अंड्याची भजी
#फोटोग्राफी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम उकडलेल्या अंड्याचे उभे काप करून घ्यावेत. बेसन पिठामध्ये तांदळाचे पीठ, हळद, मसाला, मीठ घालून पाणी टाकून चांगले भिजवून घ्यावे.
- 2
गॅसवर कढई तापवून त्यात भजी तळण्यासाठी तेल गरम करून घ्यावे. अंड्याचे काप बेसन मध्ये बुडवून तेलामध्ये सोडून तळून घ्यावेत. तयार झालेली भजी डिशमध्ये काढुन गरमागरम खाण्यास घ्यावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12182831









टिप्पण्या