चीज़ शेजवान मैगी
#स्ट्रीटफूड
भारताचे नंदनवन..... हो काश्मिर ... आहा काय अप्रतीम सुन्दर .... तिथे आम्ही zero पॉईंट ला गेलो तो डोंगर दर्यातन वळण्दार रस्ता आठवला तरी पोटात गोळा येतो पण तिथे पोहचल्यावर.... सगळे विसरायला होते.. नुसते बर्फा नी आछद्लेले मोठ मोठे हिमालय पर्वत तिथून जवळच टाइगर हिल. फिरुन खेळून आम्हाला खूप भुक लागली होती. ज्या ठिकाणी बर्फ सोडून काहीही दिसत नव्हते त्या ठिकाणी आम्हाला फक्त आणी फक्त गरम गरम मैगी आणी सोबतीला चाहा चा आस्वाद घेता आला..
तसे ही उत्तर भारतात वेग वेगळे मैगी चे प्रकार सगळीकडेच स्ट्रीटफूड़ म्हणून मिळतात. त्यातलाच एक प्रकार आज दाखवते.. चला तर...

कुकिंग सूचना
- 1
पाणी उकळ्णयास ठेवावे त्यात बारिक चिरलेल्या भाज्या घालाव्या व मैगी ची वडी तोडून घालावी (आक्खि पण घालू शकता)
- 2
मैगी टाकल्यावर मैगी मसाला,शेजवान चटनी,सोय सौस, चिली सॉस,मीठ (गर्जेनुसार कारण सौस आणी मैगी मसाला मधे मीठ असते)ढवळुन घ्या व दोन मिनीट शिजू द्या (थोडे पानी ठेवा) व गरम गरम सर्व्ह करावे. सर्व्ह करतांना मैगी वर चीज़ किसून घालवे व सोबतीला थोडे चिप्स ठेवावे
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या