क्रिमी चटपटीत भुट्टा (creamy chatpati bhuta recipe in marathi)

Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
पावसाळ्यात भुट्टा खायची मजा काही औरच असते.
आज मी याचा एक भन्नाट प्रकार दाखवणार आहे.
तुम्ही पण करून पहा सगळ्यांना खूप आवडेल.😊
क्रिमी चटपटीत भुट्टा (creamy chatpati bhuta recipe in marathi)
पावसाळ्यात भुट्टा खायची मजा काही औरच असते.
आज मी याचा एक भन्नाट प्रकार दाखवणार आहे.
तुम्ही पण करून पहा सगळ्यांना खूप आवडेल.😊
कुकिंग सूचना
- 1
कॉर्न गॅस वर भाजून घ्या. एका बाजूला सॉस तयार करून घ्या. त्यासाठी मेयोनेज, शेजवान सॉस आणि टोमॅटो सॉस मिक्स करून घ्या.
- 2
बटर, मीठ, मसाला, चाट मसाला आणि लिंबाचा रस हे पण मिक्स करा. कॉर्न छान भाजले की गॅस बंद करून वरून बटर चे मिश्रण ब्रशने लावून घ्या.
- 3
आता वरून पुदिना चटणी आणि मेयोनीजचातयार सॉस लावून खायला द्या.😊
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
फ्युजन इंडियन पिझ्झा (fusion indian pasta recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 #फ्युजनआज मी एक वेगळ्या प्रकारचा पिझ्झा बनवला आहे. इंडियन व इटालियन अश्या दोन खाद्यसंस्कृती एकत्र करुन ही रेसिपी बनवली . खूपच टेस्टी लागते .तुम्ही देखील नक्की करून पहा.... Mangal Shah -
मोनॅको बिस्किट सॅंडविच (Monaco biscuit sandwich recipe in marathi)
#fdr#मोनॅकोबिस्कितसँडविच#बिस्किटरेसिपी#सँडविचफ्रेंडशिप डे चॅलेंज स्टेप 3 साठीकुकपॅड वर फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठी परफेक्ट अशी रेसिपी मोनॅको बिस्किटान पासून सँडविच तयार केले जे लहानपणापासूनच आपल्या सगळ्यांना खूप आवडतात आणि हे बिस्किट आपण शेअर करून सगळ्यांनी खाल्लेले आहे तर आता मीही रेसिपी दाखवत आहे जी तुमच्या सगळ्या कूकपॅड वरच्या माझ्या फ्रेंड्स ज्या मला लाईक, कमेंट,टॅग करतात रेसिपी तयार करण्यासाठी माझे मनोबल वाढवणाऱ्या वर्षा मॅम आणि भक्ती मॅम , काही फ्रेंड्स माझ्या रेसिपी करतात आणि बऱ्याच फ्रेंड्स कुकस्नॅप्स करतात फक्त काही माझ्या रेसिपी बघण्यासाठी आलेल्या माझ्या फ्रेंड्स ला मीही रेसिपी डेडीकेट करते happy friendship day all❤️😍 खूप धन्यवाद सगळ्यांना जे माझ्या बरोबर रेसिपी च्या निमित्ताने का होईना बरेच जण जोडलेले आहे.कुकपॅड एक नवीनच फ्रेंड्स मी घेऊन आली आहे तिला कुकिंग ची खूप आवड आहे तिलाही मी उत्साही करत आहे रेसिपी तयार करण्यासाठी ती पण नक्कीच छान छान रेसिपी cookpad पोस्ट करेल आपल्याला तिचीही कुकिंग कला बघायला मिळेल@स्नेहाअमितशर्मा@cook_31142393तर हे सँडविच प्रत्येकाने एक एक उचलून एन्जॉय करा आणि रेसिपी आवडली तर तयार करून नक्कीच टेस्ट करून बघा मला कुकस्नॅप ही करा Chetana Bhojak -
कलिंगड ज्यूस (Kalingadh juice recipe in marathi)
#MLR.. पूर्वी उन्हाळा सुरू झाला की कलिंगड मिळायचे... पण आता मात्र वर्षभरही कलिंगड बाजारात उपलब्ध असतात . पण उन्हाळ्यामध्ये कलिंगड खाण्याची मजा औरच... मग आता ते नुसते खायचे किंवा त्याचा ज्यूस करून घ्यायचा... मी आज केलेला आहे कलिंगडाचा ज्यूस, पुदिना टाकून... शरीराला गारवा मिळण्यासाठी... दुपारच्या जेवणा सोबत मस्त... Varsha Ingole Bele -
