कलरफुल चोको चिप्स कुकीज (colorful choco chips cookies recipe in marathi)
#GA4 #Week13
#chocochips
#Choco_chips_Cookies
Choco chip हा कीवर्ड वापरून मी चोको चिप्स कुकीज रेसिपी केली आहे
कलरफुल चोको चिप्स कुकीज (colorful choco chips cookies recipe in marathi)
#GA4 #Week13
#chocochips
#Choco_chips_Cookies
Choco chip हा कीवर्ड वापरून मी चोको चिप्स कुकीज रेसिपी केली आहे
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहित्य मेजरींग कप नी मोजून घ्यावेत.
- 2
एका मिक्सिंग वाटी मधे वितळलेले बटर आणि त्यात पिठी साखर टाकून छान मिक्स करून घ्यावे. (सुरवातीला मी १/४ कप बटर वापरले आहे आणि नंतर २- ३ टी स्पून.) मग त्यात मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि व्हॅनिला इसेन्स टाकावे..
- 3
सर्व साहित्य एकत्र करून त्याचा गोळा तयार करून घ्यावं. गोळ्याचे सारखे २ भाग करून त्यातील एका भागात आवडत असलेला फूड कलर टाकून मिक्स करून घ्यावे. आणि चोको चिप्स टाकून घ्यावेत.
- 4
गॅस वर मोठ्या आकाराच्या पातेल्यात रिंग ठेवून त्या वर झाकण ठेवून पातेले १० मिनीटे मिडीयम फ्लेंम प्री हीट करायला ठेवावे. आणि तयार मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवून त्याचे कुकीज तयार करून घ्यावेत. आणि बटर नी ग्रीस केलेल्या ट्रे मधे कुकीज ठेवून घ्याव्यात. तयार कुकीज प्रि हीट केलेल्या भांड्यामध्ये ठेवून २० मिनीटे लो - मिडीयम फ्लें म वर बेक होऊ द्यावे.
- 5
२० मिनिटांनी चेक करावे. कुकीज पूर्ण पने थंड झाल्यावरच त्या ट्रे मधून वेगळ्या करून सर्व्ह कराव्यात.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- मखाना चिवडा रेसिपी (makhana chivda recipe in marathi)
- कसाटा ड्रायफ्रूट डिलाइट (kasata dryfruit delight recipe in marathi)
- मिरचीचे लोणचे (mirchi che lonche recipe in marathi)
- चाँकलेट चोको चिप्स कुकीज (chocolate choco chips cookies recipe in marathi)
- हैद्राबादी कोळंबी दम बिर्याणी (Hyderabadi kodambi dum biryani recipe in marathi)














टिप्पण्या