दोडक्याची भाजी मूग डाळ टाकून (dodkyachi bhaji moong daal takun recipe in marathi)

#md #भाजी# दोडक्याची मुगाची डाळ टाकून केलेली भाजी... ही भाजी आई ने केली की, जेवण चांगले होणार हे नक्की... खूप छान चव असते आईच्या हातचे भाजीला, तशी तर माझ्या आईने केलेले , सर्वच पदार्थ मस्त असतात.. तिच्या हातच्या भाज्या, असो किंवा लोणचे, किंवा सणासुदीचे पदार्थ, एकदम बेस्ट... तर मी ही भाजी केली आहे आज, माझ्या मुलासाठी.
दोडक्याची भाजी मूग डाळ टाकून (dodkyachi bhaji moong daal takun recipe in marathi)
#md #भाजी# दोडक्याची मुगाची डाळ टाकून केलेली भाजी... ही भाजी आई ने केली की, जेवण चांगले होणार हे नक्की... खूप छान चव असते आईच्या हातचे भाजीला, तशी तर माझ्या आईने केलेले , सर्वच पदार्थ मस्त असतात.. तिच्या हातच्या भाज्या, असो किंवा लोणचे, किंवा सणासुदीचे पदार्थ, एकदम बेस्ट... तर मी ही भाजी केली आहे आज, माझ्या मुलासाठी.
कुकिंग सूचना
- 1
दोडके सोलून ते चिरून घ्यावेत. मुगडाळ, तासभर भिजत घालावी. त्यानंतर धुवून घ्यावी. कांदा, टोमॅटो चिरून घ्यावे.
- 2
गॅसवर एका कढईत तेल तापवून त्यात जीरे मोहरी टाकावी. कांदा टाकून तो सोनेरी होईपर्यंत परतून नंतर त्यात टोमॅटो टाकावे. थोडे सॉफ्ट झाल्यावर त्यात हळद, तिखट, धणे पूड, आणि मसाला टाकून चांगले मिक्स करून घ्यावे. आता त्यात भिजलेली मूग डाळ टाकावी.
- 3
मिक्स करून त्यावर झाकण ठेवून दोन मिनिट शिजू द्यावी.
- 4
त्यानंतर त्यात चिरलेले दोडके टाकावे. थोडे पाणी टाकावे. म्हणजे भाजी खूप कोरडी होत नाही. आणि झाकण ठेवून शिजू द्यावे. साधारण दहा मिनिट,कमी आचेवर शिजवावे.
- 5
त्यानंतर त्यात चिरलेली कोथिंबीर टाकावी. दोडक्याची मुगाची डाळ टाकून केलेली भाजी जेवणासाठी तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दोडक्याची डाळ भाजी (dodkyachi dal bhaji recipe in marathi)
#skmदोडक्याची भाजी अनेक प्रकारे करता येते. भरलेली दोडकी, विविध डाळी घालून, किसून घेऊन. मी आज तुरीची डाळ घालून दोडक्याची भाजी केली आहे. तुम्ही नक्की करून बघा. हरभरा डाळ घालून ही छान लागते भाजी. Sujata Gengaje -
दोडक्याची भाजी चवळीचे ओले दाणे टाकून (dodkyachi bhaji chavli dane takun recipe in marathi)
#HLR. ... पौष्टिक असा दोडका, आणि चवळीचे ओले दाणे... मस्त टेस्टी भाजी... Varsha Ingole Bele -
दोडक्याची मसालेदार भाजी (dodka masala bhaji recipe in marathi)
तसे पाहिले तर मी नेहमी दोडक्याची भाजी साधी किंवा मुगाची डाळ भिजून घातलेले करत असते. पण या वेळेस कुठेतरी वाचण्यात आले, आणि मग त्यांत चणा डाळ आणि उडीद अख्खे घालून भाजी केलेली आहे. आणि थोडा रस्सा ठेवला आहे. भाजी खुप छान वाटते! आमच्याकडे तर सगळ्यांना खूप आवडली..😋 Varsha Ingole Bele -
गावरान चमचमीत दोडक्याची भाजी (dodkyachi bhaji recipe in marathi)
#skm"गावरान चमचमीत दोडक्याची भाजी" दोडकी सध्या बाजारात बऱ्याच प्रमाणात उपलब्ध आहेत, यालाच शिराळी असं देखील बोलतात...!!पचायला हलकी असल्याने ,आणि बरेच औषधी गुणधर्म असल्याने,ही भाजी पथ्याची भाजी म्हणून देखील ओळखतात...यात फॅट चे प्रमाण खूपच कमी असते...माझ्या घरी सर्वांनाच ही भाजी आवडते, आज मी मुगाची डाळ टाकून ही झणझणीत आणि चमचमीत गावरान पद्धधतीची ही भाजी बनवली....!!! सर्वांना खूप आवडली...👍 Shital Siddhesh Raut -
-
दोडक्याची भाजी (dodkyachi bhaji recipe in marathi)
#skmदोडक्याची भाजी चणाडाळ घालून .चला तर मग बघूया Shilpa Ravindra Kulkarni -
दोडक्याची भाजी (Dodkyachi Bhaji Recipe In Marathi)
