रसम (Rasam recipe in marathi)

Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
Bangalore

रसम ही एक साऊथ इंडियन लोकप्रिय रेसिपी आहे. भात, इडली सोबत सर्व्ह केली जाते. किंवा सुप प्रमाणे ही पिऊ शकतो.

रसम (Rasam recipe in marathi)

रसम ही एक साऊथ इंडियन लोकप्रिय रेसिपी आहे. भात, इडली सोबत सर्व्ह केली जाते. किंवा सुप प्रमाणे ही पिऊ शकतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिटे
6 सर्व्हिंग्ज
  1. 2टोमॅटो
  2. 1 छोटाकांदा बारीक चिरलेला
  3. 1 वाटीशिजवलेली तुरदाळ
  4. 7-8पाने कडीपत्ता
  5. 1 टेबलस्पूनचिंचेचा कोळ
  6. 1 टिस्पून धणेपूड
  7. 1 टिस्पून जिरेपूड
  8. 1हिरवी मिरची बारीक चिरलेली
  9. 1 टेबलस्पूनकोथिंबीर चिरलेली
  10. 1 टिस्पून ओला नारळ खवलेला
  11. 1 टेबलस्पूनतेल
  12. 2-3लाल सुक्या मिरच्या
  13. 1/2 टिस्पून मोहरी
  14. 1/4 टिस्पून हळद
  15. 6-7लसूण पाकळ्या
  16. 1 टिस्पून जिरे
  17. 1 टिस्पून कळिमीरी
  18. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    प्रथम कढईत 1 लिटर पाणी घ्यावे. त्या मध्ये कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कडीपत्ता घाला. चिंचेचा कोळ घाला.

  2. 2

    नंतर धणे, जिरे पावडर घाला. झाकण ठेऊन उकळी येऊ द्या. 5 मिनिटे शिजवून घ्यावे.

  3. 3

    नंतर शिजवलेली दाळ घाला. मीठ घालून मिक्स करा 5 मिनिटे शिजवून घ्यावे. तडका पँन मध्ये तेल गरम करा.

  4. 4

    मोहरी घाला. नंतर लाल सुक्या मिरच्या, कडीपत्ता, हळद घालून फोडणी करा. तयार फोडणी रसम वर घालून मिक्स करा.

  5. 5

    2 मिनिटे शिजू द्यावे. नंतर लसूण,जिरे, काळिमीरी एकत्र वाटून घ्या. रसम मध्ये घालून मिक्स करा. गॅस बंद करा.

  6. 6

    वरतून कोथिंबीर, ओल खोबरे घालून मिक्स करा. रसम तयार भात सोबत इडली सोबत सर्व्ह करा. किंवा सुप सारखे ही पिऊ शकतो.

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
रोजी
Bangalore
Eating is necessity but cooking is an art#lovecooking❤️❤️
पुढे वाचा

Similar Recipes