कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
लेकुरवाळी भाजी (mix bhaji recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
लेकुरवाळी भाजी (mix bhaji recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

लेकुरवाळी भाजी (mix bhaji recipe in marathi)

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386

घरी ज्या भाज्या शिल्लक होत्या, त्यातुन तयार केली ही भाजी , ह्याला मिक्स व्हेज असे गोंडस नाव सुद्धा आहे .

घरी ज्या भाज्या शिल्लक होत्या, त्यातुन तयार केली ही भाजी , ह्याला मिक्स व्हेज असे गोंडस नाव सुद्धा आहे .

पुढे वाचा

लेकुरवाळी भाजी (mix bhaji recipe in marathi)

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386

घरी ज्या भाज्या शिल्लक होत्या, त्यातुन तयार केली ही भाजी , ह्याला मिक्स व्हेज असे गोंडस नाव सुद्धा आहे .

घरी ज्या भाज्या शिल्लक होत्या, त्यातुन तयार केली ही भाजी , ह्याला मिक्स व्हेज असे गोंडस नाव सुद्धा आहे .

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

वीस मिनिट
5 सर्व्हिंग्ज
  • 150 ग्रॅमपत्ताकोबी
  • 100 ग्रॅमतोंडली
  • 3मध्यम आकाराचे बटाटे
  • 1मोठ्या आकाराचा कांदा
  • 1मोठा टोमॅटो
  • 1मोठे वांगे
  • 10पाकळ्या लसूण
  • 1मध्यम आकाराचे बीट
  • 1 टीस्पूनजिरे मोहरी
  • 1 कपतेल
  • 1 टीस्पूनहळद
  • 2 टीस्पूनतिखट
  • 2 टीस्पूनमीठ
  • 2 टीस्पूनधणेपूड
  • 1 टी स्पूनगरम मसाला
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

वीस मिनिट
  1. 1

    प्रथम वर दर्शवलेल्या सर्व भाज्या स्वच्छ धुऊन, चिरून ठेवाव्या.

    लेकुरवाळी भाजी (mix bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    लेकुरवाळी भाजी (mix bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    छोट्या कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवून नेहमीप्रमाणे जिरे मोहरीची फोडणी करावी, त्यानंतर कांदा घालून छान परतून घ्यावा, कांदा बर्‍यापैकी गुलाबी झाल्यावर ठेचलेल्या लसूण पाकळ्या घालाव्या. त्यानंतर तिखट,हळद,धणे पावडर व मीठ घालून एक-दोनदा हलवून क्रमवार बटाटे, तोंडली, वांगे,पत्ताकोबी व बीट घालून वाफेवर होऊ द्यावे

    लेकुरवाळी भाजी (mix bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    लेकुरवाळी भाजी (mix bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    तेलावर आणि वाफेवर भाजी अर्धी शिजल्यानंतर यामध्ये गरम मसाला व टोमॅटो घालून हलवत रहावे व कुकरचे झाकण बंद करावे,ही भाजी वाफेवर छान शिजत असल्यामुळे, पाणी वापरायची गरज नाही.एक शिट्टी नंतर गॅस बंद करावा.आपली लेकुरवाळी भाजी तयार आहे.

    लेकुरवाळी भाजी (mix bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    लेकुरवाळी भाजी (mix bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386
26 मे 2020 10:34 रोजी

टिप्पण्या (2)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
26 मे 2020 16:34
वाह खूपच मस्त 👌👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

भोगी मिक्स भाजी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. कोकोनट चटणी (coconut chutney recipe in marathi)
  2. आलू टिक्की (aloo tikki recipe in marathi)
  3. सांबार (sabhar recipe in marathi)
  4. इन्स्टंट कर्ड डोसा (instant curd dosa recipe in marathi)
  5. आंबा जेली (mango jelly recipe in marathi)
  1. झणझणीत रस्सा सांडगे (sandage rassa recipe in marathi)
  2. मायक्रोनी चीझ पॉकेट (macaroni cheese pocket recipe in marathi)
  3. आधण-मेथी पिठले (methi pithale recipe in marathi)
  4. मारी मँगो केक (mango cake recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12671411
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close