चना चटपटीत (chana chatpatit recipe in marathi)
#GA4#week6#keyword_chickpea चना चटपटीत म्हणजेच हरभरा . पौष्टिक आहे. आमच्या कडे स्टेशन समोर एक काका हात गाडीवर हे चने विकायचे.आज मी तुम्हाला त्याची रेसिपी करून दाखवणार आहे झटपट. Shilpa Ravindra Kulkarni -
स्वीट कॉर्न मसाला (sweet corn masala recipe in marathi)
#cpm7 पावसाळ्यात रिमझिम पावसात बाहेर पडल्यावर गरमगरम तिखट , चाटमसाला लिंबु लावलेले भाजलेले कणिस खाण म्हणजे स्वर्ग सुखच असत पावसाळ्यात मार्केट मध्ये भरपुर कणस दिसतात आज मी स्वीट कॉर्न मसाल्याचे २ प्रकार दाखवणार आहे चला बघुयामक्याच्या कणसात फायबर मोठ्या प्रमाणात असते ते खाल्यांने डायजेशन सुधारते. शरीराला उर्जा मिळते. दृष्टी सुधारते. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. हाडे बळकट होतात. Chhaya Paradhi -
चटपटीत कॉर्न कचोरी (corn kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#पावसाळीगंमतसध्या कॉर्न चा सीझन असल्याने कॉर्न पासूनच काही तरी बनवूया या म्हटलं म्हणून आज मी हे कॉर्न कचोरी केली. सगळ्यांना आवडली पण. तुम्ही पणनक्की ट्राय करून पहा चटपटीत कॉर्न कचोरी.... Vaibhavee Borkar -
टेस्टी भुट्टा (bhutta recipe in marathi)
#रेसपीबुक #week5पावसाळ्यात बाहेर पाऊस.पावसात भिजत भिजत गरम गरम भुट्टा खाण्यात खुपच मजा येते.हातात वाफाळलले चहा आणि भुट्टा खाण्यात वेगळीच मजा आहे. Pragati Phatak -
चटपटे चणे (chatpat chane recipe in marathi)
#GA4 #week11 #sproutsचटपटीत आंबट तिखट चणे खायची मजा काही औरच असते. मस्तच चटकदार चणे बघूनच तोंडाला पाणी सुटतं. बनवायला अगदी सोपे आहेत. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
चटपटीत भेळ (chatpati bhel recipe in marathi)
#GA4#week26#keyword_भेळभेळ म्हंटले की सगळ्यांना मुंबई चौपाटीवर भेटणारी भेळ आठवते मस्त सुकी,ओली भेळ आपण आवडीने खातो..अशीच चटपटीत भेळ ची झटपट होणारी रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
ब्रेड हिरव्या कांदे आणि बटाटे पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
#yummyएकदा प्रयत्न करून पहा, मुलांना खूप आवडते. Sushma Sachin Sharma -
रवा उपमा बाईट्स
#रवानेहमी तेच ते खाऊन सर्वांना कंटाळा आलाय. सोप पण काही चमचमीत, टेस्टी बनव अशी फर्माईश आली.उपमा तर नेहमीच होतो त्यात काही बदल करून किंवा रूपांतर करून देऊया असा विचार मनात आला.आणि त्यात रवा रेसिपीची स्पर्धा पण सुरू आहे.मग काय एक पर्वणीच होती माझ्यासाठी.घेतले साहित्य आणि बनवले उपमा बाईट्स 😋Kshama Wattamwar
-
मॅंगो सालसा (Mango Salsa Recipe In Marathi)
#TBRटिफिन बॉक्स मध्ये मी नेहमीच प्रयत्न करते वेगवेगळ्या प्रकारचे सलाद तयार करून देत असते त्यातलाच हा एक प्रकार तयार केला.वेगवेगळ्या भाज्या बरोबर मॅंगो चा कॉम्बिनेशन करून तयार केलेले खूपच टेस्टी लागते आणि खाकरा बरोबर खायला छान लागते. Chetana Bhojak -
