कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कोबीची  भाजी (kobichi bhaji recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कोबीची  भाजी (kobichi bhaji recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कोबीची  भाजी (kobichi bhaji recipe in marathi)

Asha Ronghe
Asha Ronghe @cook_26495474

#GA4 #Week14
#Cabbage

#GA4 #Week14
#Cabbage

पुढे वाचा

कोबीची  भाजी (kobichi bhaji recipe in marathi)

Asha Ronghe
Asha Ronghe @cook_26495474

#GA4 #Week14
#Cabbage

#GA4 #Week14
#Cabbage

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२० मिनीटे
2- 3 सर्व्हिंग
  • 2 कपचिरलेला पत्ता कोबी
  • 1कांदा
  • 1टॉमॅटो
  • 1 टेबलस्पूनलाल तिखट
  • 1/2 टीस्पूनहळद
  • मीठ चवीनुसार
  • 1 टीस्पूनधने पावडर
  • 2-3 टेबलस्पूनहिरवे मटार
  • 1 टीस्पूनलसूण पेस्ट
  • 8-10कढीपत्ता पाने
  • 2 टेबलस्पूनतेल
  • 1 टीस्पूनजीरे
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२० मिनीटे
  1. 1

    कांदा,टॉमॅटो बारीक चिरून घ्यावा. गॅस वर कढई मधे तेल तापवून त्यात जीरे कढीपत्ता पाने टाकावी. नंतर त्यात चिरलेला कांदा आणि लसूण पेस्ट टाकून छान परतून घ्यावी. कांदा २ मिनीटे परतल्यावर त्यात हिरवे मटार घालावे.

    कोबीची  भाजी (kobichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कोबीची  भाजी (kobichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर त्या मधे बारीक चिरलेला टोमॅटो परतून घ्यावा. सर्व साहित्य मऊ शिजले की त्यात तिखट, मीठ, हळद आणि धने पावडर टाकून सर्व मसाले छान मिक्स करून घ्यावे.

    कोबीची  भाजी (kobichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    कोबीची  भाजी (kobichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    कोबीची  भाजी (kobichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मसाले परतून झाले की त्यात चिरलेली पत्ता कोबी टाकून छान मिक्स करून घ्यावे. आणि मिडीयम फ्लेम वर झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यावी.

    कोबीची  भाजी (kobichi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Asha Ronghe
Asha Ronghe @cook_26495474
17 डिसेंबर 2020 14:35 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

कोबी भाजी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. रवा ढोकळा😋 (rava dhokla recipe in marathi)
  2. रवा सँडविच ढोकळा (rava sandwich dhokla recipe in marathi)
  3. भरलेला दोडका (stuffed dodka (ridge guard) recipe in marathi )
  4. कडीपत्ता चटणी (kadi pattache recipe in marathi)
  5. रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
  1. रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
  2. रताळ्याचे गोड कटलेट (ratadycahe god cutlets recipe in marathi)
  3. रताळ्याचे कटलेट (ratadyache cutlets recipe in marathi)
  4. Crispy कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14248349
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close