मॅगो कुल्फी (mango kulfi recipe in marathi)

Archana Ingale @cook_27833243
लहानांपासुन मोठयांची आवडीची कुल्फी....
#amr
मॅगो कुल्फी (mango kulfi recipe in marathi)
लहानांपासुन मोठयांची आवडीची कुल्फी....
#amr
कुकिंग सूचना
- 1
कुल्फी बनवण्यासाठी दुध गरम करून थंड केलेले घ्या. फुल क्रीम दुध पाहिजे.
मग व्हीप क्रीम बाऊलमधे काढून बिटरने फेटुन घ्या. - 2
क्रीम फेटुन झाली का मॅगो पल्प घाला.आणि पुन्हा फेटुन घ्या.
- 3
मग इसेनस टाका.आणि दुध घालुन परत एकदा चांगले एकजीव करून घ्यावे.
- 4
अशा प्रकारे चांगले एकजीव करून घ्यावे.
- 5
कुल्फी साचामधे बॅटर थंड करायला ठेवावे. 7ते 8 तास फ्रिजरला
- 6
- 7
कुल्फी आपली तयार मॅगो कुल्फी 🍋🍋
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15030242





















टिप्पण्या
Hi dear 🙋
Your all recipes are superb.You can check my profile and do like and comment if u wish😊😊