कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
खोया काजू मखाना व्हाइट ग्रेव्ही (khoya kaju makhana with white gravy recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
खोया काजू मखाना व्हाइट ग्रेव्ही (khoya kaju makhana with white gravy recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

खोया काजू मखाना व्हाइट ग्रेव्ही (khoya kaju makhana with white gravy recipe in marathi)

Trupti Temkar-Bornare
Trupti Temkar-Bornare @cook_26301660

#GA4 #week 5
Keyword काजू

#GA4 #week 5
Keyword काजू

पुढे वाचा

खोया काजू मखाना व्हाइट ग्रेव्ही (khoya kaju makhana with white gravy recipe in marathi)

Trupti Temkar-Bornare
Trupti Temkar-Bornare @cook_26301660

#GA4 #week 5
Keyword काजू

#GA4 #week 5
Keyword काजू

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

तीस मिनिट
४ जणांसाठी
  • 1चिरलेला कांदा१
  • 3चिरलेली हिरवी मिरची
  • 3-4लसूण पाकळ्या
  • 1/2 इंचअदरक
  • १ टीस्पून जीर
  • १ टीस्पून मगज/टरबूज (पांढरे) बीया
  • 5-6काळे मीरे
  • 5-6लवंग
  • 1 छोटातुकडा दालचिनी
  • 1तमालपत्र
  • 2-3हिरवी इलायची
  • चवीनुसार मीठ
  • १ टीस्पून साखर
  • १ टीस्पून किचन किंग मसाला
  • १ वाटी काजू
  • १ वाटी मखाने
  • १ चमचा कस्तुरी मेथी
  • १ वाटी दूध
  • १ वाटी मावा/ खवा
  • 2 चमचेफ्रेश क्रीम
  • 3-4 चमचेबटर
  • २-३चमचे तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

तीस मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम वर दिल्याप्रमाणे सर्व साहित्य काढून घेणे. गॅस वर एक पॅन गरम करून त्यात थोडे पाणी घालावे पाणी गरम झाल्यावर त्यात चिरलेला कांदा,दालचिनी,लवंग,काळेमिरे,सात ते आठ काजू,मगज बीया,जिरे,हिरवी मिरची, लसूण,अद्रक, दोन ते तीन हिरवी इलायची घालून पाणी कमी होईपर्यंत शिजवून घ्यावे. हे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरला याची पेस्ट बनवून घ्यावी.

    खोया काजू मखाना व्हाइट ग्रेव्ही (khoya kaju makhana with white gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    खोया काजू मखाना व्हाइट ग्रेव्ही (khoya kaju makhana with white gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    खोया काजू मखाना व्हाइट ग्रेव्ही (khoya kaju makhana with white gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर एका पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप घेऊन त्यात मखाने व काजू मंद आचेवर बदामी रंग येईपर्यंत परतून घ्यावे.

    खोया काजू मखाना व्हाइट ग्रेव्ही (khoya kaju makhana with white gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    खोया काजू मखाना व्हाइट ग्रेव्ही (khoya kaju makhana with white gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    खोया काजू मखाना व्हाइट ग्रेव्ही (khoya kaju makhana with white gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता एका कढई मध्ये दोन चमचे तेल व दोन चमचे बटर घेऊन त्यात तमालपत्र व 1-2 हिरवी इलायची घालावी तयार केलेली पेस्ट घालून परतून घ्यावे. दोन ते तीन मिनिटे पेस्ट शिजल्यावर त्यात एक वाटी दूध व एक वाटी पाणी घालावे आणि पुन्हा एक ते दोन मिनिट शिजवून घ्यावे. आता ह्या मिश्रणामध्ये एक वाटी मावा किंवा खवा घालावा व चांगले परतून घ्यावे. यानंतर परतून घेतलेले मखाने व काजू मिक्स करावे.

    खोया काजू मखाना व्हाइट ग्रेव्ही (khoya kaju makhana with white gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    खोया काजू मखाना व्हाइट ग्रेव्ही (khoya kaju makhana with white gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    खोया काजू मखाना व्हाइट ग्रेव्ही (khoya kaju makhana with white gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता यामध्ये फ्रेश मलाई, चवीनुसार मीठ,साखर, छोटा चमचा किचन किंग मसाला,एक चमचा कस्तुरी मेथी घालावी आणि चार ते पाच मिनिट शिजवून घ्यावे गॅस बंद करावा.

    खोया काजू मखाना व्हाइट ग्रेव्ही (khoya kaju makhana with white gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता तयार आहे आपली खोया काजू मखाना व्हाइट ग्रेव्ही. ही ग्रेव्ही नान,गार्लिक नान, पराठा,फुलके सोबत गरम गरम सर्व्ह करावी.

    खोया काजू मखाना व्हाइट ग्रेव्ही (khoya kaju makhana with white gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    खोया काजू मखाना व्हाइट ग्रेव्ही (khoya kaju makhana with white gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Trupti Temkar-Bornare
Trupti Temkar-Bornare @cook_26301660
16 ऑक्टोबर 2020 04:10 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

खोव्याचे काजू मखाना पांढरा रस्सा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. शेवयांची खीर (sevai kheer recipe in marathi)
  2. मटकीचे सलाद (mataki che salad recipe in marathi)
  3. मालपुआ / मालपुवा (malpua recipe in marathi)
  4. पाचक आवळा गटागट (pachak aavla recipe in marathi)
  5. ओल्या काजूची भाजी (olya kajuchi bhaji recipe in marathi)
  1. पाटवडी रस्सा विदर्भ स्पेशल (paatvadi rassa recipe in marathi)
  2. चिवळी चा झुणका (chavlicha zunka recipe in marathi)
  3. चिकन क्याफ्री यल (chicken cafreal recipe in marathi)
  4. तिखट पानगी (panagi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13851441
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close