कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
नानखटाई (nankhatai recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
नानखटाई (nankhatai recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

नानखटाई (nankhatai recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#नानखटाई#सप्टेंबर नानखटाई म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते. वर्धेची गोरज भंडार ची नानखटाई खूपच छान असते . त्यामुळे नानखटाई म्हटली की त्याच नानखटाई ची आठवण येते.यावेळी नानखटाई करायला मिळाल्यावर खरोखर खूप आनंद झाला.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

60 मिनिट
16-17 नानखटाई
  • 1आणि 1/4 मेजरींग कप कणिक
  • 1 मेजरींग कप मैदा
  • 1 टेबलस्पूनरवा बारीक
  • 1 टीस्पूनबेकिंग पावडर
  • 1/2 टीस्पूनचॉकलेटी इसेन्स किंवा विलायची पावडर
  • 1.5 ते 2 मेजरींग कप पिठीसाखर
  • 1.5 मेजरींग कप तूप
  • 3 टेबलस्पूनडेकोरेशन साठी आवडेल ते ड्रायफ्रुट्स
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

60 मिनिट
  1. 1

    सुरूवातीला एका भांड्यात पिठीसाखर आणि तूप घेऊन एकत्र चांगले फेटून घ्यावे. जेणेकरून साखर तुपात विरघळेल आणि क्रिम टेक्चर दिसेल. पाच ते सात मिनिटं हे फेटावे लागेल.

    नानखटाई (nankhatai recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    नानखटाई (nankhatai recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    नानखटाई (nankhatai recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता या मिश्रणात कणिक, मैदा, रवा चाळून टाकावा. बेकिंग पावडर टाकावे आणि आता हे मिश्रण मळून घ्यावे.हलक्या हाताने. त्याचा गोळा तयार करून पाच मिनिट बाजूला ठेवावे.

    नानखटाई (nankhatai recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    नानखटाई (nankhatai recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    नानखटाई (nankhatai recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    एका बाजूला गॅस वर कुकर ठेवून झाकणाची रिंग आणि शिट्टी काढून व स्टील चे स्टॅन्ड ठेवून पाच मिनिट गरम करावे. तोपर्यंत आपले नानखटाई चे मिश्रण नानकटाई करण्यासाठी तयार झालेले आहे. आता त्याचे पेढ्याच्या आकाराची चपटे गोळे तयार करून घ्यावे. फोटो त दाखवल्याप्रमाणे त्याची जाडी असावी. हे करतना त्यात भेगा पडणार नाही याची काळजी घ्यावी. अशाप्रकारे एका ताटात किंवा भांड्यात तयार केलेल्या नानकटाई ठेवाव्या.

    नानखटाई (nankhatai recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    नानखटाई (nankhatai recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    नानखटाई (nankhatai recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    या तयार केलेल्या नानकटाई वर काजू बदाम यांचे तुकडे डेकोरेशन साठी लावावे व प्री-हीट केलेल्या कुकरमध्ये ठेवावे. दहा ते पंधरा मिनिटे कमी ते मध्यम आचेवर नानखटाई बेक करून घ्यावी. कुकर बंद करून नानकटाई चे भांडे बाहेर काढून थंड करावे व नंतरच नानकटाई त्यातून काढावी.

    नानखटाई (nankhatai recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    नानखटाई (nankhatai recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    नानखटाई (nankhatai recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    अशाप्रकारे खुसखुशीत नानखटाई तयार झालेली आहे. मी कुकर सोबतच ओव्हन मध्ये हि नानकटाई तयार केलेली आहे. दोन्ही मध्ये नानकटाई खुसखुशीत तयार झालेली आहे.

    नानखटाई (nankhatai recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    नानखटाई (nankhatai recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    नानखटाई (nankhatai recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
26 सप्टेंबर 2020 09:22 रोजी
Nagpur

टिप्पण्या (17)

Sonali Shah
Sonali Shah @cook_24499330
29 सप्टेंबर 2020 18:08
Mi tumchya पद्धतींनी केले,छान झाले आहेत. yummy 👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

नानखटाई रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. चीज पराठा
  2. आंब्याचे घारगे
  3. आंब्याची वडी
  4. मसाला भेंडी
  5. आवळा ज्यूस
  1. अंकुरित मेथी दाणा लोणचे (methidanayache lonche recipe in marathi)
  2. बटर चकली (butter chakali recipe in marathi)
  3. इनस्टंट चकली (instant chakali recipe in marathi)
  4. मेथीची भाजी (methi bhaji recipe in marathi)
  5. बनाना मफिन्स
  1. ऑम्लेट चीज ब्रेड (omelette cheese bread recipe in marathi)
  2. मेथी बटाटयाची भाजी (methi batata bhaji recipe in marathi)
  3. नाचणीची पौष्टिक नानकटाई (nachnichi nankatai recipe in marathi)
  4. जिलेबी (jalebi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13718764
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close