काॅर्न भेळ (cornbhel recipe in marathi)
#झटपटचटपटीत स्नॅक जे काही मिनिटात तयार होते आणि काहीस वेगळे.पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात कधीही बनवा खायची मजा काही औरच. Supriya Devkar -
तंदुरी पाईनॅपल टिक्का🍴🍡 (tandoori pineapple tikka recipe in marathi)
या मस्त गुलाबी थंडीत टिक्का खाण्याची मजा काही औरच..... यम्मी 🍡🍡🍴🍴 Rupa tupe -
मक्याची भेळ (corn bhel recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळ्यात मका खायचा ही एक वेगळी मजा असते. बहुतेक जण भाजुन खातात. हिअशी चमचमीत भेळ पण पावसाळ्यात सर्वाना आवडू शकते रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
पौष्टिक आणि चटपटीत मखाना भेळ (paushtik ani chatpati makhana bhel recipe in marathi)
#GA4#week13#कीवर्ड-मखानामखाना हे एक पौष्टिक आणि अनेक प्राक्रुतिक व औषधी गुणधर्माने युक्त असे कमळाचे बीज आहे. भरपूर प्रोटिन, कार्बोहायड्रेट, मँग्नेशिअम, फॉस्फरस, व पोटॅशिअमने युक्त असे मखाना आहे. मखाना हे हृदय व किडनिला हेल्दी ठेवतात.चला तर ,पाहूयात मखाना पासून एक चटपटीत रेसिपी..😊😋 Deepti Padiyar -
ब्रेड चाट (bread chaat recipe in marathi)
#GA4 #Week26 Bread या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे.मला चाट फार आवडते म्हणून मी नेहमी चाटचे वेगवेगळे प्रकार करून बघत असते त्यामधील हा एक प्रकार.. Rajashri Deodhar -
चटपटीत सुकी भेळ (chatpati sukhi bhel recipe in marathi)
#GA4#week26Keyword- Bhel'भेळपुरी ' भारतातील एक ' savoury snack' जी छोटी भूक भागवते.भेळ खाण्याची खरी मजा येती ती , समुद्र किनाऱ्यावर किंवा चौपाटी वर ...😊पण,सध्या घरीच बनवून मनसोक्त आनंद घेऊ..😊😋ह्या भेळ मधील फ्रेश सुखी चटणी चार चांद लावते या भेळला.पाहूयात झटपट सुखी भेळची रेसिपी. Deepti Padiyar -
ओल्या नारळाच्या करंज्या (olya naralachya karanjya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळ्यात गरमागरम पदार्थ खायची मजा काही औरच असते. पाऊस चालू झाला की आपले सण पण चालू होतात. मग विविध गोडाचे पदार्थ केले जातात. ओल्या नारळाची करंजी आमच्या कोंकणात नारळी पौर्णिमेला केली जाते. Sanskruti Gaonkar -
दाबेली फ्रँकी (dabeli frankie recipe in marathi)
Sunday special काहीतरी वेगळा मेनू करण्याचा विचार केला आणि हि भन्नाट रेसिपी तयार केली. Varsha Pandit -
बटाटा 65 / बटाट्याचा तिखट असा चटपटीत असा नास्ता (batata 65 recipe in marathi)
रोज तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की बटाट्याचा हा प्रकार करून पहा सर्वांना खूप आवडेल.#pe Mrs. Snehal Rohidas Rawool -
तिरंगा सॅन्डविच (tiranga sandwich recipe in marathi)
#सॅन्डविचगाजर ,हिरवी चटणी ,काकडी ,मेयोनेज याचं काॅम्बीनेशन असलेले हे सॅन्डविच खूप झटपट तयार होते.लहान मुलांच्या छोट्या भूकेसाठी एकदम परफेक्ट ऑप्शन आहे..😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
