स्टफ पनीर पराठा
कुकिंग सूचना
- 1
गव्हाचे पीठ चवीनुसार मीठ टाकून मळून घेतले.
- 2
पनीर खिसणीने खिसून घेतले. त्यामध्ये वर नमूद केलेले सर्व जिन्नस टाकून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावे. आणि त्याचे बारीक बारीक गोळे तयार करावेत.
- 3
चपातीचा मध्यम आकाराचे गोळे बनवून घ्यावेत. त्या गोळ्यांचे छोटी लाटी तयार करून त्यामध्ये, पनीर चा गोळा पुरण पोळीच्या पुरनाप्रमाणे भरावा. थोडा जाडसर पराठा लाटावा आणि तव्यावर थोडेसे तेल अथवा तूप सोडून मध्यम आचेवर खरपूस भाजून घ्यावा. चटणी अथवा सॉस सोबत गरम गरम सर्व्ह करावा. खमंग, चटपटीत पनीर पराठा खाण्यासाठी तयार आहे..😊😊
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11897713










टिप्पण्या