण चांगले असते R.s. Ashwini -
साबुदाण्याची खीर (sabudana kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्य आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. मी आज उपवासाची साबुदाण्याची खीर बनवली आहे खुपच झटपट होते. Amrapali Yerekar -
लाल भोपळ्याची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)
#उपासाला लाल भोपळ्याचा खूप उपयोग होतो.पण आमच्या घरी त्याची खीर माझ्या मुलाला फार आवडते.आता नवरात्रीला ही खीर बनविल्या जातेच. घरी सर्वांची फे वरेट आहे.#उपास स्पेशल Rohini Deshkar -
गुळशेल लाल भोपळ्याची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचा जल्लोष#दिवस-दुसरा#कीवर्ड_भोपळारेसिपी नं 1 "गुळशेल"_ लाल भोपळ्याची खीर लता धानापुने -
बारीक शेवळयाची खीर (shewalyachi kheer recipe in marathi)
#cooksnap #sumedha Joshi यांची रेसिपी मी बनविली आणि ती खूप छान झाली पण त्यांच्यापेक्षा माझी पद्धत थोडी वेगळी आहे. Vrunda Shende -
पुरन पोळी (puran poli recipe in marathi)
#gprगुरुपौर्णिमा स्पेशल रेसिपीगुरुपौर्णिमा ला आमच्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य असते Mamta Bhandakkar -
गोरख ढोकळा (gorakh dhokla recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#नारळी पौर्णिमा रेसिपी 1ह्या रेसिपी ला काय नाव द्यायचे काही समजत नव्हते. म्हटले हे तुमच्या वर सोडते.ही रेसिपी तशी मुळ कुठलीच नाही सगळाच जन्गडगुत्था आहे. युरोपियन भागातील ग्रीक परदेशातील अणि थोडा आपला भारतीय पद्धतिनी केलाय... माझ्या मैत्रिणीने हा केलेला पद्धार्थ आहे मी स्वथ: गोड कमी खाणारी असल्या मुळे मला हा आवडला व मी तिच्या कडून ही रेसिपी शिकुन घेतली करायला एकदम सोप्पी..Deepa ताई ला धन्यवाद इतके छान नामकरण करण्या साठी. Devyani Pande -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#gpr#गुरुपौर्णिमा स्पेशलआई माझा पहिला गुरु त्यानंतर माझे अस्तित्व सुरू .आपला पहिला गुरु हा नेहमी आईच असतो म्हणून माझ्या आईसाठी मी आज या खास हि रेसिपी बनवली दुधीचा हलवा तिचा आवडता. Deepali dake Kulkarni -
लाल भोपळ्याची खीर (laal bhoplyachi kheer recipe in marathi)
#pcr आज मी लाल भोपळ्याची खीर कुकरमध्ये केली खूप छान झाली. Rajashri Deodhar -
कणकेचा शिरा (kankecha sheera recipe in marathi)
#gprगुरुपौर्णिमा नेवैद्य विशेषगुरु पौर्णिमेच्या आजच्या या विशेष दिवशी विश्वातील समस्त गुरुजनाना माझा प्रणाम. मानवी जीवनात गुरूच्या महत्वाला साधू संत आणि ऋषी मुनींनी सांगितले आहे. भारतीय संस्कृती मध्ये गुरु चे स्थान अतिउच्च आहे. जरी बालकाच्या आई वडिलांना पहिला गुरु म्हटले जाते तरी विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी गुरूच प्रयत्न करतात.चांगला नागरिक घडवण्यासाठी बालकाच्या बालमनावर गुरूच प्रभाव टाकतात.गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरागुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः.अर्थात गुरु म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश. गुरु ईश्वराचे दुसरे रूप असतात. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते. ज्या गुरुंनी आपले व्यक्तिमत्त्व घडविले त्या गुरुप्रती आदर व्यक्त करण्याचा, त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही संबोधले जाते कारण आदिगुरू व्यासांचा जन्म या दिवशी झाला होता. आजचा गुरू पौर्णिमेचा नेवैद्य श्री स्वामी चरणी अर्पण Smita Kiran Patil -
शेवया ची खीर (shevyachi kheer recipe in marathi)
शेवया ची खीर ही माझी आवडती डिश आहे. आणि सोप्पी पण... माझी आजी करायची खूप छान खीर. ती चव रेंगाळत आहे. #फोटोग्राफी Dhyeya Chaskar -
पारंपारिक तांदुळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)
#RRR .. तांदुळाचे पदार्थ करताना मी केलेली आहे, अतिशय चविष्ट अशी तांदळाची खीर.. ही खीर पुरी सोबत खूपच छान लागते हा पारंपरिक पदार्थ असून वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. Varsha Ingole Bele -
लाल भोपळ्याची खीर (laal bhoplyachi kheer recipe in marathi)
#nnr#लाल भोपळानवरात्र स्पेशल दिवस दुसरानवरात्रीमध्ये रोज उपवासाला नवीन काय बनवायचे हा प्रश्न स्त्रियांना पडतो साबुदाणा वरी खायला नको वाटते तेव्हा लाल भोपळा हा खूप छान ऑप्शन आहे लाल भोपळ्याचे तुम्ही अनेक पदार्थ बनवून खाऊ शकता हा आपल्यासाठी खूप पौष्टिक सुद्धा आहे लाल भोपळा तुम्हाला हायड्रेट ठेवतो वजन कमी होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, डोळ्यांचे आरोग्य सुधारते . लाल भोपळा आरोग्यासाठी खूप चांगला आहे आपण नियमित आहारात ठेवायला हवा Smita Kiran Patil -
आंब्याच्या रसातला शिरा (mango shira recipe in marathi)
#आई माझ्या आईला आंब्याच्या सगळ्याच रेसिपी खूप आवडतात.त्यामुळे मदर्स डे निमित्त मी तिचा फेवरेट आंब्याच्या रसतला शिरा केला आहे . माझी आई पण हा खूप छान करते. आणि मी खूप लकी आहे की माझी ही ५० रेसिपी मी खास माझ्या आईसाठी सादर करते. प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
More Recipes
टिप्पण्या (2)