कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
दुर्वांकूर खिचडी
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
दुर्वांकूर खिचडी रेसिपी चे मुख्य फोटो

दुर्वांकूर खिचडी

देवयानी पांडे
देवयानी पांडे @cook_22353338

#फोटोग्राफी
पुण्याला उन्हाळ्यात माहेरी गेली की दुर्वांकूर मधे जेवायला नाही गेलो असे होतच नाही.. तिथला आमब्याचा रस आणी खिचडी अप्रतीम... तोच हा प्रयत्न..

#फोटोग्राफी
पुण्याला उन्हाळ्यात माहेरी गेली की दुर्वांकूर मधे जेवायला नाही गेलो असे होतच नाही.. तिथला आमब्याचा रस आणी खिचडी अप्रतीम... तोच हा प्रयत्न..

पुढे वाचा

दुर्वांकूर खिचडी

देवयानी पांडे
देवयानी पांडे @cook_22353338

#फोटोग्राफी
पुण्याला उन्हाळ्यात माहेरी गेली की दुर्वांकूर मधे जेवायला नाही गेलो असे होतच नाही.. तिथला आमब्याचा रस आणी खिचडी अप्रतीम... तोच हा प्रयत्न..

#फोटोग्राफी
पुण्याला उन्हाळ्यात माहेरी गेली की दुर्वांकूर मधे जेवायला नाही गेलो असे होतच नाही.. तिथला आमब्याचा रस आणी खिचडी अप्रतीम... तोच हा प्रयत्न..

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 1/2 कपतांदळ
  • 1/2 कपमुगाची डाळ (सोला/सालाची)
  • 1 टेबलस्पूनभाजुन बारिक केलेला खडा मसाला
  • 2 टेबलस्पूनतुप
  • 1 टेबलस्पूनसाखर
  • 1 1/2 टीस्पूनमीठ
  • 1 टीस्पूनजिरं मोहरी
  • 1 टीस्पूनहिंग
  • 1 टीस्पूनहळद
  • 10 ते 15 कढीपत्ता पाने
  • 4 कपपाणी
  • कोथिम्बीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    फोटो मधे दाखवलेल्या प्रमाणे खडा मसाला पैकेट मिळते ते हलके भाजुन त्याची बारिक पुड करुन ठेवावी व ती वापरावी. डाळ तांदूळ एकत्र करुन धूउन निथळून ठेवावे

    दुर्वांकूर खिचडी रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कुकर मधे तुप घालुन सगळे फोडणी चे घटक घालावे जीरे मोहरी हिंग कढीपत्ता हळद टाकुन डाळ तांदूळ घालुन छान परतावे.. परतल्यावर त्यात मीठ साखर घालून पाणी घालवे 2 शिट्टी आणुन 15 मिनिट स्लो आचेवर होऊ द्यावे... खिचडी छान आसट होते.. सर्व्ह करतांना त्यावर तुप घालवे व कढी, पापड, दही मिर्ची, सांडगे सोबत द्यावे...

    दुर्वांकूर खिचडी रेसिपी स्टेप 2 फोटो
    दुर्वांकूर खिचडी रेसिपी स्टेप 2 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

देवयानी पांडे
देवयानी पांडे @cook_22353338
30 एप्रिल 2020 13:44 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

खीचडी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. खिचडी भात
  2. रतलामी रवा इडली (Ratlami Rava Idli Recipe in Marathi)
  3. ऊकडलेल्या भुईमुग शेंगा
  4. कटवडा/वडा रस्सा
  5. शाही गुलकंद लस्सी
  1. ड्राय फ्रुट गुलकंद लस्सी
  2. ईडली
  3. पाणी पुरी
  4. न्यूट्रिशियस बाजरा खिचडी
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12345416
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close