कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
सिम्पल पंपकिन सूप -लाल भोपळ्याचे सूप (lal bhopla soup recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
सिम्पल पंपकिन सूप -लाल भोपळ्याचे सूप (lal bhopla soup recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

सिम्पल पंपकिन सूप -लाल भोपळ्याचे सूप (lal bhopla soup recipe in marathi)

Amit Chaudhari
Amit Chaudhari @Amit_1234
पुणे

#सुप
लाल भोपळा हा अतिशय पौष्टिक असून तो मूड स्विंग आणि मेंटल हेल्थ साठी पण गुणकारी आहे. लाल भोपळ्यात अ, क आणि ई जीवनसत्त्व असून बी कॉम्प्लेक्स आणि फॉलेट भरपूर प्रमाणात असतं. याशिवाय त्यात कॉपर, पोटॅशियम आणि कॅल्शियमही आहे. लाल भोपळ्याच्या सेवनाने डोळ्याचं आरोग्य चांगलं राहातं. भोपळ्याच्या बियांमध्येही प्रथिनं, खनिजं आणि जीवनसत्त्वांचा भरपूर साठा आहे. लाल भोपळ्याच्या फुलात क जीवनसत्त्व तसंच फॉलिक अॅसिड असून कॅल्शियम आणि फॉस्फरसही मोठय़ा प्रमाणावर असते. लाल भोपळ्याला गंगाफळ आणि काशीफळ सुद्धा म्हणतात.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  • 250 ग्रॅमलाल भोपळा
  • 500 एम एलव्हेजिटेबल स्टॉक
  • 1चिरलेला छोटा कांदा
  • 1 चमचाआलं लसून पेस्ट
  • 1/4 चमचाकाळी मिरी पावडर
  • 1 चमचातेल
  • 2 चमचेबारीक चिरलेली कोथिंबीर
  • दहा-बारा कोथिंबीर किंवा सिलरी च्या काड्या
  • चवीनुसारमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    कुकरमध्ये तेल गरम करून त्यात कांदा एक मिनिट परतून घ्या.

    सिम्पल पंपकिन सूप -लाल भोपळ्याचे सूप (lal bhopla soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    सिम्पल पंपकिन सूप -लाल भोपळ्याचे सूप (lal bhopla soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आले लसूण पेस्ट टाकून एक मिनिट परतून घ्या.

    सिम्पल पंपकिन सूप -लाल भोपळ्याचे सूप (lal bhopla soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता मीडियम साईज कापलेला लाल भोपळा, आणि कोथिंबिरीच्या काड्या टाका.

    सिम्पल पंपकिन सूप -लाल भोपळ्याचे सूप (lal bhopla soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    सिम्पल पंपकिन सूप -लाल भोपळ्याचे सूप (lal bhopla soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    वेजिटेबल स्टॉक ॲड करा. (वेजिटेबल स्टॉक बनवताना त्यात मिरची टाकलेली असल्याने इथे मिरची वापरलेली नाही स्टॉक तिखट नसल्यास इथे एक छोटी हिरवी मिरची किंवा ¼ चमचा लाल तिखट वापरावे)

    सिम्पल पंपकिन सूप -लाल भोपळ्याचे सूप (lal bhopla soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    चवीनुसार मीठ टाका आणि मिक्स करा, शक्यतो सूप बनवताना लाकडी चमचा वापरू नये. कुकर बंद करून चार शिट्या व्होईपर्यंत शिजवून घ्या.

    सिम्पल पंपकिन सूप -लाल भोपळ्याचे सूप (lal bhopla soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    लाल भोपळा शिजल्यानंतर ब्लेंडर नी ब्लेंड करून घ्या

    सिम्पल पंपकिन सूप -लाल भोपळ्याचे सूप (lal bhopla soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    सिम्पल पंपकिन सूप -लाल भोपळ्याचे सूप (lal bhopla soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    आता तयार सुप गाळणीने गाळून घ्या.

    सिम्पल पंपकिन सूप -लाल भोपळ्याचे सूप (lal bhopla soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    सिम्पल पंपकिन सूप -लाल भोपळ्याचे सूप (lal bhopla soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    सिम्पल पंपकिन सूप -लाल भोपळ्याचे सूप (lal bhopla soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    ब्लॅक पेपर पावडर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सर्व्ह करा, या सूप मध्ये क्रीम टाकू नये.

    सिम्पल पंपकिन सूप -लाल भोपळ्याचे सूप (lal bhopla soup recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Amit Chaudhari
Amit Chaudhari @Amit_1234
30 जुलै 2020 19:16 रोजी
पुणे

टिप्पण्या (2)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
31 जुलै 2020 17:49
Khup chan 👌 👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

भोपळा सूप रेड रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याचे घारगे
  2. आंब्याची वडी
  3. मसाला भेंडी
  4. आवळा ज्यूस
  5. शेगावची कचोरी
  1. कॅरोट जिंजर सूप (carrot ginger soup recipe in marathi)
  2. मूग डाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
  3. घावन - नारळाच्या दुधातले (ghavan recipe in marathi)
  4. मुळ्याची कोशिंबिर (mulyachi koshimbir recipe in marathi)
  5. पनीर इन मेथी पालक चमन (Paneer in methi palak chaman recipe in marathi)
  1. पाकातली रताळी (pakatli ratali recipe in marathi)
  2. चणा डाळीची कोशिंबीर (chana dalichi koshimbeer recipe in marathi)
  3. गोड पोंगल (sweet pongal recipe in marathi)
  4. दिंडे (dinde recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13306328
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close