वाँलनट कतली (walnut katli recipe in marathi)

Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243

#walnuttwists
वाँलनट कतली

वाँलनट कतली (walnut katli recipe in marathi)

#walnuttwists
वाँलनट कतली

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटीवाँलनट
  2. 1/2 वाटीसाखर
  3. 3 टेबलस्पूनपाणी
  4. 1 टेबलस्पून वेलची पूड
  5. 1 टेबलस्पूनतुप

कुकिंग सूचना

  1. 1

    पहले आपण वाँलनट रोस्ट करून घेऊ,त्या नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या।

  2. 2

    एका कळईत 1 वाटी साखर घालून त्यात 1/2 वाटी पाणी घाला आणि 1 तार ची पाक तयार करा, आणि मिक्सरमध्ये बारीक केली ली वाँलनट पाकात घालून छान परतून घ्या।

  3. 3

    आता हे मिश्रण छान घट्ट होत पर्यंत असंच परतून घ्यावी आणि यात एक चमचा तूप आणि वेलची पुढे घालून छान परतून घ्या।

  4. 4

    आता एका प्लैटात तुप लाऊन त्यावर तयार छालेले मिश्रण टाकून पसरून घेऊ,आणि कत्तली कापुन घेऊन।

  5. 5

    वाँलनट कतली तयार आहे।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes