कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
भाजणीचे कोंबडी वडे (bhajneche kombdi vade recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
भाजणीचे कोंबडी वडे (bhajneche kombdi vade recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

भाजणीचे कोंबडी वडे (bhajneche kombdi vade recipe in marathi)

Archana Ingale
Archana Ingale @cook_27833243
Pimpri Chinchwad

#KS1
किंवा चिकन वडे किंवा सागोती वडे
#कोकणातील खुप खाद्यपदार्थ आहेत आणि अनेक नावे आहेत.हे वडे आपण चिकन सोबत खावे असे काही नाही.हे वडे काळ्या वाटण्याची उसळ चनाची उसळ एवढेच नाही तर तळलेला उडीदाचा पापड सोबत सुद्धा खुप छान लागतात. चला तर पाहुया कोंबडी वडे

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटे
4जनांसाठी
  • 2 वाटीभाजणीचे पीठ (मी माझ्या आधीच्या पोस्ट मधे आहे दाखवलेली)
  • मीठ चवीनुसार
  • पाणी
  • 2 टेबलस्पूनबारीक रवा
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम 2मोठी वाटी भाजणीचे पीठ घ्यावे.आणि चवीनुसार मीठ घालून हळद अर्धा चमचा

    भाजणीचे कोंबडी वडे (bhajneche kombdi vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मग एका कढईत 2 चमचे रवा आणि अंदाजाने पाणी घालत बॅटर तयार करून पातळ पेज तयार करून घ्या. मग पिठात ओतुन घ्यावे. जरा थंड झाल्यावर मग पिठाचा गोळा करून 2 ते 3 तास बाजुला ठेवून द्यावे.

    भाजणीचे कोंबडी वडे (bhajneche kombdi vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    भाजणीचे कोंबडी वडे (bhajneche kombdi vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    भाजणीचे कोंबडी वडे (bhajneche kombdi vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    फक्त गरम पाणी घालून पण पीठ मळुन मुरत ठेवावे. तरी चालते. उन्हाळ्यात पीठ सकाळी सकाळी च ठेवावे.छान फुगते. पीठ येते..पावसाळ्यात आणि थंडी मधे पीठ रात्री भिजवून ठेवावे. छान फुगते /फुलुन येते मग वडे छान नरम होतात.

  4. 4

    एक कढईत तेल गरम करत ठेवावे. मी बिडा ची कढई वापरते.तेल तापले की त्यात वडे सोडावे.( कोणी पलॅसटिक पिशवीवर तर कुणी कपडयावर पाणी लावुन वडे थापतात.

    भाजणीचे कोंबडी वडे (bhajneche kombdi vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    भाजणीचे कोंबडी वडे (bhajneche kombdi vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    भाजणीचे कोंबडी वडे (bhajneche kombdi vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    छान लालसर रंग येईपर्यंत वडे तळून घ्यावे.

    भाजणीचे कोंबडी वडे (bhajneche kombdi vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    भाजणीचे कोंबडी वडे (bhajneche kombdi vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    चला तर आपले कोंबडी वडे तयार

    भाजणीचे कोंबडी वडे (bhajneche kombdi vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Archana Ingale
Archana Ingale @cook_27833243
02 मे 2021 14:19 रोजी
Pimpri Chinchwad

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

भाजणी कोंबडी वडे रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. कोंबडी वडे (kombdi vade recipe in marathi)
  2. मालवणी रस खापरोळी (malvani ras khaparoli recipe in marathi)
  3. सोलकढी (solkadhi recipe in marathi)
  4. कोकण स्पेशल, चमचमीत फिश थाळी (fish thali recipe in marathi)
  5. आंबोळी (Amboli recipe in marathi)
  1. पाया सुप (paya soup recipe in marathi)
  2. प्यार मोहब्बत का शरबत (pyaar mohabat ka sharbat recipe in marathi)
  3. नारळी भात (narali bhaat recipe in marathi)
  4. कोंबडी वडे (kombdi vade recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14960850
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close