पनीर मसाला (Paneer Masala Recipe In Marathi)

पनीर मसाला (Paneer Masala Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम पनीर स्वच्छ २/३ पाण्याने धुऊन घ्यावे. कांदा टोमॅटो उभा चिरून घ्यावे. किसून घ्याव.
- 2
पनीर चे चौकोनी लहान तुकडे करून त्याला अर्धा टी स्पून तेल, मीठ,बेडगी मिरची तिखट, चाट मसाला. लिंबाचा रस असं दहा ते पंधरा मिनिटं फासून ठेवाव. कांदा खोबरं खसखस कढईत लालसर होईस्तोवर परतून घ्याव.
- 3
परतलेलं कांदा, खोबरं, खसखस, काजू पूड, टोमॅटो, कोथिंबीर,लसूण हे सर्व एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यावी. कढईत तेल घालून त्याच वाटलेली पेस्ट छान तेल सुटतं परतवून घ्यावी.
- 4
थोडं पाणी घालावं आणि ग्रेव्ही छान मिक्स करावी त्यात बेडगी मिरचीचं तिखट, गरम मसाला, चवीनुसार मीठ घालावा आणि पनीरचे तुकडे घालावे. तेल सुटस तर परतून घ्यावी आणि ही भाजी मस्त गरम गरम पोळीबरोबर किंवा नान बरोबर माझ्या पोरीला खूप आवडते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पनीर अंगारा (paneer angara recipe in marathi)
#GA4 #week6माझ्या मुलीला पनीर खूप आवडते. त्यामुळे आठवड्यातून एकदा पनीरची एक तरी रेसिपी बनवलीच जाते. पालक पनीर, पनीर चिली, बटर पनीर मसाला आणि त्याच बरोबर पनीर अंगारा..... यामध्ये स्मोक दिला जातो त्यामुळे जी चव येते ना....एकदम जबरदस्त... Sanskruti Gaonkar -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#md माझी आई सगळेच जेवण छान बनवते. व्हेज नॉनव्हेज दोन्ही तिच्या हातचे सर्वच पदार्थ खाऊन मन तृप्त होते. पण त्यातल्या त्यात मला सर्वात जास्त आवडणारा पदार्थ म्हणजे पालक पनीर. माझ्या आईला फास्टफूड अजिबात आवडत नाही. त्यामुळे ते नेहमी आम्हाला पौष्टिक कसे मिळेल याचा विचार जास्त करते. म्हणून तिच्या हातची पालक पनीर ही रेसीपी मला सर्वात जास्त आवडते. मी तिच्यासारखाच बनवण्याचा प्रयत्न केला आहे.Rutuja Tushar Ghodke
-
सावजी पनीर मसाला (saoji paneer masala recipe in marathi)
#पनीर... Cooksnap. ...vasudha Gadhe यांची रेसिपी खूप छान झाली .. ...पनीर सावजी ही झणझणीत आणी स्वदिष्ट अशी भाजी आहे ...ही नान बरोबर ,पराठ्या बरोबर ,जीरा राईस बरोबर सगळ्यांना च खूप आवडते ...रोज ईतक्या मसालेदार तिखट खात नाही पण हप्यातून एकदा अशा आवडीच्या मसालेदार भाज्या खाव्यात 😊 Varsha Deshpande -
पनीर बटर मसाला (Paneer butter masala recipe in marathi)
#MBRपनीर बटर मसाला सोबत पराठा/ नान किंवा कुलचा ...आमच्या घरी सगळ्यांची आवडती डिश. Preeti V. Salvi -
पनीर भाजी/ पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक_लंच_प्लॅनर#पनीर_भाजीपनीर लहानांपासून मोठ्यांपर्यन्त सर्वानाच आवडीच आहे. आज मी पनीर मसाला ही रेसिपी केली आहे ती खालीलप्रमाणे 😊👇 जान्हवी आबनावे -
काजू-पनीर मसाला
#पनीरपनीरची वेगवेगळ्या प्रकारची भाजी करायला मला खुप आवडते. त्यामुळे मी try करत असते. अशीच आज काजूचा जास्त वापर करून केलेली पनीर मसाला रेसिपी खास तुमच्यासाठी... Deepa Gad -
पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)
