रवा डोसा (rava dosa recipe in marathi)

Devyani Pande @cook_22433392
कुकिंग सूचना
- 1
रवा व दही एकत्र करावे व थोडे पाणी घालुन गट्टसर भिजवुन तिस मिनिट ठेवा. मला संध्याकाळी करायचे होते तर मी सकाळीच भिजवुन बाजुला ठेवले होते त्या मुळे ते छान मुरले.
- 2
आत्ता हे रवा बैटर डोसा करायला जसे हवे तसे थोडे थोडे पाणी घालुन पातळ करा. डोसा तवा गरम करावा व थोडे तेल घालुन त्यावर पळी ने बैटर घाला व डोसा सारखे पसरावे व थोडे तेल सोडावे. व दोन्ही बाजुनी खरपूस शेकून घ्यावे.
- 3
मी हा गरम गरम रवा डोसा गरम सांबर व चटनी बरोबर सर्व्ह केला...
प्रतिक्रिया
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
यांनी लिहिलेले
Similar Recipes

कुरकुरीत रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4#week25#rawadosaपझल मधुन रवा डोसा हा क्लु घेउन मस्त कुरकुरीतरवा डोस्याची रेसिपी .........


रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4#week25#रवा डोसा


रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4#week25#Rava dosa#रवा डोसा


रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4 #week25 रवा डोसा हा कीवर्ड ओळखून मी हे डोसे आज केले.


रवा डोसा (मिनी) (rava dosa recipe in marathi)
#GR #week25#Ravadosaझटपट रवा डोसा ब्रेकफास्टचा उत्तम पर्याय आहे. यात आपण भाज्या किसून घालून हेल्दी बनवू शकतो आज मी अगदी झटपट होणारा साधा रवा डोसा बनवला आहे बघा तर मग कशी झालीय ही रेसेपि.


रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4 #week25RAWA DOSA हा किवर्ड ओळखला आणि बनवला कुरकुरीत रवा डोसा.


रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4 #Week25 #रवा डोसा


रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4#week25#कीवर्ड रवा डोसागोल्डन एप्रन4 वीक 25पझल क्र 25मधील की वर्ड रवा डोसा ओळखून मी इन्स्टंट रवा डोसा बनवला आहे.आम्ही हा डोसा नाश्त्यासाठी बरेच वेळा करतो.


रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4 #Week25 सकाळच्या नाश्ता साठी गरम गरम झटपट होणारा रवा डोसा


रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4#Week-25Keyword-रवा डोसारवा डोसा बनवायला जितका सोपा आहे. तितकाच खायलाही चविष्ट चला तर मग बनवून घेऊयात.


रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4 #week25 # रवा डोसाकी वर्ड ओळखून रवा डोसा करत आहे. अतिशय झटपट होणारा हा पदार्थ. डोसा हा दक्षिणेकडील लोकप्रिय पदार्थ आहे. वेगवेगळ्या प्रकारचे डोसे करता येतात. त्यात आणखी नवीन प्रकार म्हणजे रवा डोसा.रवा डोसा अतिशय कुरकुरीत लागतो. बटाट्याची भाजी, सांभार आणि डाळीची चटणी बरोबर खुप छान लागतो. मी दलियाची चटणी सोबत केली आहे.


रवा डोसा (इन्स्टंट) (rava dosa recipe in marathi)
#Ga4#week25#keyword_rava dosaरवा डोसा इन्स्टंट ही रेसिपी दिप्तीची आहे.चवीला छान लागते.चला तर मग करूया.


इन्स्टंट रवा डोसा (instant rava dosa recipe in marathi)
इन्स्टंट रवा डोसा#GA4#week7या विकच्या चँलेंज़ मधून breakfast हा क्लू ओळखून आज़ मी इन्स्टंट रवा डोसा केला . डोसे फारच लुसलुशीत अणि छान झाले.


झटपट खुसखुशीत रवा डोसा (Rava Dosa recipe in marathi)
#bfr रवा डोसा ,डोसा कुठलाही असो सर्वांच्या आवडीचा आहे व रवा डोसा ताका मधे रवा भीजवल्या मुळे छान होतो.


रवा डोसा (Rava Dosa Recipe In Marathi)
ट्रेडिंग रेसिपीजटिफिन बॉक्स रेसिपीजरवा डोसालहान मुलांना आवडते टिफिन रेसिपी रवा डोसा


रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4 #week25 # रवा डोसा हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे झटपट होते लहान मुलासाठी उत्तम पर्याय यात तुम्ही रंगीबेरंगी डोसे करू शकता भाज्या घालून.


रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#wd#cooksnape#रवा डोसा#लता धानापुने यांची रेसिपी ट्राय करुन बघीतली,


रवा डोसा (Rawa Dosa recipe in marathi)
#GA4#week25ह्या विक मधली की वर्ड रवा डोसा घेतला आहे. डोसा मधले करेल तेवढे प्रकर कमीच आहेत.


"कुरकुरीत रवा डोसा' (rava dosa recipe in marathi)
#GA4#WEEK25#Keyword_Ravadosa "कुरकुरीत रवा डोसा" रवा डोसा बनवताना मला जरा अडखळायलाच व्हायचे..माझा डोसा तवा मोठा असल्यामुळे आणि बॅटर पातळ करून डोसा तव्यावर घालताना गोल होत नसे... लांब पर्यंत बॅटर पसरले जायचे.किंवा जाडसर व्हायचे,नरम पडायचे..पण मी माझी मैत्रिण,सखी दिप्ती पडियार ची रेसिपी कुकस्नॅप केली.. तिने रवा मिक्सरमध्ये बारीक वाटून बॅटर घट्टसर होण्यासाठी गव्हाचे पीठ घातले आहे तिथे मी मैदा घालून बॅटर बनवले आणि बेकिंग सोडा घातल्यामुळे मस्त डोसे झाले आहेत..गोल गरगरीत, कुरकुरीत मस्त झाले आहेत आणि कलरही छान आला आहे...थॅंक्यु दिप्स खुप छान झाले आहेत डोसे..


रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4 #week25 # रवा डोसा....झटपट होणारा.. मुळचा दाक्षिणात्य पदार्थ! परंतु आता सर्वदूर आवडीने खाल्ला जाणारा ...आणि मग त्यातच वेगवेगळे प्रकार! त्यातलाच हा, झटपट होणारा रवा डोसा... दोस्यासोबत सहसा बटाट्याची भाजी आणि सांबार असतोच ...शिवाय चटणी ही... पण मला घाई असल्यामुळे मी फक्त खोबऱ्याची चटणी केली... त्यासोबत आणि क, तयार असलेली पुदिन्याची हिरवी चटणी, सर्व्ह केली... पण छान झाला चटणी आणि दोसा खाण्यासाठी....


रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#cooksnap@Deepti padiyarमी दीप्ती तुझी रवा डोसा ही रेसीपी कुकस्नॅप केली डोसे खूप सुंदर बनले होते. रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद


रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4 #WEEK25 #KEYWORD_डोसा म्हणजे अत्यंत प्रिय!करायला सोप्पा.आणि आवडतो म्हणून नेहमीच केला जाणारा.वाटाघाटीचा थोडा त्रास होतो पण जीभेसाठी कुछ भी....!!हल्ली इन्स्टंट प्रकारचे पदार्थ वाढलेत पण नैसर्गिक रित्या फर्मेंटेशनची डोसा,इडली,आप्पे यांची चवच न्यारी.निदान मी तरी हे इन्सटंट करणे जरा टाळतेच.कारण सोडा,इनो याने कृत्रिम रितीने तयार झालेल्या पदार्थाला नाही येत चव मनासारखी!!...तरीही रवाडोसा इन्सटंट नाही म्हणता येणार...कारण यात मी सोडा,यीस्ट,ईनो काहीच घातलेले नाहीये. रवा डोसा म्हणजे बारीक रवा आलाच,त्याबरोबरीने मी घातले आहे तांदळाचे पीठ एकजीव होण्यासाठी,मैदा घातलाय बाईंडींग येण्यासाठी आणि डाळीचेही पीठ घातलेय कुरकुरीत पणा येण्यासाठी.शिवाय दही आंबूसपणा येण्यासाठी.अगदी हॉटेलच्या चवीचा अतिशय जबरदस्त असा हा रवा डोसा! पारंपारिक डोसाभाजीबरोबर रवा मसाला डोसा होतो.तर नुसता साधाही एखाद्या चटणीशी मैत्री जमवतोच.याची खासियत म्हणजे पीठ भरपूर पातळ असावे,आणि डोसा कुरकुरीत असावा.....असा डोसा जगप्रसिध्द अशा पुण्याच्या "वैशाली"त मिळतोच पण खास "दक्षिणी"नावाच्या चेन रेस्टॉरंटमधलाही दाद देण्याजोगा असतो.खूप फरमेंट नसल्याने एँसिडीटीही वाढत नाही,त्यामुळे तरुणाई ते म्हातारे या सगळ्यांनाच आवडणारा रवा डोसा करण्याचा माझा हा छोटा प्रयत्न बघा तुम्हीही करून चांगला होतोय का ते?...😊👍


रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4#week25#Ravadosaगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Ravadosa हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. या कीवर्ड मुळे खूप दिवसांनी हलकाफुलक असं काही तयार करायला आणि खायला मिळाले. रवा डोसा माझ्या खूप आवडीचा आणि बनवायला खूप सोपा असा हा पदार्थ आहे नाश्ता ,लंच ,डिनर केव्हाही आपण हा घेऊ शकतो विशेष म्हणजे हे फरमेंट नसल्यामुळे खूप हेल्दी ही आहे पचायलाही खूप हलके जाते. हा बनवायला घेत असताना डोक्यात फक्त हॉटेल रेस्टॉरंट मध्ये खाल्लेला जाळीदार क्रिस्पी रवा डोसा आठवत होती ते कसे बनवून आपल्यासमोर ठेवतात जाळीदार खुसखुशीत बाहेरून क्रिस्पी आतून सॉफ्ट असा हा रवा डोसा आपल्याला सर्व केला जातो आणि ऑर्डर घेताना ते फटाफट बोलतात साधा डोसा रवा डोसा, म्हैसूर डोसा, मॅडम कोणसा डोसा लेंगे असे विचारत गोंधळात पडतो पण अशा वेळेस माझ्या आवडीचा रवा डोसा मी घेते आजही बनवताना फक्त हॉटेल, रेस्टॉरंट स्टाईल चा रवा डोसा आठवुन तसाच तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तसाच झाल्यावर खूप आनंदही झाला खरंच बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असा हा रवा डोसा तयार झाला आहे बरोबर नारळ पुदिन्याची चटणी सर्व केली आहेरेसिपी तून नक्कीच बघा की कसा रेस्टॉरंट ,हॉटेल सारखा रवा डोसा कसा तयार झाला आहे.


रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4 #week3 डोसा हा प्रकार खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो आज मी रवा डोसा केला आहे


झटपट रवा मसाला डोसा (rava masala dosa recipe in marathi)
#GA4#week25Keyword- Rava Dosaडोश्यांच्या विविध प्रकारापैकी माझा आवडता डोश्याचा प्रकार म्हणजेच रवा डोसा...😊रव्या पासून इतका सुंदर आणि टेस्टी डोसा तयार होईल ,असं वाटलेच नव्हते.घरी खूप आवडला सर्वांना..😍पाहूयात रेसिपी.


रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
डोसा खूप प्रकारे बनवता येतो आणि तो कुरकुरीत होतो आज मी रवा डोसा बनवला आहे#GA4 #week3


कुरकुरीत रवा डोसा आणि डोसा पोडी (rava dosa ani dosa podi recipe in marathi)
#cr#comboरेस्टॉरंट मध्ये रवा डोसा नेहमी जाळीदार खाल्ला असेल ना..हा क्रिस्पी रवा डोसा ट्राय करून बघा. नक्की आवडेल.


कुरकुरीत रवा दोसे..(rava dosa recipe in marathi)
#GA4#week25#RavaDosaरवा डोसा नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय. खायला रुचकर आणि तितकीच झटपट होणारी रेसिपी..


रवा चटणी डोसा (Rava Dosa recipe in marathi)
#GA4 #Week25 Rava Dosa या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे.हा डोसा जास्त कडक न करता काढला की तो थोडा स्पंज डोसासारखा लागतो आणि कडक केला की थोडा मसाला डोसासारखा लागतो....


मिनी तांबेर डोसा(mini tamber dosa recipe in marathi)
#Godenapron3 week21 मधिल की वर्ड डोसा आहे. ह्यासाठी मी मिनी तांबेर म्हणजे तांदूळ पिठी, बेसन, रवा याचा डोसा केला आहे. फार छान लागतो. मिनी बावल्याने पटापट बनतो व गरम खायला मिळतो.

More Recommended Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14694533
टिप्पण्या