तीळ गुळ पोळी (til gul poli recipe in marathi)

Sapna Sawaji @sapanasawaji
तीळ गुळ पोळी (til gul poli recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बेसान घेवून खमंग भाजून घ्यावे तसेच तीळ पण भजून घा घ्यावे गूळ बारीक चिरून घ्यावा तीळ गुळ मिक्सरच्या भांड्यात बारीक करुन घ्यावे
- 2
गव्हाच्या पिठात चिमुटभर मीठ घालून घ्यावे व त्यात पाणी घालून पीठ मळून घ्यावे पाच मिनिटे झाकून ठेवावे नंतर एक गोळा घेऊन त्यात वरील तयार केलेलें सारण भरून घ्यावे व त्याची पोळी लाटून घ्यावी
- 3
तवा गॅस वर ठेवून लाटलेली पोळी दोन्हीं बाजूने खरपूस भाजून घ्यावी
- 4
मस्त स्वादिष्टतिळगूळ पोळी तयार चविला अप्रतीम अशी लागते
Similar Recipes
-
तीळ गूळ पोळी (til gul poli recipe in marathi)
#EB9#W9"तीळ गूळ पोळी "अनेकांचा घरी बनवला जाणारा हा पदार्थ खाण्यासाठी मस्त आहे झटपट होणारा आहे. तुम्ही देखी करू शकता ही तीळ गुळाची पौष्टिक पोळी. जास्त दिवस टिकत असल्याने, ही प्रवासात सुद्धा वापरू शकता. Shital Siddhesh Raut -
तीळ गुळ पोळी (til gul poli recipe in marathi)
वर्षाचा पहिला सण म्हणजे संक्रांत आणि तिळगूळ उत्सव ...त्याचसाठी खास तीळ पोळी ..#EB9 #W9 Sangeeta Naik -
तीळ गुळ पोळी (til gul poli recipe in marathi)
#EB9 #W9...नुसत्या गुळाची पोळी खाण्यापेक्षा, त्यात तीळ टाकले की आणखी छान होते पोळी.. या संक्रांतीच्या निमित्त केलीय मी. Varsha Ingole Bele -
-
-
-
गुळ तीळ पोळी (gul til poli recipe in marathi)
#मकर # संक्रांतीचा दिवस म्हटलं की पुरणाची पोळी किंवा तीळ गुळाचे पोळी करणे आलेच! मीही आज गुळ तीळाची पोळी केली आहे. कारण या पोळी मध्ये तीळा पेक्षा गुळाचे प्रमाण जास्त आहे. पण एकंदरीत ही पोळी खूपच छान खुसखुशीत लागते. आणि ज्यांना गोड आवडते त्यांच्यासाठी तर एकदम उत्तमच.... Varsha Ingole Bele -
तीळगुळ पोळी (teelgul poli recipe in marathi)
#EB9#W9संक्रांतीच्या सणासाठी खास केली जाणारी पौष्टीक अशी तीळगुळाची पोळी....शुभ मकरसंक्रांत..... Supriya Thengadi -
गुळ पोळी (gul poli recipe in marathi)
#EB9 #W9,... हिवाळ्यात, शरीराला आवश्यक उष्णता देणारी, गुळ पोळी... Varsha Ingole Bele -
-
-
-
तिळ गुळ पोळी (til gul poli recipe in marathi)
#WB9#W9#विंटर स्पेशल इ बुक मकर संक्रांति रेसिपी चँलेज Week-9 Sushma pedgaonkar -
तीळ-गुळाची पोळी (til gudachi poli recipe in marathi)
#मकर संक्रांतीला ही पोळी केली जाते. आमच्याकडे नेहमी ही पोळी संक्रांतीला केली जाते. Sujata Gengaje -
तिळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)
#EB9#W9#तिळगुळ_पोळी#मकर_संक्रांति_स्पेशल Jyotshna Vishal Khadatkar -
तीळ, गुर, ड्रायफ्रुट्स पोळी (til gul dry fruits poli recipe in marathi)
#EB9 #W9#Healthydiet#winter special#तिळ, गुर, ड्रायफ्रूट्स पोळी हा महाराष्ट्रातील आरोग्यदायी पदार्थांपैकी एक आहे. Sushma Sachin Sharma -
गुळपोळी (gul poli recipe in marathi)
