व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)

व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
व्हेज मराठा करण्यासाठी तयारी करून घ्यावी.
- 2
कोफ्ता करण्यासाठी कोबी,गाजर,कोथिंबीर, किचन किंग मसाला,धने पावडर,मैदा कॉर्न फ्लोअर,मीठ.आळ मिरची लसूण पेस्ट लाल तिखट घालावे त्यात थोडे पाणी घालून त्याचा घट्ट गोळा करावा.त्याचे गोळे करून शॅलो फ्राय किंवा तळून घ्यावेत.
- 3
खमंग कोफते लावून घ्यावेत
- 4
आता एका कढईत तेल घालून त्यात कांदा घालून आळ लसूण पेस्ट घालून सोनेरी रंगावर परतून घ्यावेत्यात काजू,तीळ,घालून मिक्सर मध्ये वाटून घ्यावे
- 5
एका कढईत तेल किंवा बटर घालून त्यात जीरे,मिरच्या कढीपत्ता घालावा,आता त्यात वाटलेला मसाला घालावा,थोडा खवा घालावा,आता त्यात किचन किंग मसाला,धने पावडर थोडी साय मीठ घालून छान परतावे आणि पाणी घालून घट्टसर ठेवावे
- 6
आपले कोफ्ते आणि ग्रेव्ही त्तयार आहे.आता एका बाउल मधे सर्व्ह करण्यासाठी ग्रेव्ही घालून वर kofte घालावे.किंवा kofte घालून वर ग्रेव्ही घालावी.तयार आहे व्हेज मराठा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)
#EB12 #W12 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड व्हेज मराठा या कीवर्ड साठी मी आज माझी व्हेज मराठा ही माझी रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)
#EB12 #W12.... मस्त व्हेज मराठा... यम्मी... Varsha Ingole Bele -
व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)
#EB12#W12 या आठवड्यात मी 'व्हेज मराठा' ही भाजी बनवत आहे. जर तुम्ही 'शाकाहारी' असाल पण पंजाबी भाज्यांमध्ये नेहमी पनीर खाऊन कंटाळला असाल तर ही भाजी तुम्हाला नक्की आवडेल. Pooja Kale Ranade -
-
व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)
#EB12 #W12E book विंटर स्पेशल रेसिपीज Manisha Satish Dubal -
व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)
#EB12#W12व्हेज मराठा म्हणजे मलई कोफ्त्याच्या फॅमिली मधला पदार्थ म्हणावा लागेल😁😁मलई (पनीर) ऐवजी भाज्या एवढाच measure फरक आहे.. लहान मूल किंवा कोणीही वेगवेगळ्या भाज्या खात नसतील त्यांना अशी रेसिपी करून दिली की संपवतील..हल्ली restaurant मध्ये व्हेज मराठा मोठ्या प्रमाणात मिळत आहे..चला मग रेसिपी पाहुयात 😊 Megha Jamadade -
व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)
#EB12 #W12 व्हेज मराठा ही एक मसालेदार परंतु अतिशय चवदार भाजी आहे.ही एक प्रकारची कोफ्ता करी आहे. Pragati Hakim -
व्हेज मराठा (Veg maratha recipe in marathi)
#EB12#W12#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_चॅलेंज#व्हेज मराठा... "व्हेज" या शब्दाचा नुसता विचार केला तरी व्हेज बिर्याणी, व्हेज पास्ता, व्हेज पिझ्झा, व्हेज मोमोज, व्हेज नूडल्स,व्हेज सिझलर, व्हेज सूप असे अनेक पदार्थ डोळ्यासमोर तरळू लागतात... आता या सगळ्या पदार्थांमध्ये वेगवेगळ्या भाज्या आल्याच हे त्या पदार्थांची नावेच सांगतात.. भाज्यांचा आधार घेऊन असे वेगवेगळे पदार्थ शाकाहारी लोकांसाठी केलेले तयार करुन variety आणता येते..