कोल्हापूरी अख्खा मसूर (kolhapuri aakha masoor recipe in marathi)

प्राची मलठणकर (Prachi Malthankar) @thewarmPlate
कोल्हापूरी अख्खा मसूर (kolhapuri aakha masoor recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मसूर ७/८ तास पाण्यात भिजत घालावेत. मग कांदा बारीक चिरुन थोड्या तेलावर परतावा. टोमॅटो व लसूण बारीक चिरुन घ्यावा.
- 2
मग कुकरला फोडणी करुन त्यात कांदा, लसूण व टोमॅटो घालून परतावे. मग सगळे मसाले म्हणजे लाल तिखट, गरम मसाला व धनाजीरा पावडर घालून २/४ मिनिटे परतून मग भिजवलेले मसूर घालावेत.
- 3
चवीनूसार मीठ घालावे व १५/२० मिनिटे इंन्टंट पॅाटला शिजवावी. अख्खा मसूर भाजी तयार. ही भाजी पोळी किंवा गरम भाताबरोबर सर्व करावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- टी टाईम ईरानी मावा केक (mawa cake recipe in marathi)
- विदर्भ स्पेशल काळा मसाला (kala masala recipe in marathi)
- राॅयल मॅंगो मस्तानी फालूदा (mango mastani falooda recipe in marathi)
- "पांढरा रस्सा आणि चिकन सुके (कोल्हापुरी)" Pandhra rassa ani chicken sukhe recipe in marathi)
- तांदळाचे लाडू (tandlache ladoo recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14998122









टिप्पण्या