मेथीची भजी (methi chi bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मिक्सर मध्ये आलं, लसूण, मिरची कोथिंबीर, धणे, मिरे, साखर ऍड करून पेस्ट तयार करून घेणे. मेथी होऊन चिरून घेणे.
- 2
बेसन पिठामध्ये हळद, तिखट, मीठ, तीळ आणि तयार केलेली पेस्ट ऍड करून मिक्स करून घेणे. आता यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून छान बॅटर तयार करून घेणे. आता यामध्ये चिरलेली मेथी टाकून बॅटर मिक्स करून घेणे.
- 3
आता कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल कडकडीत गरम करणे व तयार केलेल्या बॅटरमध्ये सोडा आणि हे गरम केलेले तेल ऍड करून छान मिक्स करून घेणे.
- 4
आता कढईमध्ये तळण्यासाठी तेल ऍड करून मध्यम आचेवरति भजी तळून घेणे छान सोनेरी रंगा मध्ये भजी तळणे.
- 5
अशाप्रकारे मेथीच्या चविष्ट अशा भजी तयार.सॉस किंवा कढी सोबत अतिशय सुंदर लागतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
मेथी गोटा भजी (Methi Gota bhajji Recipe In Marathi)
#GA4 #Week4गुजराती या क्लूनुसार मी गुजराती मेथी गोटा भजी केली आहेही भजी मस्त छान कुरकुरीत होतात नक्की करून बघा मेथी गोटा भजी. Rajashri Deodhar -
-
-
-
-
-
-
-
-
मेथीच्या पुऱ्या (methichya purya recipe in marathi)
#GA4 #Week19 #मेथी हा कीवर्ड घेऊन मी मेथीच्या पुऱ्या बनविले आहे. Dipali Pangre -
त्रिकोण कसुरी मेथी पराठे (Kasuri Methi Paratha Recipe In Marathi)
#GA4 #Week19 #Methiगोल्डन एप्रन 4 -आठवडा 19 चे कीवर्ड- मेथी Pranjal Kotkar -
मेथीची भजी (methi bhaji recipe in marathi)
#GA4 #week12 #Besan हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे. परत लहान मुले पालेभाजी खात नाही त्यासाठी हा पर्याय उत्तम आहे. Hema Wane -
-
-
-
मेथी पालक दुधी मुठिया (methi palak dudhi muthiya recipe in marathi)
#GA4 #Week2मेथी,पालक या मिळालेल्या नुसार हिंट प्रमाणे मी बनवले आहेत मुठिया तुम्ही सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी... Rajashri Deodhar -
मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
#GA4 #week19मेथी हे कीवर्ड घेऊन मी आज मेथीची भाजी केली आहे. Ashwinee Vaidya -
-
दुधी भोपळयाची भजी (dudhi bhopalyachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week21पझल मधील दुधी भोपळा शब्द. हलवा व खीर नेहमीच करते मी.आज वेगळे काहीतरी करावे म्हणून मी भजी केली. तुम्ही नक्की करून बघा. चवीला ही खूप छान लागत होती. Sujata Gengaje -
मेथी पनीर मलाई मसाला (methi paneer malai masala recipe in marathi)
#GA4 #Week19 #Keyword-Methi. Sujata Kulkarni -
खमंग लाल भोपळ्याची भजी (lal bhoplyachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week11# कीवर्डस् मधून लाल भोपळा हावर्ड शोधून ही रेसिपी बनवली आहे. Gital Haria -
-
बाजरी-मेथी ठेपला (bajri methi thepla recipe in marathi)
#GA4 #week20पझल मधील ठेपला हा शब्द. मी आज बाजरी-मेथी ठेपला केला आहे. मेथीची भाजी नव्हती. म्हणून मी कसुरी मेथी घालून ठेपले केले आहे. Sujata Gengaje -
-
-
-
मेथीची भजी
#goldenapron3#week6#मेथीआज मी मेथीची चिरलेली पाने घालून भजी केलीत, मस्त कुरकुरीत झालीत. कुरकुरितपणा येण्यासाठी त्यात पळीभर गरम तेल घाला. Deepa Gad
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14473516
टिप्पण्या