शिरा (shira recipe in marathi)

Gautami Patil0409
Gautami Patil0409 @cook_19582560
Mumbai

#फोटोग्राफी

शिरा (shira recipe in marathi)

#फोटोग्राफी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिट
४ व्यक्तींसाठी
  1. १.१/२ कप रवा
  2. 1 कपदूध
  3. 2 कपपाणी
  4. 1 टेबल स्पूनसाजूक तूप
  5. 1 कपसाखर
  6. ५_६ केसर कांडी
  7. 1/4 टी स्पूनवेलची पूड
  8. 2 टी स्पूनसुका मेवा

कुकिंग सूचना

२० मिनिट
  1. 1

    वरील नमूद केलेले सर्व जिन्नस खालील फोटो मध्ये दर्शविले आहे.

  2. 2

    एका भांड्यात तूप गरम करून घ्या. दुसरी कडे दूध व पाणी एकत्र करुन उकळी येण्यास ठेवा. यात केसर कांडी घाला.

  3. 3

    गरम झालेल्या तुपामध्ये मंद आचेवर रवा भाजून घ्या.

  4. 4

    रवा सोनेरी रंगावर भाजून झाला की गॅस बंद करून यात दूध पाणी ओतावे, म्हणजे दूध बाहेर शिंतोडे उडून गैस व प्लॅटफॉर्म खराब होणार नाही. सर्व एकजीव करून वर झाकण ठेवून. पाच मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावे. नंतरण साखर व सुका मेवा तसेच वेलची पूड घालून घ्या. पुन्हा एकदा पाच मिनिटे वाफ काढावी.

  5. 5

    मऊसुत शिरा तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Gautami Patil0409
Gautami Patil0409 @cook_19582560
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes