गुलाब शिकरण (gulab shikran recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#wd
'स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी' माझ्या प्रेमळ व सहनशील आईला मी ही रेसिपी dedicate करतेय.she is always v v special women in my life.आईची माया ही इतकी अथांग आहे की ह्या जन्मी तीच ऋण फेडने अशक्य.लहान पानापासून आजवर ती खूप करते व करतच राहणार.अतिशय पौष्टिक व सहज होणारा हा पदार्थ तिला नक्कीच आवडेल कारण त्यात प्रेम दडलंय जे तिच्यासाठी कायम भरभरून आहे व असेल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 6केळी
  2. 4 चमचेमध
  3. 3 वाटीसाईसकट दूध
  4. 3 चमचेगुलकंद
  5. 6गुलकंदाचे गावठी गुलाब

कुकिंग सूचना

10मिनिट
  1. 1

    प्रथम केळी बारीक कापावी

  2. 2

    मग त्यात मध घालावे

  3. 3

    गुलाब पाकळ्या धून त्या व गुलकंद घालावा मग दूध सर्व एकजीव करावे

  4. 4

    फ्रीझ मध्ये थंड करत ठेवावे

  5. 5

    जेवताना कीवा desert म्हणून खाऊ शकतो खूप रुचकर तसाच पौष्टिक असा हा पदार्थ उन्हाळ्यासाठी सर्वांनाच हवाहवासा वाटेल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes