लेमन अँड कोरियांडर सूप (lemon and coriander soup recipe in marathi)
Asha Ronghe @cook_26495474
लेमन अँड कोरियांडर सूप (lemon and coriander soup recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहित्य बारीक चिरून घ्यावे. कॉर्न फ्लोअर ची पेस्ट तयार करून घ्यावी.
- 2
गॅस वर पॅन मधे बटर गरम करून त्यात लसूण आणि चिरलेली हिरवी मिरची हाय फ्लेमवर काही सेकंद परतून घ्यावे.
- 3
नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून छान २ मिनीटे परतून घ्यावा. नंतर कोबी, गाजर टाकून १ मिनीटे परतून घ्यावे.
- 4
छान परतून झाल्यावर त्यात पाणी टाकावे. मीठ आणि काळी मिरी पावडर टाकून १ - २ मिनीटे गोबी आणि गाजर थोडे शिजवून घ्यावे.
- 5
कॉर्न फ्लोअर ची पेस्ट त्यात टाकून उकळी येऊ द्यावी. नंतर त्यात लिंबू रस आणि चिरलेली कोथिंबीर टाकून १ मिनीटे उकळी काढून घ्यावी. तयार सूप वाटी मधे सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14093227












टिप्पण्या