#लंच#पनीर भाजीपनीर च्या अनेक डीशेश बनवल्या जातात त्या पैकी एक म्हणजे पनीर मसाला. गाय किंवा म्हैस व्यायल्या नंतर चे चार ते पाच दिवस दूध ऊकळल्यानंतर नासते तेव्हा त्याचे पनीर बनवावे.हे पनीर खूप मऊ होते .हे खूप पौष्टिक असते. Supriya Devkar -
बटर पनीर मसाला भाजी (Paneer Butter Masala Bhaji Recipe In Marathi)
#PBR#पराठा/पंजाबी रेसिपी चॅलेंजबटर पनीर मसाला ही पंजाबी स्टाईल करून बघीतली खूप छान टेस्टी टेस्टी झाली 👌👌🤤 Madhuri Watekar -
शाहि पनीर मसाला (shahi paneer masala recipe in marathi)
#GA4 #Week17 विकली थिम मधुन शाही पनीर हे किवड सिलेक्ट करून मी शाहि पनीर मसाला हि रेसिपी बनवली. Deepali dake Kulkarni -
पनीर बटर मसाला (रेस्टॉरंट स्टाईल) (paneer butter masala recipe marathi)
मलई रेस्टॉरंट स्टाईल पनीर बटर मसाला घरी बनविणे सोपे आहे.पनीर बटर मसाला ही भारतीय पाककृतीतील सर्वात लोकप्रिय पनीर रेसिपी आहे. त्याच्या ग्रेव्हीचे मसालेदारपणा आणि क्रीमयुक्तपणाचे जवळजवळ परिपूर्ण संयोजन कोणत्याही भारतीय पदार्थाबरोबर सर्व्ह करणे केवळ अपूरणीय आणि अष्टपैलू बनवते. आपण ते तंदुरी रोटी, नान आणि पनीर कुल्ल्याबरोबर वा वाफवलेल्या तांदळाबरोबर सर्व्ह कराल पनीर बटर मसाला किंवा बटर पनीर ही एक अतिशय लोकप्रिय करी आहे. Amrapali Yerekar -
पनीर मसाला (Paneer Masala Recipe In Marathi)
# MDR #माझ्या आई साठी माझी आई शाकाहारी त्यामुळे तीला पनीर ची भाजी खायला व करायला ही आवडते. त्यातुन शरीराला मोठ्या प्रमाणात प्रथिने मिळतात चला तर माझ्या आईला आवडणारी पनीर मसाला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
व्हेजी पनीर मसाला (Veg paneer masala recipe in marathi)
#MBR मसाला बॉक्स रेसिपी ..खूपच नाविन्यपूर्ण थीम आहे. खरोखरच मसाला बॉक्स म्हणजे किचनचा राजाच आहे. या मसाल्या पासून व खडा मसाल्या पासून अनेक पदार्थ बनवता येतात. मी येथे व्हेजी पनीर मसाला बनवला आहे. टेस्टला तर भन्नाट लागतेच . पोळी, ब्रेड, पराठ्याबरोबर मस्तच लागते. चला तर पाहुयात काय सामग्री लागते ते... Mangal Shah -
-
बटर पनीर मसाला (butter paneer masala recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5बाहेर मस्त पाऊस पाडताना गरम गरम बटर पनीर मसाला सोबत पराठा म्हणजे सोने पे सुहागा। Rashmi Gupte -
काजू,पनीर मसाला (kaju paneer masala recipe in marathi)
हॉटेल पध्दतीने भाजी म्हणलं की हमखास काजू पनीर वापरून आपण घरी खास प्रसंगी भाजी बनवितो म्हणूनच मी आज महावीर जयंतीनिमित्त घरी काजू पनीर मसाला ही भाजी बनवली बघू मग कशी बनवायची ते Pooja Katake Vyas -
पनीर मसाला (Paneer Masala Recipe In Marathi)
#LCM1-पनीर सर्वांना आवडणारा पदार्थ आहे, तेव्हा आपण पनीर मसाला ही भाजी करू या.. Shital Patil -
पनीर टिक्का मसाला (paneer tikka masala recipe in marathi)
नेहमीची पनीरची भाजी खाऊन कंटाळा आला होता म्हणून विचार केला काहीतरी वेगळी भाजी करू म्हणून मग टिक्का मसाला ची कल्पना सुचली # फॅमिली Rekha Pande -