#EB9 #W9संक्रांत spl गूळ पोळी खुसखुशीत नी खुटखुटीत होते.सारण करून बरेच दिवस वापरू शकतो Charusheela Prabhu -
तिळ गुळ पोळी (til gul poli recipe in marathi)
गव्हाचे पीठ वापरुन केलेली ही तिळगुळ पोळी अतिशय खुसखुशीत होते Mrs.Nilima Vijay Khadatkar -
तीळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)
#EB9 #W9 #हीवाळा_स्पेशल #तीळगुळ पोळी ... तीळ गुळ पोळी आमच्या कडे नेहमी फक्त तीळगुळाचच सारण भरून पोळी केली जाते ...पण यावेसे मी तीळासोबत शेंगदाणे कूट टाकून हे सारण बनवलं आणि पोळी बनवली खूप छान लागते ......कोणी त्यात बेसन पण भाजून टाकतात पण मी नाही टाकले ...बेसन मी वरच्या कव्हर मधे टाकले ...तसे तीळगुळ पोळी बनवण्याची बहूतेक लोकांची पद्धत वेगवेगळी असते .. Varsha Deshpande -
तीळ गूळ पोळी (til gud poli recipe in marathi)
#मकर#तीळगूळाची पोळीमकर संक्रांत म्हंटलं कि महिलांची लगबग सुरू होते ती ओवसा, हळदी कुंकू, लुटण्यासाठी वाण आणि त्याचबरोबर तीळाची वडी, लाडू, पोळ्या वगैरे वगैरे....पण हे सर्व न थकता उत्साहाने महिला वर्ग लिलया पार पाडतो.मकर संक्रांतीच्या काळात तीळाचे सेवन करण्याला आरोग्याच्या द्रृष्टीने खूप महत्त्व आहे. म्हणूनच तीळगूळाच्या पोळीची ही रेसिपी तुमच्यासाठी. Namita Patil -
तीळगुळाची पोळी (til gulachi poli recipe in marathi)
#EB9 W9 तीळगुळाची पोळी संक्रांतीच्या वेळी थंडी खुप व तीळ पौष्टिक व गरम असतात. त्यामुळे तीळाचे सर्व पदार्थ केले जातात. त्यातील अंक सर्वांच्या आवडीचा पदार्थ तीळगुळ पोळी. Shobha Deshmukh -
तिळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)
#EB9 #W9खास संक्रांत सणासाठी ,प्रवासाला नेण्यासाठी अत्यंतखास अशी ही .:-) Anjita Mahajan -
तिळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)
#EB9#W9संक्रात स्पेशल तिळगुळ पोळी बनवली आहे. संक्रांतीला तीळगुळाचे लाडू तर घरामध्ये बनवले जातात पण ही तीळ गुळाची पोळी सुद्धा आवर्जून बनवली जाते. Poonam Pandav -
गूळपोळी (gul poli recipe in marathi)
#EB9 #W9 #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook खास मकर संक्रात मध्ये बनवलेली रेसिपी ...ती म्हणजे मस्त खमंग अशी ( गूळपोळी )Sheetal Talekar
-
खमंग तिळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)
#EB9#W9#गुळपोळीपारंपारिक पद्धतीने तयार करण्याती येणारी गुळपोळी आपल्या सर्वांनाच आवडते. काही खास सणांसाठी हा पदार्थ तयार केला जातो. ही गुळपोळी फक्त चवीलाच उत्तम नाहीतर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरते. गहू आणि गुळापासून तयार करण्यात आलेली ही हाय फायबर पोळी शरीरामधील आयर्नची कमतरता भासू देत नाही.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
आईची तिळगूळ पोळी (til gul poli recipe in marathi)
#KD ही पोळी माझी आई नेहमी संक्रांतीमध्ये बनवते आणि तिची हातची पोळी म्हणजे मला फार आवडते 😋😋😋😋 Asha Bithane -
-
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15880510
टिप्पण्या (2)