रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपगहुचे पीठ
  2. 1 कपगाजर
  3. 1 कपबीट
  4. 1 कपकोबी
  5. 1 कपचीज
  6. 1 कपतेल
  7. 1 टीस्पूनधणे जीरे पावडर
  8. 1 टीस्पूनहळद
  9. 1 टीस्पूनलाल मिरची

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    गहूचे पीठ, मीठ, १ चमचा तेल एकञ करुन पीठ मळूऩ घ्या.

  2. 2

    सर्व भाज्या बारीक किसावे. एकञ करून त्यात सर्व मसाले घालून मिसळावे.

  3. 3

    मळलेल्या पीठाची पोळी लाटावी. मधोमध कापून २ भाग करावे. प्रत्येक भागावर भाज्याचे चमचाभर मिश्रण ठेवावे. वरून चीज ठेवावे. पोळी चे तोंड बंद करावे

  4. 4

    कढईमध्ये तेल गरम करून त्यात पोळी चे पार्सल दोन्ही बाजूने तळावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज)
रोजी
गोवा
रजनी शिगांंवकर हि माझी आई . तिने बनवलेल्या रेसिपी पोस्ट करणार आहे. खास तिच्या जेवण बनवण्याच्या आवडीसाठि हा प्रोफईल बनवला आहे.
पुढे वाचा

Similar Recipes