कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कॉर्न कचोरी
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कॉर्न कचोरी रेसिपी चे मुख्य फोटो

कॉर्न कचोरी

Rohini Rathi
Rohini Rathi @cook_8101574

#goldenapron3 #corn

#goldenapron3 #corn

पुढे वाचा

कॉर्न कचोरी

Rohini Rathi
Rohini Rathi @cook_8101574

#goldenapron3 #corn

#goldenapron3 #corn

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

25min
2 सर्व्हिंग्ज
  • कचोरी आवरणासाठी
  • कपमैदा अर्धा
  • कपमक्याचे पीठ अर्धा
  • 2 टेबल स्पूनतेल
  • उकडलेले मक्‍याचे दाणे एक
  • आतील सारणासाठी
  • 1 टी स्पूनगरम मसाला
  • टी स्पूनहळद पाव
  • 1 टेबल स्पूनबेसन पीठ
  • मीठ चवीनुसार
  • 1 टी स्पूनलाल मिरची पावडर
  • 1 टेबल स्पूनतेल
  • चाट मसाला अर्धा टी
  • तेल कचोरी तळण्यासाठी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

25min
  1. 1

    सर्वप्रथम मक्याचे पीठ मैदा तेल चवीनुसार मीठ एकत्र करून घ्यावे.

  2. 2

    पाण्याच्या साह्याने मध्यम पीठ मळून घ्यावे
    पाच मिनिटे पीठ झाकून ठेवावे.

    कॉर्न कचोरी रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    सारण बनवण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करावे
    त्यात जिरे मोहरी व हिंग ची फोडणी घालावी.

  4. 4

    नंतर त्यात मक्याचे दाणे बेसन पीठ लाल मिरची पावडर चाट मसाला गरम मसाला हळद एकत्र करून मिश्रण परतून घ्यावे.

    कॉर्न कचोरी रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    मिश्रण प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यावे.

  6. 6

    मैद्याच्या पिठा ला छोटा गोळा घेऊन त्याची पोळी लाटून घ्यावी.

  7. 7

    तयार पोळीवर मक्याचे सारण भरून घ्यावे
    नंतर मिश्रण ओतून स्टॉप केल्यावर पोळी दुमडून कचोरी बनवून घ्यावी.

    कॉर्न कचोरी रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    सर्व कचोऱ्या अशा प्रमाणे तयार करून घ्यावे.

    कॉर्न कचोरी रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    कढईमध्ये तेल गरम करून कचोरी मंद आचेवर दोन्ही बाजूने लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यावेत.

    कॉर्न कचोरी रेसिपी स्टेप 9 फोटो
  10. 10

    अशा प्रकारे कॉर्न कचोरी टोमॅटो केचप बरोबर गरमागरम सर्व्ह करावे

    कॉर्न कचोरी रेसिपी स्टेप 10 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Rohini Rathi
Rohini Rathi @cook_8101574
16 फेब्रुवारी 2020 16:14 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

कॉर्न कचोरी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. पालक पकोडा
  2. मटकी सॅलड
  3. झणझणीत मिसळ
  4. बटर गार्लिक फ्रान्स
  5. बीटरूट डोनट
  1. मुगाचे डोसे
  2. बटर गार्लिक फ्रान्स
  3. ताडगोळ्याची खीर
  4. # स्प्राउट लसणीखिचडी
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11586639
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close