कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
उपवासाचा भगरीचा उपमा (bhagricha upma recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
उपवासाचा भगरीचा उपमा (bhagricha upma recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

उपवासाचा भगरीचा उपमा (bhagricha upma recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962

#ब्रेकफास्ट उपवासाला आपण साबुदाणा बटाटे शेंगदाण्याचे वेगवेगळे प्रकार करतो व खातो त्यापेक्षा भगर ( वरीचे तांदुळ ) कधीही हेल्दी आहे भगर ही पचनाला हलकी नो कॅलरिज नो शुगर वजन वाढत नाही मधुमेही हृदयरोग रुग्णांनाही भगर खाण्याचा सल्ला दिला जातो भगरीत फायबर आयर्न कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते अशा हेल्दी भगरीचा उपवासाचा उपमा चला रेसिपी बघुया

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१/२ तास
२-३ जणासाठी
  1. 50 ग्रॅम भगर
  2. 1-2 टेबलस्पुनशेंगदाणे
  3. 1-2 टेबलस्पुनउकडलेल्या बटाटयाचे बारीक काप
  4. 1 टीस्पूनजीरे
  5. 1-2 टेबलस्पुनसाजुक तुप
  6. चविनुसारमीठ
  7. 1-2 टेबलस्पुनखोवलेले ओल खोबर
  8. 1लिंबाची फोड
  9. 1 टीस्पूनसाखर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    उपवासाचा भगरीचा उपमा करण्यासाठी लागणारे साहित्य डिशमध्ये काढुन घ्या बटाटा उकडून लहान फोडी करून घेतल्या भगर पाण्याने स्वच्छ धुवुन निथळून घ्या

    उपवासाचा भगरीचा उपमा (bhagricha upma recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कढई गरम झाल्यावर त्यात २ टिस्पुन साजुक तुप टाका तुप गरम झाल्यावर धुतलेली भगर टाकुन चांगली परतुन घ्या व बाजुला काढुन ठेवा

    उपवासाचा भगरीचा उपमा (bhagricha upma recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कढईत थोड तुप टाकुन गरम झाल्यावर जीरे टाका जीरे तडतडल्यावर मिरच्याचे बारीक तुकडे टाकुन परता नंतर बटाट्याच्या बारीक फोडी व शेंगदाणे टाकुन परतुन घ्या

    उपवासाचा भगरीचा उपमा (bhagricha upma recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर त्यात परतलेली भगर मिक्स करून परता

    उपवासाचा भगरीचा उपमा (bhagricha upma recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    नंतर त्यात गरमपाणी मीठ साखर खोवलेला नारळ टाकुन मिक्स करा व झाकण ठेवुन शिजवा

    उपवासाचा भगरीचा उपमा (bhagricha upma recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    उपवासाचा भगरीचा उपमा रेडी

    उपवासाचा भगरीचा उपमा (bhagricha upma recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    भगरीचा उपमा डिशमध्ये सर्व्ह करा वरून खोवलेला नारळ साजुक तुप व लिंबाच्या फोडीने डेकोरेट करा

    उपवासाचा भगरीचा उपमा (bhagricha upma recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    उपवासाचा भगरीचा उपमा (bhagricha upma recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    उपवासाचा भगरीचा उपमा (bhagricha upma recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
24 जानेवारी 2021 12:47 रोजी

टिप्पण्या (4)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
27 जानेवारी 2021 07:23
धन्यवाद प्रांजल🙏
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 6th for वरई तांदूळ

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
  2. आलू बटर मसाला.. (aloo butter masala recipe in marathi)
  3. काजू बटर मसाला (kaju butter masala recipe in marathi)
  4. रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
  5. भगर उपमा (bhagar upma recipe in marathi)
  1. मेथीची भजी (methi chi bhaji recipe in marathi)
  2. लाटी वडी (lati vadi recipe in marathi)
  3. साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
  4. पनीर बटर मसाला (paneer butter masala recipe in marathi))
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14474041
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close