मॅंगो मिंट सोर्बे (mango mint Sorbe recipe in marathi)
#amrआंब्याचे अनेक प्रकारच्या डेझर्ट्स बनवता येऊ शकतात. आईस्क्रीम,केक्स,पुडिंग, सुफले, शेक्स... यातलाच एक प्रकार म्हणजे सोर्बे. अतिशय पटकन बनणारा पण चवीला तितकाच सुंदर असा आंब्याचा एक डेझर्ट प्रकार... फक्त तीन इन्ग्रेडियंट वापरून हा मिंट फ्लेवर सोर्बे केला आहे. उन्हाळ्यामध्ये पटकन काही थंड खायची इच्छा झाली तर हा पदार्थ आपण सहज करू शकतो. आंबट गोड चवीचे हे डेझर्ट खूप टेस्टी लागते.Pradnya Purandare
-
चीजी नुडल्स ब्रेड पकोडा (cheese noodles bread pakoda recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#collabनुडल्स ला ट्विस्ट करून खायची मजा काही औरच आहे. त्याचा मसाला घालून आणि काही वेगळे पदार्थ वापरून बनवूयात मॅगी ब्रेड पकोडा. Supriya Devkar -
पपया लेमन सॅलड (papaya lemon salad recipe in marathi)
#sp की वर्ड--पपया लेमन सॅलड #शुक्रवार पपया लेमन एक भन्नाट combination चे सॅलेड.. खूप चटपटीत..चवीमध्ये बदल हवा असेल तर नक्की करुन बघा..मी यामध्ये किवी पण add केल्यात त्यामुळे या सॅलेडचा tanginess अजून enhance झालाय..चला तर मग या सर्वात सोप्प्या रेसिपी कडे... Bhagyashree Lele -
शेजवान ब्रेड उपमा (bread recipe in marathi)
#आई - (आता आई सोबत असती तर हा ब्रेड उपमा नक्की आवडला असता तिला..😊) Rekha Chirnerkar -
ब्रेड पॅटीस (bread patties recipe in marathi)
मस्त जोरदार पाऊस पडतोय... त्यात गरमागरम भजी, पकोडे, पॅटीस खायची माजा काही औरच असते.बटाटा भाजी भरून कुरकुरीत पॅटीस केले आहेत.…यातली बटाटा भाजी मस्त चमचमीत झाली त्यामुळे पॅटीस चवीला खूप छान झालेत.…या पद्धतीने भाजी नक्की करून पाहा...खूप मस्त होतात पॅटीस😊 Sanskruti Gaonkar -
रताळ्याची भजी (Ratalyachi Bhajji Recipe In Marathi)
#COOKSNAP-Challengeपावसाळ्यात नवनवीन प्रकारची भजी चहा बरोबर खाण्याची मजा काही औरच!!! Anushri Pai -
व्हेज तवा सॅन्डविच (Veg tava sandwich recipe in marathi)
#SFRस्ट्रीट फूड स्पेशल रेसिपीज.स्ट्रीट फूड म्हटले की, अनेक पदार्थ डोळ्यासमोर येतात. त्या पैकीच एक म्हणजे सॅंडविच.सँडविच चे अनेक प्रकार आहेत.मी आज व्हेज तवा सॅंडविच बनवले आहे.तुम्ही सॅन्डविच मेकर मध्ये सुद्धा बनवू शकता. Sujata Gengaje -
पिकलेल्या लाल मिरच्यांचा ठेचा /खरडा (mirchicha thecha recipe in marathi)
#रेसिपीबुक#पोस्ट2#वीक2हिरव्या गार शेतात बसून खास करून शिळ्या भाकरी बरोबर ठेच्यावर तेल घालून व तोंडीला कांदा खाण्याची मजा काही औरच. Arya Paradkar
More Recipes
- फलहारी पराठा कॅनपे (falhari paratha pancake recipe in marathi)
- मटार आलू समोसा रेसिपी (matar aloo samosa recipe in marathi)
- म्हैसुरी पंचरत्न डाळवडा (mysore panchratna dal vada recipe in marathi)
- साबुदाणा फ्रुट पार्फे (Sabudana Fruit Parfe recipe in marathi)
- ना कांदा ना लसूण बटाटा सुकी भाजी (batata sukhi bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15287911
टिप्पण्या (2)