#BKR #दोडक्याची भाजी #सात्विक... उन्हाळा स्पेशल Varsha Deshpande -
दोडक्याची भाजी(Dodkyachi bhaji recipe in Marathi)
आज बाजारात उपलब्ध असणाऱ्या गोड दोडक्यातही औषधी गुण भरपूर आहेत. दोडका पथ्यकर भाजी आहे. मधुमेह व स्थौल्य या विकारात दोडका दुध्या भोपळय़ाप्रमाणेच उकडून खावा. पाय दुखणे, मलावरोध, अग्निमांद्य, खडा होणे, पोट फुगणे, उष्णतेशी सतत काम असण्यामुळे येणारा थकवा, लघवी कमी होणे, थोडी थोडी लघवी होणे, तिडीक मारणे या विकारात दोडक्याच्या फोडी, भाजी किंवा रस उपयुक्त आहे.अर्थात इतके सारे फायदे असलेल्या दोडक्याची भाजी आपल्या आहारात आपण नेहमी सामाविष्ट केली पाहिजे तेव्हा जाणून घेऊया ही भाजी कशी करायची. Prajakta Vidhate -
गवाराच्या शेंगांची भाजी (gawarchya shenganchi bhaji recipe in marathi)
#md # गवाराच्या शेंगांची भाजी ..ही भाजी मला माझ्या आईच्या हातची खूप आवडते .ती नेहमी गवारच्या शेंगा उकडून, मग त्याची भाजी करायचे आणि त्यांना शेंगदाण्याचा कूट लावायचे.. मीही तशीच भाजी करते. खूप छान लागते ही भाजी. मदर्स डे रेसिपी च्या निमित्ताने मुद्दाम ही भाजी केली आहे मी आज.. Varsha Ingole Bele -
दोडक्याची भाजी (Dodkyachi Bhaji Recipe In Marathi)
कोवळ्या दोडक्याची कांदा लसूण न टाकता केलेली ही भाजी नैवेद्यासाठी व टेस्ट साठी खूप छान आहे Charusheela Prabhu -
दोडक्याची रस्सा भाजी (dodkyachi rassa bhaji recipe in marathi)
#skmदोडका ही भाजी वेलीवर उगविणारी आहे. भारतामध्ये अनेक ठिकाणी दोडका पिकविला जातो. पावसाळ्यामध्ये ही भाजी अधिक होते. दोडका प्रकृतीने थंड असून हा क जीवनसत्व, कर्बोदके, प्रथिने आणि फायबरचे उत्तम स्रोत आहे. तसेच ह्यामध्ये पोटॅशियम, फोलेट आणि अ जीवनसत्व देखील आहे. शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने ही सर्वच तत्वे महत्वाची आहेत.चला तर मग पाहूयात कांदा , लसूण विरहीत दोडक्याची भाजी ...😋😋 Deepti Padiyar -
दोडक्याची सुखी भाजी (dodkyachi sukhi bhaji recipe in marathi)
#skm आज मी दोडक्याची सुखी भाजी बनवली आहे खूप छान झाली आहे. चला तर मग रेसिपी बघू या. Rajashree Yele -
शेपू मूग डाळ भाजी (shepu moongdal bhaji recipe in marathi)
शेपू ही भाजी तशी पावसाळ्यातच मिळते आणी मला खूप आवडते तशी ती प्रकृतिनी वातहारक असते. बाळंतिणी ला तर विशेष दिली जाते. खूप लोकांना ही भाजी विशेष आवडत नाही पण मझ्याकडे मूग डाळ घालुन थोडी क्रिस्पी केलेली भाजी सगळ्यांनाच आवडते. Devyani Pande -
पान कोबीची भाजी चना डाळ घालून (chana dal paan gobi bhaji recipe in marathi)
#पानकोबी#तसं पाहिलं तर पान कोबी ची भाजी म्हणजे काही नवीन नाही आपल्याला! पण तेच... प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी! मग कधी पानकोबी नुसतीच केल्या जाते, तर कधी बटाटे टाकून! कधी मुगाची डाळ, तर कधी बेसन लावले जाते! आमच्याकडे मात्र चना डाळ घातलेली आणि थोडीशी जळलेली, पान कोबीची भाजी सगळ्यांना खूप आवडते... तर अशी ही भाजी मी केलेली आहे आज! बघूया... Varsha Ingole Bele -
दूधीची भाजी मूग डाळ लावून (dudhichi bhaji moong dal ghalun recipe in marathi)
#cooksnap # वर्षा देशपांडे #मी आज वर्षा देशपांडे यांची ही रेसिपी ट्राय केली होती. छान झाली आहे भाजी... Thanks.. Varsha Ingole Bele -
दोडक्याची भाजी (dokyachi bhaji recipe in marathi)
#cooksnap#सुवर्णा पोतदार#दोडक्याची भाजी मी सुवर्णा तुझी ही रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूप छान टेस्टी झाली. खूप धन्यवाद सुवर्णा 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
