ऊत्तपम (uttapam recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम तांदूळ व उदीड डाळ स्वच्छ धुवून घ्या व त्यात पाणी टाका व 5ते 6 तास भिजवून घ्या.
- 2
नंतर भरड वाटून घ्या व 7 ते 8तास पीठ भिजवून(आंबवुन) घ्या. आता यात सर्व भाज्या मीक्स करा व लाल तिखट, मीठ घालुन मिक्स करा.
- 3
आता एक तवा गरम करा व त्यात थोडे तेल घाला व यात मिश्रण टाका व पसरवून घ्या.व दोनी बाजुनी शिजवून घ्या.व गरमागरम सर्व करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15351053





टिप्पण्या