दुध शेव भाजी (doodh shev bhaaji recipe in marathi)

#दूध.... आता माहेरी गोड खाणं पिणं झालं खूप कंटाळा आला मिळाली आहे दुधाची थिम तर करू या मस्त ढाबा स्टाइल दुधाची शेव भाजी.... मग काय केली दुधाची शेव भाजी आणी आवडली खूप सर्वांना.... धन्यवाद कुकपॅड हे तुमच्या मुळे शक्य झाले... 👍🤗माझा भाचा तर खुपच खुश झाला... धन्यवाद... 🙏🙏

कुकिंग सूचना
- 1
प्रथम कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्या नंतर दूध थोडं कोमट करून घ्यावे..
- 2
एका कढईत बटर टाकून घ्या नंतर त्यावर कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, अद्रक लसूण पेस्ट घालून परतून घ्या. चांगले परतले की त्यामध्ये सर्व मसाले घालून घ्या. चांगले परतून घ्यावे.
- 3
यात नंतर कोमट दुध घालुन घ्या.त्याला उकळी येऊ द्यावी.
- 4
दुधाला उकळी आली की त्यात मीठ घालून घ्या. नंतर त्यात शेव घालून घ्या. व ढवळून घ्यावे साधारण दोन ते तीन मिनिटे ठेवा आणि नंतर गॅस बंद करावा. व तयार दुध शेव भाजी गरमागरम सर्व्ह करा.... नक्कीच ट्राय करून बघा खूप छान लागते..
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या