कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
खमंग काकडीचे थालीपीठ (khamang kakdiche thalipeeth recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
खमंग काकडीचे थालीपीठ (khamang kakdiche thalipeeth recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

खमंग काकडीचे थालीपीठ (khamang kakdiche thalipeeth recipe in marathi)

सरिता बुरडे
सरिता बुरडे @cook_25124896

#md
बरेच खाद्यपदार्थ मी माझ्या मम्मीकडूनचं शिकले आहे, पण मला आजही तिच्या हाताचे
काकडीचे थालीपीठ खूप आवडते. नाश्त्याला बनविण्यासाठी झटपट अशी साधी आणि सोपी रेसिपी.

#md
बरेच खाद्यपदार्थ मी माझ्या मम्मीकडूनचं शिकले आहे, पण मला आजही तिच्या हाताचे
काकडीचे थालीपीठ खूप आवडते. नाश्त्याला बनविण्यासाठी झटपट अशी साधी आणि सोपी रेसिपी.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  • 2काकड्या
  • 2 टेबलस्पूनआले-लसूण-मिरची-जीरे पेस्ट
  • 1 कपकणिक
  • 1/2 कपतांदळाचे पीठ
  • 1 टेबलस्पूनतिखट
  • 1 टीस्पूनहळद
  • चवीनुसारमीठ
  • थोडे पाणी
  • तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम काकडी स्वच्छ धुवून किसून घ्यावी.

    खमंग काकडीचे थालीपीठ (khamang kakdiche thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    खमंग काकडीचे थालीपीठ (khamang kakdiche thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    काकडीच्या कीसमध्ये आले-लसूण-मिरची-जीरे पेस्ट आणि कणिक टाकावी.

    खमंग काकडीचे थालीपीठ (khamang kakdiche thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    खमंग काकडीचे थालीपीठ (khamang kakdiche thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    त्यानंतर त्यात तांदळाचे पीठ आणि थोडे पाणी घालून सर्व साहित्य मिक्स करून बॅटर बनवून घ्यावे. (बॅटर जास्त पातळ बनवू नये)

    खमंग काकडीचे थालीपीठ (khamang kakdiche thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    खमंग काकडीचे थालीपीठ (khamang kakdiche thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    खमंग काकडीचे थालीपीठ (khamang kakdiche thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता बॅटर मध्ये हळद आणि तिखट टाकावे.

    खमंग काकडीचे थालीपीठ (khamang kakdiche thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    खमंग काकडीचे थालीपीठ (khamang kakdiche thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून बॅटर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.

    खमंग काकडीचे थालीपीठ (khamang kakdiche thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    खमंग काकडीचे थालीपीठ (khamang kakdiche thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    नॉनस्टिक तव्यावर काकडीचे बॅटर टाकून चमच्याने गोलाकार पसरवून घ्यावे. थालीपीठ च्या किनारला थोडे तेल सोडून थालीपीठ दुसऱ्या बाजूने पलटवून खरपूस भाजून घ्यावा. सर्व्हिंग प्लेट मध्ये घेऊन गरमागरम काकडीचे थालीपीठ सर्व्ह करावे.

    खमंग काकडीचे थालीपीठ (khamang kakdiche thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    खमंग काकडीचे थालीपीठ (khamang kakdiche thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    खमंग काकडीचे थालीपीठ (khamang kakdiche thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

सरिता बुरडे
सरिता बुरडे @cook_25124896
08 मे 2021 10:55 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

काकडी थाळीपीठ रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. बाजरीची धपाटे (dhapate recipe in marathi)
  2. सांगलीची प्रसिद्ध भेळ पुरी (bhel puri recipe in marathi)
  3. इडली चटण आणि सांबार (idli chutney and sambar recipe in marathi)
  4. पुणेरी मिसळ...खमंग संस्कृती (misal recipe in marathi)
  5. वांग्याचे काप (vangyache kaap recipe in marathi)
  1. दोडक्याची भाजी मूग डाळ टाकून (dodkyachi bhaji moong daal takun recipe in marathi)
  2. मासवडी रस्सा (maswadi recipe in marathi)
  3. नाशिकचा प्रसिद्ध पाव वडा (pav vada recipe in marathi)
  4. पुणेरी मटकीची उसळ (matkichi usal recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14202483
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close