कॅरामल कस्तर्ड (caramel custard recipe in marathi)

हर प्लाटर हीस शटर @cook_25209464
कॅरामल कस्तर्ड (caramel custard recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यात 1/4 कप दूध घ्या. त्यात साखर आणि कस्टर्ड पावडर मिसळा आणि बाजूला ठेवा.
- 2
एका पातेल्यात दूध घाला आणि मध्यम आचेवर उकळी येवू द्या. ज्योत कमी करा.
आता उकळत्या दुधात कस्टर्ड दुधाचे मिश्रण घाला. घट्ट होईस्तोवर 5 मिनिटे शिजवा.
आता व्हॅनिला इसेन्स घालून एक मिनिटे उकळी द्या. ज्योत बंद करा. - 3
मोअल्ड्स मध्ये आधी कॅरामल सिरप घाला. त्यावर
कस्टर्ड मिश्रण घाला आणि मिश्रण थंड करा आणि 1 तासासाठी फ्रिजमध्ये ठेवा. - 4
थंडगार मिश्रण एका प्लेट मध्ये अन् मोल्ड करून, थंडगार सर्व्ह करा.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13357363










टिप्पण्या