कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
हैद्राबादि शाही शीर कुर्मा (hydreabadi shahi sheer khurma recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
हैद्राबादि शाही शीर कुर्मा (hydreabadi shahi sheer khurma recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

हैद्राबादि शाही शीर कुर्मा (hydreabadi shahi sheer khurma recipe in marathi)

Ashwinee Vaidya
Ashwinee Vaidya @cook_26089892

#GA4 #week13
आज मी हैद्राबाद हे कीवर्ड घेऊन हैद्राबादि शाही शीर कुर्मा ही रेसिपी केली आहे.

#GA4 #week13
आज मी हैद्राबाद हे कीवर्ड घेऊन हैद्राबादि शाही शीर कुर्मा ही रेसिपी केली आहे.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

40 मिनीटे
4 माणसांसाठी
  • 1 लिटरदूध
  • 1 कपबारीक शेवया
  • 10काजू
  • 10बदाम
  • 10पिस्ता
  • 5खारका
  • 2 टेबलस्पूनचारोळ्या
  • 12-15 बेदाणे
  • 12-20 केशराच्या काड्या
  • 1/4 कपघरी तयार केलेला खवा
  • 4हिरवी वेलची
  • 1/4 कपसाजूक तूप
  • 1 कपसाखर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

40 मिनीटे
  1. 1

    प्रथम शेवया बारीक चुरून घ्याव्या. सर्व ड्रायफ्रूट्सचे उभे पातळ काप करून घ्यावे. खवा दूधात मीक्स करून घ्यावा. गॅसवर एका पॅनमध्ये दूध गरम करायला ठेवावे.

    हैद्राबादि शाही शीर कुर्मा (hydreabadi shahi sheer khurma recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    हैद्राबादि शाही शीर कुर्मा (hydreabadi shahi sheer khurma recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    हैद्राबादि शाही शीर कुर्मा (hydreabadi shahi sheer khurma recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    गॅसवर एका कढईत तूप घालावे. तूप वितळले की त्यात सर्व ड्रायफ्रूट्स घालून ते लालसर रंगावर तळून घ्यावेत. एका वाटी मध्ये काढून घ्यावे. त्याच कढईत अजून थोडे तूप घालावे व त्यात शेवया घालून त्या लालसर रंगावर तळून घ्याव्या.

    हैद्राबादि शाही शीर कुर्मा (hydreabadi shahi sheer khurma recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    हैद्राबादि शाही शीर कुर्मा (hydreabadi shahi sheer khurma recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    हैद्राबादि शाही शीर कुर्मा (hydreabadi shahi sheer khurma recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    एका वाटी मध्ये काढून घ्याव्या. दूध थोडेसे आटले का ते पहावे.

    हैद्राबादि शाही शीर कुर्मा (hydreabadi shahi sheer khurma recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    हैद्राबादि शाही शीर कुर्मा (hydreabadi shahi sheer khurma recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    हैद्राबादि शाही शीर कुर्मा (hydreabadi shahi sheer khurma recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    दूधात फ्राय केलेल्या शेवया घालून सतत ढवळत रहावे. पाच मिनिटांनी त्यात खवा व ड्रायफ्रूट्स घालावे.

    हैद्राबादि शाही शीर कुर्मा (hydreabadi shahi sheer khurma recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    हैद्राबादि शाही शीर कुर्मा (hydreabadi shahi sheer khurma recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    हैद्राबादि शाही शीर कुर्मा (hydreabadi shahi sheer khurma recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    साखर घालून चांगले मीक्स करून घ्यावे. पाच मिनिटं उकळू द्यावे. वेलची पूड घालावी.

    हैद्राबादि शाही शीर कुर्मा (hydreabadi shahi sheer khurma recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    हैद्राबादि शाही शीर कुर्मा (hydreabadi shahi sheer khurma recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    हैद्राबादि शाही शीर कुर्मा (hydreabadi shahi sheer khurma recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    थोडेसे केशर घालावे. गॅस बंद करावा. तयार शीर कुर्मा एका वाटी मध्ये काढून घ्यावा. केशर व तळलेले ड्रायफ्रूट्स घालून गार्नीश करावे.

    हैद्राबादि शाही शीर कुर्मा (hydreabadi shahi sheer khurma recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    हैद्राबादि शाही शीर कुर्मा (hydreabadi shahi sheer khurma recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    हैद्राबादि शाही शीर कुर्मा (hydreabadi shahi sheer khurma recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    गार्निश केलेला शीर कुर्मा सर्ह्र करावा.

    हैद्राबादि शाही शीर कुर्मा (hydreabadi shahi sheer khurma recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    हैद्राबादि शाही शीर कुर्मा (hydreabadi shahi sheer khurma recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ashwinee Vaidya
Ashwinee Vaidya @cook_26089892
13 डिसेंबर 2020 13:47 रोजी

टिप्पण्या

Ashwinee Vaidya
Ashwinee Vaidya @cook_26089892
13 डिसेंबर 2020 13:50
खरोखरच शाही पदार्थ 👌👌👌👍👍👍
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

शिरखुर्मा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. मिरचीचे लोणचे (mirchi che lonche recipe in marathi)
  2. हैद्राबादी कोळंबी दम बिर्याणी (Hyderabadi kodambi dum biryani recipe in marathi)
  3. मखाना चिवडा रेसिपी (makhana chivda recipe in marathi)
  4. कसाटा ड्रायफ्रूट डिलाइट (kasata dryfruit delight recipe in marathi)
  5. हिरव्या मिरचीचा खर्डा (hirvya mirchi cha kharda recipe in marathi)
  1. ड्रायफ्रूट चिक्की (dry fruit chikki recipe in marathi)
  2. करडंट (kardant dryfruits burfi recipe in marathi)
  3. मिक्स ड्राय फ्रूट्स खीर रेसिपी (mix dryfruits kheer recipe in marathi)
  4. मिरची ठेचा.. (mirchi thecha recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14223199
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close