त्याचप्रमाणे सर्व भाज्या दिमतीला घेऊन कधी प्रांतांच्या नावावरून,तर कधी पनीरला जोडीला घेऊन तयार झालेल्या मस्त चमचमीत भाज्या मेनू कार्ड वर मिरवत असतात.व्हेज कोल्हापूरी,व्हेज अवधी,व्हेज कढाई,व्हेज पटियाला,व्हेज भुना,व्हेज तवा,व्हेज जालफ्रेझी,व्हेज मुघलाई,व्हेज मराठा..या list मधली अतिशय फेमस , चमचमीत,बहुतेकांची आवडती अशी व्हेज मराठा..जिच्या नावातच मराठी मातीचा रांगडेपणा आहे..खाल्ल्यावर नाकातोंडातून धूर येणारच याची guarantee.😀..पाणी प्यायलाच हवे हो.. चला तर मग मिळमिळतपणा अजिबात थार्याला नसणारी व्हेज मराठा ही रेसिपी करायला घेऊ.. Bhagyashree Lele -
व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)
#rr#रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही मसाला रेसिपी कॉन्टेस्ट Rupali Atre - deshpande -
व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)
#rr#-रेस्टॉरंट स्टाइल व्हेज मराठा आज केली आहे. अतिशय सुरेख चविष्ट झालेली आहे.वेगळी चव नेहमी आपल्याला आवडते. Shital Patil -
व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)
विंटर स्पेशल#week 12#EB12 व्हेज मराठा रूचकर रेसिपी Suchita Ingole Lavhale -
-
व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)
ट्रेंडिंग रेसिपी व्हेज मराठा करताना मी कोबी आणि फ्लॉवर दोन्ही वापरले आहेत आणि ते चिरून घातले आहेत जर किसून घेतले की कोफ्ता करताना पाणी जास्त सुटतं आणि पीठाचा जास्त वापर केला जातो. कोफ्ता अधिक पौष्टिक बनविण्यासाठी मी बेसन जास्त प्रमाणात वापरलं आहे आणि काॅनफ्लोर मैदा कमी प्रमाणात वापरला आहे. Rajashri Deodhar -
चमचमीत व्हेज मराठा (veg maratha recipe in maratha)
#EB12#W12हिवाळ्यात सगळ्याच भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात.मग त्यांचा आपल्या आहारात पुरेपुर वापर केलाच पाहीजे.म्हणून त्यासाठी ही खास रेसिपी.....मस्त रेस्टॉरंट स्टाईल चमचमीत व्हेज मराठा...... Supriya Thengadi -
व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)
#कोफ्ताव्हेज मराठा ही माझी आवडती डिश... हाॅटेलमध्ये गेल्यावर जर व्हेज खायचे असेल तर पहिली पसंती यालाच... चला तर मग बघुया रेसीपी... 👍🏻😁😁 Ashwini Jadhav -
वेज मराठा (veg maratha recipe in marathi)
#EB12 #W12 कुकपड की वर्ड स मुले सुंदर चवीची भाजी शिकायला मिळते.:-) Anjita Mahajan -
व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)
#EB12 #W12बनवायला सोपी आणि तंदुरीसोबत खूप स्वादिष्ट आहे. Sushma Sachin Sharma -
व्हेज मराठा रेस्टॉरंट स्टाईल (veg maratha recipe in marathi)
#व्हेज मराठा - रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही#rr Sampada Shrungarpure -
-
व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)
