मसाला बटाटा पनीर (Masala batata paneer recipe in marathi)

Mamta Bhandakkar @cook_24313243
#MBR
मसाला बटाटा पनीर
मसाला बटाटा पनीर (Masala batata paneer recipe in marathi)
#MBR
मसाला बटाटा पनीर
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम बटाटे उकडून घ्या, आता तेलात काजू टोमॅटो कांदे तळुन घेऊ,आणि मिक्सर मधून पेस्ट तयार करून घ्या, उकडलेले बटाटे तेलात तळून घ्या,आता तेलात बारीक चिरलेले कांदे घालून फोडणी द्यावी आले लसूण पेस्ट घालून परतून घ्यावे त्यानंतर तिखट,मीठ, धने पूड घालून छान परतून घ्यावे. पनीरचे बारीक तुकडे तयार करून घ्यावे.
- 2
त्यानंतर मिक्सरमध्ये वाटलेला पेस्ट पण घालू आणि तेलात मसाला होऊ द्यायचे आहे, बघा किती छान कलर आला आहे, मसाल्याच्या आता थोडंसं पाणी घालून मसाला पुन्हा होऊ द्यायचा आहे,त्यानंतर बटाटा आणि पनीर घालून घेऊ दहा मिनिटं होऊ द्यायचा आहे.
- 3
बटाटा मसाला पनीर तयार आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
मसाला पनीर (masala paneer recipe in marathi)
#gpछान ग्रेव्ही असलेली मसाला पनीर भाजी Shital Ingale Pardhe -
पनीर मसाला (Paneer Masala Recipe In Marathi)
#LCM1-पनीर सर्वांना आवडणारा पदार्थ आहे, तेव्हा आपण पनीर मसाला ही भाजी करू या.. Shital Patil -
दही बटाटा करी (Dahi Batata Curry Recipe In Marathi)
वीकेंड रेसिपीज चॅलेंजदही बटाटा करी Mamta Bhandakkar -
पनीर बटर मसाला (Paneer butter masala recipe in marathi)
#MBRपनीर बटर मसाला सोबत पराठा/ नान किंवा कुलचा ...आमच्या घरी सगळ्यांची आवडती डिश. Preeti V. Salvi -
बटाटा पनीर पराठा (batata paneer paratha recipe in marathi)
#GA4 #week6 गोल्डन अेप्रन वीक६ मधला पनीर हा क्ल्यु ओळखून आज मी बटाटा पनीर पराठा केला आहे. Prachi Phadke Puranik -
पनीर बटर मसाला (Paneer Butter Masala recipe in marathi)
#Ga4#week19#keyword_Buter Masalaपनीर बटर मसाला Shilpa Ravindra Kulkarni -
मटर -पनीर मसाला (Matar paneer masala recipe in marathi)
#MBRमसाला बाक्स रेसिपीकधीही शिजवा आणि चपाती किंवा पुरीबरोबर सर्व्ह करा. Sushma Sachin Sharma -
पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)
#MBRघरच्या घरी बनवा पनीर मसाला.लहान मुल तर खूप आवडीने खातात. Padma Dixit -
शाहि पनीर मसाला (shahi paneer masala recipe in marathi)
#GA4 #Week17 विकली थिम मधुन शाही पनीर हे किवड सिलेक्ट करून मी शाहि पनीर मसाला हि रेसिपी बनवली. Deepali dake Kulkarni -
व्हेजी पनीर मसाला (Veg paneer masala recipe in marathi)
#MBR मसाला बॉक्स रेसिपी ..खूपच नाविन्यपूर्ण थीम आहे. खरोखरच मसाला बॉक्स म्हणजे किचनचा राजाच आहे. या मसाल्या पासून व खडा मसाल्या पासून अनेक पदार्थ बनवता येतात. मी येथे व्हेजी पनीर मसाला बनवला आहे. टेस्टला तर भन्नाट लागतेच . पोळी, ब्रेड, पराठ्याबरोबर मस्तच लागते. चला तर पाहुयात काय सामग्री लागते ते... Mangal Shah -
काजू,पनीर मसाला (kaju paneer masala recipe in marathi)
हॉटेल पध्दतीने भाजी म्हणलं की हमखास काजू पनीर वापरून आपण घरी खास प्रसंगी भाजी बनवितो म्हणूनच मी आज महावीर जयंतीनिमित्त घरी काजू पनीर मसाला ही भाजी बनवली बघू मग कशी बनवायची ते Pooja Katake Vyas -
पनीर टिक्का मसाला (paneer tikka masala recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर गुरुवारपनीर टिक्का मसाला Shilpa Ravindra Kulkarni -
पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)
#लंच#पनीर भाजीपनीर च्या अनेक डीशेश बनवल्या जातात त्या पैकी एक म्हणजे पनीर मसाला. गाय किंवा म्हैस व्यायल्या नंतर चे चार ते पाच दिवस दूध ऊकळल्यानंतर नासते तेव्हा त्याचे पनीर बनवावे.हे पनीर खूप मऊ होते .हे खूप पौष्टिक असते. Supriya Devkar -
पनीर मसाला (Paneer Masala Recipe In Marathi)
#KS#किड्स स्पेशल रेसिपी चॅलेंज#पनीर मसालास्पेशल म्हटलं की मग काय खूप पदार्थ असतात. त्यातल्या त्यात माझ्या मुलीची अगदी फेवरेट रेसिपी म्हणजे ही पनीरची भाजी आहे. आणि ती तिला मस्त गरम गरम नान बरोबर खूप आवडते. Deepali dake Kulkarni -
