चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)

Kirti Killedar @cook_23097233
#cooksnap रुपष्री ताईने बनवलेला केक केला. छान झाला.
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#cooksnap रुपष्री ताईने बनवलेला केक केला. छान झाला.
कुकिंग सूचना
- 1
दुधामध्ये व्हिनेगर घालून दहा मिनिटे ठेवावे. दहा मिनिटानंतर साखर, दही, तेल व व्हॅनिला इसेन्स घालून एकत्र मिक्स करावे.
- 2
दुधाच्या मिश्रणात मैदा,कोको पावडर, दूध पावडर,बेकिंग पावडर व बेकिंग सोडा चाळून घ्यावे व चांगले मिक्स करावे.
- 3
ओव्हन दहा मिनिटासाठी 180 डिग्री वर प्रिहिट करून घ्यावे. केक च्या टीन ला तेल व बटर पेपर लावून केकचे बॅटर त्यामध्ये घालावे. ओवन मध्ये 180 डिग्री ला अर्धा तास बेक करावे.
- 4
तयार केक चे तीन भाग करावे व व्हीप क्रीम लावावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14392023














टिप्पण्या