#EB12 #W12हॉटेल स्टाईल भाज्या खायला सगळ्यांनाच आवडतात. व्हेज कोफ्ता ही सगळ्यांचीच आवडती भाजी.. आजची रेसिपी या भाजीच्या जवळपास जाणारी आहे. व्हेजिटेबल कटलेट बनवून त्यावर रेड ग्रेव्ही घालून ही सुंदर भाजी सर्व्ह केली जाते. नवीन डिशेस ट्राय करायला ज्यांना आवडते त्यांच्यासाठी ही भाजी म्हणजे एक चांगला ऑप्शन आहे. यात वापरले जाणारे वेजिटेबल कटलेट नुसते खायला तर मजा येतेच पण रेड ग्रेव्ही बरोबर त्यांची चव अजूनच वाढते. मी ही भाजी करताना माझे स्वतःचे प्रॉडक्ट इन्स्टंट रेड ग्रेव्ही मिक्स याचा वापर केला आहे त्यामुळे ही भाजी करण्यासाठी मला फक्त दहा ते बारा मिनिटे लागली. ओरिजनल रेड ग्रेव्ही ची रेसिपी मी खाली दिली आहे.Pradnya Purandare
-
-
व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)
#EB12#week12#ही भाजी म्हणजे तिखट ग्रेव्ही नी त्यात कोफता किंवा वडे घालतात.रोटी,नान बरोबर छानच लागते Hema Wane -
व्हेज मराठा (Veg Maratha Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStoryआपण आपल्या नेहमी च्या धावपळीच्या जीवनात जे घरात असेल त्या कडधान्यांची ग्रेव्ही बनवतो. कधी चिकन ची, तर कधी अंड्याची पण कधी आपल्यासाठी ही पौष्टिक आणि लहान मुलांसाठी की जेणेकरून त्यांना आपण भाज्या खातो. हे ही कळणार नाही आणि आवडीने ही खातील. म्हणून माझा हा एक प्रयत्न... Saumya Lakhan -
-
मशरूम बटर मसाला (mushroom butter masala recipe in marathi)
#cooksnap#Dipti Padiyar# मशरूम बटर मसाला दीप्ती मी तुझी ही रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूप छान टेस्टी झाली होती. खूप धन्यवाद दीप्ती 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
-
-
नरगिसी व्हेज कोफ्ता आणि कोफ्ता ग्रेव्ही (Nargis Veg Kofta and Kofta Gravy recipe in marathi)
#कोफ्तामी कोफ्ता कधीच बनवला नहोता. कूकपॅड मधील कोफ्ता थिम मुळे आणि मिस्टरांचा वाढदिवस येणार होता म्हणून मी ठरवले कि मी कोफ्ताचं बनवणार. माझे मिस्टर व मुले कधीच बीट खात नाहीत. मग मी मुद्दाम बीटचाच कोफ्ता बनवला. त्यांना व मुलांना खाताना ते समजलं सुद्धा नाही उलट माझं कौतुक केल कि कोफ्ते खूप छान झालेत मग मी सांगितलं कि ते बीटचे होते त्यांचा विश्वास बसत नहोता. बीट मुळे हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते. RBC वाढतात.केसांसाठी,त्वचेसाठी अजून बरेच फायदे आहेत असे फायदे असून सुद्धा काही जण ते खाणे टाळतात. असे हे हेल्दी कोफ्ते आपण तळून किंवा आप्पेपात्रात थोडे गरम करून नाश्ता, मुलांचा टिफिन, पाऊस असताना भजी ऐवजी पण बनवून खाऊ शकतो. Deveshri Bagul -
पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)
#EB2 #W2 पनीर भाजितून प्रथिने आपल्याला मिळतात,शाही पनीर, आलू पनीर, मटार पनीर,सगळेच प्रकार छान मी केली आहे आज पनीर भूर्जी, Pallavi Musale -
शाही मटार पनीर मसाला (shahi matar paneer masala recipe in marathi)
#cooksnap#Varsha Pandit Vedpathak# शाही मटार पनीर मसाला मी आज वर्षा मॅडम यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान टेस्टी भाजी झाली होती. घरी खूप आवडली. खूप धन्यवाद वर्षा मॅडम 🙂🙏 Rupali Atre - deshpande
More Recipes
टिप्पण्या (4)