अंबाडीची पातळ भाजी (ambadichi patal bhaji recipe in marathi)
#mdआईच्या हाताची आंबाडीची पातळ भाजी..अतिशय मस्त करते माझी आई ही भाजी. तिच्या या भाजीला तोड नाही.. आणि तसेही मला देखील आईच्या हाताची ही भाजी खूप आवडते..चला करूया मग... *आंबाडीची पातळ भाजी*.... 💃 💕 Vasudha Gudhe -
दोडक्याची परतून भाजी (Dodkyachi Partun Bhaji Recipe In Marathi)
डब्यासाठी लागणारी दोडक्याची सुकी परतून भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
दोडक्याची भाजी आणि चपाती (Dodkyachi Bhaji Recipe In Marathi)
#DR2दिवसभराच्या धावपळीतून पटकन तयार होणारा स्वयपाक असतो तो गरमा गरम भाजी पोळी.दोडक्याची भाजी ही अगदी कमी वेळात होते, चला तर बनवू या गरमा गरम भाजी पोळी. SHAILAJA BANERJEE -
दोडक्याची चटणी (dodkyachi chutney recipe in marathi)
"दोडक्याची चटणी"दोडक्याची भाजी सुकी, रस्सा भाजी तर करतोच.पण या पद्धतीने बनवलेली भाजी किंवा चटणी (खरं तर दोडक्याचा ठेचा हे नाव आहे.पण ठेचा म्हणजे पाटा, वरवंट्याखाली केलेला दोडक्याचा भुगा..पण पाटा, वरवंटा नेहमी वापरात नसतो,मग तो साफ करत बसा, म्हणून याला ऑप्शन दोडका किसून घेणे.) खुप छान चविष्ट होते ही चटणी. मी नेहमी बनवते. चला रेसिपी बघुया.. लता धानापुने -
दोडक्याची भाजी (dodkyachi bhaji recipe in marathi)
लांब लांब कोवळे दोडके याची छान भाजी होते.विशेष हे फायबर युक्त आहे.:-) Anjita Mahajan -
दोडक्याची भाजी (dodkyachi bhaji recipe in marathi)
#skm#Learn_with_cookpad "दोडक्याची भाजी" लता धानापुने -
दोडक्याची किसून केलेली भाजी (Dodkyachi Kisun Bhaji Recipe In Marathi
#JLRलंच रेसिपीसदोडक्याची भाजी अनेक प्रकारे करता येते.आज मी ती किसून केली आहे. खूप छान लागते. तुम्हीही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
दोडक्याची भाजी (dodkyachi bhaji recipe in marathi)
#skm साधी सोपी ,8 दिवसातून एकदा तरी नक्की बनवली जाणारी दोडक्याची भाजी पाहूयात कशी बनवायची ... Pooja Katake Vyas -
चणा डाळ घातलेले ढेमसे (chana daal ghatlele dhemse recipe in marathi)
#भाजी या दिवसात भाज्या कमी असतात.. मग आहे त्या भाज्यांना वेगवेगळ्या प्रकारे केल्या की जरा चव बदलते.. म्हणून मग मी आज चणा डाळ घातलेले ढेमसे बनविले आहे. आमच्याकडे सर्वांनाच ही भाजी आवडते. मग कधी या भाजीला रस्सा करावयाचा, तर कधी कमी रस्स्याची... मात्र ढेमसेची भाजीला शिजायला वेळ जरा जास्त लागतो. आणि पाणीही... Varsha Ingole Bele -
-
वालाच्या शेंगांची भाजी (valaynche shengachi bhaji recipe in marathi)
#मकर # संक्रांतीच्या आधीच्या दिवशी आमचे कडे, रात्रीचे वेळी, बाजरीची भाकरी, मुगाची खिचडी, आणि वालाच्या शेंगांची भाजी करतात. मी ही आज हे सर्व पदार्थ बनविले आहे. Varsha Ingole Bele -
वालाच्या दाण्यांची भाजी (valyachya danachya bhaji recipe in marathi)
#भाजी# हिवाळ्यात मिळणाऱ्या वालाच्या हिरव्या शेंगांची आपण भाजी करतो. पण त्याच शेंगा जरड झाल्या की त्याच्या दाण्यांची भाजीही खूप छान लागते. मग कधी ती रस्सा भाजी, किंवा थोडीशी , कमी रस्सा असलेली असते. मी आज , कमी रस्सा असलेली भाजी केली आहे. Varsha Ingole Bele -
-
गोड आंबट वरण (मुगडाळ) (god ambat varan recipe in marathi)
#mdमदर्स डे स्पेशल आईच्या हातच्या चवीला उजाळा देता आला मला आईच्या हाथची चव माझ्या हाताच्या वरणात नाही गवसली पण स्म्रूती जागृत झाल्या . आईच्या हातचे सगळे पदार्थ वेगळीच चव देतात. चला तर मग बघूया अशीच एक रेसिपी. Jyoti Chandratre
More Recipes
टिप्पण्या