ढाबा स्टाईल पनीर मसाला (Dhaba Style Paneer Masala Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK चटपटीत, झणझणीत ,असा पनीर मसाला ढाबा स्टाईल मध्ये बनवण्याचा माझा प्रयत्न... Saumya Lakhan -
पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक लंच प्लॅनर#ढाबा स्टाईल पनीर मसाला रेसिपी Rupali Atre - deshpande -
पनीर मसाला (Paneer Masala Recipe In Marathi)
#BR2"पनीर" म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. बघुया मग आपण पटकन बनणारी " पनीर मसाला " रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
स्पेशल पनीर लसुणी (paneer lasun recipe in marathi)
#EB2 #W2#पनीरची भाजीपनीर हा सर्वांनाच आवडणारा पदार्थ त्याची भाजी म्हणजे घरात सन असल्यासारखं वाटतं. चला तर मग बनवूयात पनीर लसुणी करी. Supriya Devkar -
-
शाही पनीर मटर भाजी (shahi paneer matar bhaji recipe in marathi)
#EB2#W2#विंटर स्पेशल ई-बुक रेसिपी चॅलेंज#E-Book#पनीर भाजी Jyotshna Vishal Khadatkar -
-
पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)
#कुकस्नॅप मी ही रेसिपी दीपा गाड ताई यांची कूकस्नँप केलेली आहे. मी या रेसिपी चा मसाला दीपा ताई यांच्या रेसिपी नुसार केलेला आहे. नेहमी पनीर मसाला बनवताना मी मसाला जरा वेगळा करते. पण दीपाताईच्या रेसिपी नुसार मसाला केल्याने खूपच टेस्टी भाजी झाली. सगळ्यांना खूप आवडली. मी पनीर मसाला मध्ये शिमला मिरची वापरत नाही. पण या रेसिपी नुसार भाजी केल्याने भाजी एकदम जबरदस्त झाली. थँक यु सो मच दीपाताई🙏😊 Shweta Amle -
मलई पनीर ग्रेव्ही (Malai Paneer Gravy Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStory पनीर सर्वांना आवडते. पण नेहमी वेगवेगळ्या प्रकारे बनवले की खाण्याची मजा येते. आजची पनीर ची रेसिपी तशी नेहमीचीच फक्त मसाला एकत्र वाटला आहे चला तर मग बनवूयात मलई पनीर ग्रेव्ही. Supriya Devkar -
शाही मटार पनीर मसाला (shahi matar paneer masala recipe in marathi)
#cooksnap#Varsha Pandit Vedpathak# शाही मटार पनीर मसाला मी आज वर्षा मॅडम यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान टेस्टी भाजी झाली होती. घरी खूप आवडली. खूप धन्यवाद वर्षा मॅडम 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
मसाला पनीर (masala paneer recipe in marathi)
#gpछान ग्रेव्ही असलेली मसाला पनीर भाजी Shital Ingale Pardhe -
पनीर बटर मसाला (Paneer Butter Masala recipe in marathi)
#Ga4#week19#keyword_Buter Masalaपनीर बटर मसाला Shilpa Ravindra Kulkarni -
पनीर बटर मसाला (paneer butter masala recipe in marathi)
#GA4 #week6नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन साठी पनीर व बटर हे दोन शब्द घेऊन पनीर बटर मसाला ही रेसिपी शेअर करतेय. सध्या नवरात्र सुरू असल्यामुळे बऱ्याच जणी लसून व कांदा खात नाहीत. म्हणूनच मीही रेसिपी कांदा व लसूण न घालता बनवलेली आहे. अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी ही डिश बनते आणि अगदी झटपट बनते.तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छाDipali Kathare
More Recipes
टिप्पण्या