पनीर बटर मसाला (रेस्टॉरंट स्टाईल) (paneer butter masala recipe marathi)
मलई रेस्टॉरंट स्टाईल पनीर बटर मसाला घरी बनविणे सोपे आहे.पनीर बटर मसाला ही भारतीय पाककृतीतील सर्वात लोकप्रिय पनीर रेसिपी आहे. त्याच्या ग्रेव्हीचे मसालेदारपणा आणि क्रीमयुक्तपणाचे जवळजवळ परिपूर्ण संयोजन कोणत्याही भारतीय पदार्थाबरोबर सर्व्ह करणे केवळ अपूरणीय आणि अष्टपैलू बनवते. आपण ते तंदुरी रोटी, नान आणि पनीर कुल्ल्याबरोबर वा वाफवलेल्या तांदळाबरोबर सर्व्ह कराल पनीर बटर मसाला किंवा बटर पनीर ही एक अतिशय लोकप्रिय करी आहे. Amrapali Yerekar -
एक्झॉटीक पनीर धाबा मसाला (paneer dhaba masala recipe in marathi)
आता पनीर म्हटले की माझ्या घरी नॉनव्हेज नंतर दुसरा ऑप्शन आहे माझ्या मुलांना पनीर भाजी आणि तेही वेगवेगळ्या प्रकारात केलेली कधी बटर पनीर मसाला कीव पनीरच्या वेगवेगळ्या रेसिपीज खायला मजा येते तेवढीच मजा मला त्यांना बनवून खाऊ घालायला येते Maya Bawane Damai -
-
पनीर भुजी मसाला (Paneer bhurji masala recipe in marathi)
#MBRमसाला बाक्स रेसिपीपनीर भुजी तयार करण्यासाठी खूप कमी वेळ लागतो आणि चिरलेल्या कोथिंबीरीने सजवा आणि पराठ्याबरोबर सर्व्ह करा. Sushma Sachin Sharma -
-
ढाबा स्टाईल पनीर मसाला (Dhaba Style Paneer Masala Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK चटपटीत, झणझणीत ,असा पनीर मसाला ढाबा स्टाईल मध्ये बनवण्याचा माझा प्रयत्न... Saumya Lakhan -
पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक लंच प्लॅनर#ढाबा स्टाईल पनीर मसाला रेसिपी Rupali Atre - deshpande -
पनीर बटाटा मटार रस्सा भाजी (Paneer Batata Bhaji Recipe In Marathi)
पनीर बटाटा सगळ्यांना खूप आवडतो.पनीर हे कॅल्शियम व प्रोटीन आहे जे वाढत्या मुलांना खूप जरूरी असते. मुले व मोठे ही आवडीने ही भाजी खातात SHAILAJA BANERJEE -
पंजाबी पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)
#GA4 #week1पनीर हा प्रोटिन्स मिळवण्याचा चांगला स्रोत आहे. 100 ग्रॅम पनीरमधून 18 ग्रॅम प्रोटिन्स मिळतात. यामुळे स्नायू बळकट होतात आणि वजन कमी होण्यासही मदत होते. पनीरमध्ये प्रोटिन्स असल्याने ऊर्जा हळूहळू वापरली जाते. यामुळे रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रित राहते. तसेच ती झटकन वाढून कमी देखील होत नाही. त्यामुळे पनीर असलेले पदार्थ खाल्याने बराच वेळ भुकेवर नियंत्रण राहते.पनीरमध्ये प्रोटिनबरोबरच कॅल्शियमही असते. यामुळे दात व हाडे मजबूत होण्यास मदत होते. हा दुग्धजन्य पदार्थ असला तरी पनीरमध्ये दुधापेक्षा जास्त पोषक घटक असतात. परंतु पनीर असलेले पदार्थ खाताना थोडा विचार करावा कारण त्यात कॅलरी जास्त असतात.प्रोटिन आणि कॅल्शियमबरोबरच पनीरमध्ये कॉन्ज्युगेट लिनोलीक अॅसिड नामक फॅटी अॅसिड असते. यामुळे शरीरातील फॅट्स कमी होऊन वजन घटण्यास मदत होते. वजन कमी करायचे असल्यास आहारात पनीर असलेल्या पदार्थांचा समावेश करावा.कॅन्सर, हृदय विकार यांसारख्या गंभीर आजारांपासूनही पनीरमुळे संरक्षण होते. पनीर असलेले पदार्थ खाल्याने शरीरातील कॅन्सरच्या पेशींची वाढ खुंटते. याचबरोबर रक्तवाहिन्यांमध्ये फॅट्स जमा होण्याचे प्रमाणही कमी होते. यामुळे हृदय विकाराचा धोका कमी होतो. Sampada Shrungarpure -
-
पनीर मोमोस (Paneer momos recipe in marathi)
#बटाटा किंवा पनीर रेसिपी कुकस्नॅप थीम पनीर मोमोस Mamta Bhandakkar -
-
-
पनीर बटर मसाला (paneer butter masala reccipe in marathi))
#EB2#W2आज रविवारी मस्त रिलॅक्स होण्याचा दिवस . रविवारी बहुतेक काहीतरी खास डिश मी करतेच म्हणूनच आज मी पनीर बटर मसाला केला. kavita arekar -
सोडे बटाटा मसाला (Sode Batata Masala Recipe In Marathi)
# पावसाळ्यात मासेमारी चे प्रमाण कमी असल्यामुळे ताजे फिश कमी प्रमाणात मिळतात त्यामुळे त्याला पर्याय म्हणुन सुके मासे केले जातात मी पण आज मीठ लावुन सुकवलेले प्रान्स( सोडे) केले सोडे बटाटा मसाला केला चला रेसिपी बघुया तर Chhaya Paradhi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16156156
टिप्पण्या