कोकोनट काजू वॉटरमिलन बर्फी (Coconut kaju watermelon barfi recipe in marathi)

Trupti Temkar-Bornare @cook_26301660
कोकोनट काजू वॉटरमिलन बर्फी (Coconut kaju watermelon barfi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
काजू मिक्सर मधून बारीक करून घ्या आणि चाळणीने चाळून घ्यावे फाईन पावडर तयार होईल.
- 2
गॅस वर एका पॅनमध्ये पाणी साखर घालून एक तारी पाक बनवून घ्यावा. त्यात काजू पावडर कोकोनट मिल्क पावडर
- 3
घालून मिक्स करावे. घटृ होईपर्यंत परतून घ्यावे.
- 4
थोडेसे थंड झाल्यावर मिश्रणाचे तीन भाग करावेत. एका भागात लाल रंग एकात हिरवा रंग मिक्स करावा.एक पांढराच ठेवावा.
- 5
लाल रंगाचे थोडेसे छोटे गोळे करावे.त्यापेक्षा थोडेसे मोठे पांढरे गोळे करावेत.आणि त्याहून थोडेसे मोठे हिरव्या रंगाचे करावे.
- 6
आता एका पांढरे रंगाच्या गोळ्यांने लाल रंगाचे गोळा बंद करावे लाल गोळा पुर्णपणे झाकला जाईल.आता हा गोळा हिरव्या गोळ्याने बंद करावा.20मि फिज मध्ये ठेवावे. बाहेर काढून एका गोळ्याचे चार भाग होतील असे चाकूने कापून घ्या.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- टोमॅटो आँम्लेट पिझ्झा (tomato omelette pizza recipe in marathi)
- सुके बोंबील आणि बटाटा रस्सा (sukha bombil batata rassa recipe in marathi)
- क्रिस्पी चकली (crispy chakali recipe in marathi)
- चपतीचे नुडल्स (chapati noodle recipe in marathi)
- हेल्दी बनाना चोकोचिप्स केक (banana chocochips cake recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13680790






टिप्पण्या