टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#BSK भारती संतोष किणी
कुकिंग सूचना
- 1
थम टोमॅटो स्वच्छ धुऊन त्याला मधून चीर पाडावी व कुकर मध्ये घालून पाणी टाकून दोन सिटी घेणे
- 2
ते थंड झाल्यावर त्याची साले काढून मिक्सर मध्ये घालने त्यातच थोडे जीरे साखर मीठ व हळद घालून बारीक करून घेणे
- 3
नंतर गॅस वर कढई ठेवून एक पळी तेल घालणे
- 4
तेल गरम झाल्यावर लसूण व मिरची ची फोडणी देणे त्यानंतर त्यात बारीक केलेले टोमॅटो मिक्स घालने व लागेल तेवढे पाणी घालून चांगले उकळून घेणे
- 5
सर्व्ह करण्यास रेडी
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14887848













टिप्पण्या