कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पाटवडी रस्सा (Patwadi rassa recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पाटवडी रस्सा (Patwadi rassa recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पाटवडी रस्सा (Patwadi rassa recipe in marathi)

देवयानी पांडे
देवयानी पांडे @cook_22353338

#आई
कवी यशवंत म्हणतात " स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी" आत्मा आणी ईश्वर म्हणजेच आई. माझी आई एकदम वरसेटाईल लेडी, आयुष्यात खूप चढ उतार बघत शून्यातून जग निर्माण केले, आई शिक्षिका आणी एन सी सी ऑफिसर होती त्यामूळे घरात शीस्त होतीच, केम्प मुळे बरेचदा बहेर असायची. उपाशी राहणार नाही इतकेच मला बनवता यायचे, आई camp ला गेली की मी काही तरी वेगळे बनवायचा प्रयत्न करायची पण फसाय्चे.. मग मला आमच्या शेजारच्या काकूंनी ही रेसिपी शिकवली.. आई आल्यावर मी ती बनवली तर आई ला खूप आवडली.. तेव्हा पासुन आईची ही मी स्वथ: केलेली पाहिलीच डिशच फ़ेवरिट झाली.... करण पण तसेच होते नंतर माझे लग्न झाले बाकी सगळे मी सासरीच शिकली... तिच रेसिपी करुन आई ला पाहिले WA केले तर खूप खुश झाली

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

एकुण 30 मिनीटे
4 सर्वींग
  • वडी साठी
  • 1 वाटीबेसन
  • 11/2 वाटीपाणी
  • 2 टीस्पूनआल लसुण मिर्ची पेस्ट
  • 1 टीस्पूनहळद
  • 11/2 टीस्पूनमीठ
  • 1/2 टीस्पूनहिंग
  • 1 टीस्पूनमोहरी जीरे
  • 2 टीस्पूनतेल
  • ग्रेव्ही साठी
  • 2काांदे
  • 2टोमैटो
  • 1 इंचअद्रक
  • 8 ते 10 लसून कळ्या
  • 3 टेबलस्पूनतेल
  • 2 टीस्पूनतिखट
  • 1 टीस्पूनहळद
  • 1 टीस्पूनमीठ
  • 2 टीस्पूनधणे जीरे पुड
  • 1 टीस्पूनगरम मसाला
  • 1/2 टीस्पूनहिंग
  • 200मी ली पाणी
  • 2 टीस्पूनकोथिम्बीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

एकुण 30 मिनीटे
  1. 1

    वड्या करण्यासाठी कढईत तेल घालुन फोडणी घाला व आल लासूणच पेस्ट घालुन बेसन घालुन ढवळुन छान वाफ आणावी. थाळी ला तेल लावुन बेसन थापून वड्या पाडा

    पाटवडी रस्सा (Patwadi rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पाटवडी रस्सा (Patwadi rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पाटवडी रस्सा (Patwadi rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    ग्रेव्ही साठी प्रथम कांदा टोमैटो लसूण अद्रक दाणे मिक्सर मधून फिरवून घ्यावे, कढईत तेल घालुन ओला मसाला टाकून खमंग परतावे त्यात तिखट हळद हिंग धणे जीरे पुड गरम मसाला टाकून परतून घ्या व पानी टाकून उकळून घ्या.

    पाटवडी रस्सा (Patwadi rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पाटवडी रस्सा (Patwadi rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पाटवडी रस्सा (Patwadi rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    फोटोत दाखवल्या प्रमाणे सर्व्ह करतांना डिश मधे रस्सा/ग्रेव्ही घालावी व बाजुला वड्या ठेवाव्यात सोबत पोळी पन्ह कांदा कैरीची कोशिंबीर असेल तर मज्जाच

    पाटवडी रस्सा (Patwadi rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

देवयानी पांडे
देवयानी पांडे @cook_22353338
07 मे 2020 14:36 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पाटवड्या रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. पंजाबी सामोसा (punjabi samosa recipe in marathi)
  2. ब्लॅक फॉरेस्ट केक
  3. मूगडाळ पौष्टिक आप्पे (moong dal recipe in marathi)
  4. छोले (chole recipe in marathi)
  5. शिराळा(दोडका) आणि मुगाच्या डाळीची सुकी भाजी (moong recipe in marathi)
  1. चिकन मालवणी (malvani chicken recipe in marathi)
  2. चिवरीच्या भाजीचा झूणका आणि ज्वारीची भाकरी (chivrichya bajicha jhunka ani jwarichi bhakri recipe)
  3. सुरळीच्या वड्या (surlichya wadya recipe in marathi)
  4. काची पाकी डाळ व खाकरी (kachi paki dal ani khakri recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12446107
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close