"मेदू वडा सँडविच"(Medu Vada Sandwich Recipe In Marathi)

कुकिंग सूचना
- 1
उडीद डाळ स्वच्छ धुवून 4 तास भिजत ठेवा.
नंतर निथळून घ्या, वाटताना जास्त पाणी वापरू नये. - 2
डाळ मिक्सरच्या भांड्यात घालून घ्या, त्यात हिरवी मिरची घालून डाळ वाटून घ्या
नंतर वाटलेली डाळ एका मिक्सिंग वाटी मध्ये काढून घ्या, ते हाताने किंवा व्हिस्कर ने फ्लफी होई पर्यंत फेटून घ्या आणि त्यात जीरे, आल, कोथिंबीर, कडीपत्ता, ओल्या नारळाचे तुकडे घालून मिक्स करा.
शेवटी 2 टेबलस्पून तांदळाचे पीठ घालून चांगले मिक्स करा, त्यात चवीनुसर मीठ घालून घ्या आणि मिश्रण 5 मिनिट बाजूला ठेवा - 3
मिश्रण नीट झाल आहे का ते बघण्यासाठी एका वाटी मध्ये पाणी घ्या, आणि मिश्रणाचा छोटा गोळा करून त्यात घालून बघा, मिश्रण जर पाण्यावर तरंगत असेल तर मिश्रण परफेक्ट आहे.
हाताला पाणी लावून पिठाच्या गोळ्याला वड्याचा आकर देऊन घ्या. - 4
आणि गरम तेलात वडे सोनेरी रंगावर तळून घ्या
- 5
चटणी बनविण्यासाठी लागणारे जिन्नस मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या आणि बाजूला ठेवा
- 6
वड्याला मधून कापून घ्या, एका भागावर
तयार चटणी पसरवून घ्या आणि तयार फोडणी त्यावर पसरवून घ्या. - 7
वड्याचा दुसरा भाग चटणी वर ठेवून द्या. आणि सजवून घ्या.
आपले मदुवडा सँडविच बनवून तयार आहे.
मुलांना ही ट्विस्ट नक्कीच आवडेल.
यांनी लिहिलेले
Similar Recipes

उडीद वडे अर्थात मेदू वडे.. (medu vada recipe in marathi)


मेदू वडा


रस्सम वडा (Rasam Vada Recipe In Marathi)


उडीद वडा / मेदू वडा (medu vada recipe in marathi)


मेदू वडा (Medu vada recipe in marathi)


मेदू वडा (medu vada recipe in marathi)


वडा सांबार (vada sambar recipe in marathi)


वडा पाव (vada pav recipe in marathi)


"व्हिक्टोरिया वडा"(Victoria Vada Recipe In Marathi)


मेदू वडा(meduwada recipe in marathi)


बीटरुट दाळ वडा (beetroot dal vada recipe in marathi)


उडीद डाळ वडे (Urad Dal Vade Recipe In Marathi)


मेदुवडा (medu vada recipe in marathi)


मऊ जाळीदार अप्पम आणि चटणी (Appam Chutney Recipe In Marathi)


मेदू वडे (medu vada recipe in marathi)


मेदु वडा.. (medu vada recipe in marathi)


व्हेज टोस्ट सँडविच स्ट्रीट स्टाईल (veg toast sandwich street style recipe in marathi)


वडा सांबार (vada sambar recipe in marathi)


मेंदू वडा सांबर चटणी (medu vada sambar recipe in marathi)


मेदुवडा सांभार चटणी (Medu Vada Sambar Chutney Recipe In Marathi)


रसम (Rasam recipe in marathi)


मेदुवडा चटणी (Medu Vada Chutney Recipe In Marathi)


सँडविच पुदिना चटणी (sandwich pudina chutney recipe in marathi)


मेदू वडा (medu vada recipe in marathi)


पाप्पालिकाई पोरियाल(कच्च्या पपईची भाजी) (kachya papaychi bhaji recipe in marathi)


रस्सम वडा (rasam vada recipe in marathi)


सँडविच चटणी (Sandwich Chutney Recipe In Marathi)


नाशिकचा प्रसिद्ध पाव वडा (pav vada recipe in marathi)


कारा चटणी (Kara Chutney Recipe In Marathi)


टोमॅटो रस्सम (Tomato Rasam Recipe In Marathi)

टिप्पण्या (2)